साहित्यांची ओळख

१) पकड – विद्युत कामासाठी वापरायच्या पकडीच्या मुठीच्या दोन्ही दांड्यावर रबर किंवा सेलू लाईट याचे आवरण असते त्यामुळे वीज दुरुस्तीची कामे विद्युत पुरवठा बंद न ठेवता करता येतात. ह्या पकडीच उपयोग तारांना पिल देणे, तारा तोडणे, तारांना वाकवून आकार देणे ,छोटे नट पिळणे यांसाठी केला जातो.

लाँग नोज प्लायर – या पकडीचे टोक लांब निमुळते असते अडचणीच्या ठिकाणी काम करण्यासाठी हिचा विशेष उपयोग होतो तारा पकडणे तारांची तोंडे वाकविले तारा पिलाने या कामासाठी ही पकड वापरतात.

साईड कटिंग प्लायर – या पकडीचा उपयोग अडचणीच्या ठिकाणी तारा अचूकपणे तोडणे जॉईंट च्या तारा अचूकपणे तोडणे यासाठी केला जातो.

स्क्रू ड्रायव्हर- स्क्रू बसविण्यासाठी अथवा काढण्यासाठी स्क्रू ड्रायव्हरचा उपयोग होतो

लाईन टेस्टिंग – त्याच्या मोठी मधील पात्याला एक उच्च आहेमाचा विद्युत रोधक जोडलेले असतात निऑन लॉपचे दुसरे टोक मागील बाजूला असलेल्या क्लिपला जोडलेले असते जमिनीवर उभे राहून क्लिपर बोट ठेवून पाते विद्युत पुरवठ्याच्या फेजला जोडल्यास फेज वायर व शरिरमार्फत आर्थिंग मिळून सर्किट पूर्ण होऊन टेस्ट .

वायर गेज मापन

वर्षा मापन .

उद्देश :- पर्जन्यमापक तयार करा आणि पावसाचे प्रमाण मोजणे .जर आपल्याला आपल्या परिसरातील पाऊस किती पडतोय तो मोजायचा असेल.तर वर्षा मापिने आपण तो पाऊस मोजू शकतो.एक प्लास्टिक पाईप घ्यायचा व त्याचे बुड सपाट असेल पाहिजेल.तर आपण त्याने पाऊस मोजू शकतो. हे मला समजल.

शोष खड्डा

शोष खड्या मुळे आपलं वेस्ट पाणी वाया जात नाही.व ते पाणी आपणबोरवेल लावून परत वापरू शकतो.हे मला समजलं एक खड्डा घेऊनत्यात फेरो सिमेंट सीट व मोठे दगड वाळू असे आपण शोष खड्डा बनूनआपल्या घरातल पाणी आपण शोष खड्डा मध्ये सोडू शकतो. हे मलासमजलं.

बायो गॅस

आपण ह्या बायो गॅस मध्न जेवण बनवण्या साठी गॅस घेऊ शकतो. हे मला समजल ह्या बायो गॅस मध्ये सेन टाकावं लागत. जेवढं सेन तेवढं पाणी तकव लागत हे समजल. बायो गॅस ची जोत निळी अस्ती हे समजल. बायो गॅस चे पण वेगवेगळे प्रकार माहिती झाले मला बायो गॅस मध्ये गॅस असला की टाकी वरती येते. आणि नसला की टाकी खाली जाते हे मला समजल व मी सोता निरीक्षण केलं.

c.c.t.v केबल चेक करून कॅमेरा बसवने

आम्हाला सरानी संगीतलय प्रमाणे कि कॅमेरा चालू होत नसलयने आम्ही पहिलयंदा केबल कटींग करून कॅमेरा लांबून चेक करायचो असा केबल चेक करतांना आम्हाला केबल मधला शॉट झालेली केबल सापडली मग आम्ही पुन्हा केबल फिट केली आणि तिला तारेनी स्पोट दिला .नंतर आम्ही कॅमरा लावायला गेलो . तिथे आम्हाला करंड लागायचा म्हणून आम्ही केबलचा पूर्ण सप्लाय काढून टाकला आणि कॅमरा लावला आणि सुरु केला कॅमरा चालू होत होता पण कॅमरा फुटेज दिसायची नाही मग आम्ही पुन्हा कॅमरा खोलून त्याचा मेन वायरचा तुकडा बदलला आणि मागत चालू केले तर कॅमरा चालू झाला आणि फुटेज सुद्धा दिसायला लागली .अनुभव :- आम्ही सेप्टी न वापरल्या मुले आम्हाला थोढा करड लागला आम्हला कॅमराची cctv रेकॉडिंगची वायर आणि कॅमराला सप्लाय देण्याची वायर मेथी झाली . आणि केबल २-३ ठिकाणी कटींग केली त्या मुले आमच्या असं लक्षात आलं कि c.c.t.v फुटेज चांगल्या प्रकारे दिसत नाही .

कृत्रिम श्यसवन शेफियर पद्धतउददेश :-

कृत्रिम श्वोसोच्छच्य वासाच्या शेफियर पद्धत शीकने.

आवश्यकसाहित्य :- चटई, स्वथमंसेवाप्रक्रिया :- १) पीडितेला त्याच्या पाठीवर झोपायला लावा

२) त्याच्या खांद्या खाली उशी ठेवा .

३) पीडित व्यक्तीच्या डोक्याजवळ गुढगे टेकून त्याचे दोन्ही हात कोपराखाली धरा .

४) तो आडवा येईपर्यंत त्याचे हात त्या डोक्या वरून हलवा आणि दोन शेकड या स्थितीत रहा

५) पीडितांचे दोनी हात छातीचा तळाला खाली आणि त्याच्या हातावर थोडासा दाब द्या .

६) पीडितांचे हात छातीचा तळाला खाली .७) पीडित व्यक्तीने श्वस घेण्यास सुरवात करेपयंत प्रक्रिया पुन्हा करा .

निर्धूर चुली

उद्देश :- निररहित चुलीची पारंपरिक चुलीशी तुलना .

साहित्य :- धूरविरहित चुली , पारंपरिक चुली , अन्न शिजवण्यासाठी भांडी , जाळण्यासाठी लाकूड २५० ग्रॅम , तांदूळ , स्टॉप इ .

प्रक्रिया :-१) २५० ग्रॅम , तांदूळ दोन्ही स्टोव्हसह एकाच वेळी शिजवला जातो , म्हणजे धुररहित स्टोव्ह आणि पारंपरिक स्टोव्हवर शिजवा .

२) दोन्ही भांड्यामध्ये २५०ग्रॅम भात घ्या आता दोन्ही भांड्यामध्ये समान प्रमाणात पाणी मिसळा

३) दोन्ही स्टोव्हसाठी समान प्रमाणात लाकूड इंधन म्हणून घ्या .

निष्कर्ष :-

१) धूरविरहित चुली तयार करण्यासाठी लागणारे साहित्य :-

वित्त किंवा ओलसर माती खालील पासून तयार केली जाते .१. माती – १ भाग२. वाळू – २ भाग३. पेंढा किंवा भुसा किंवा शेण .

बोर्ड भरणे व वायर कलर कोटिंगउद्देश :-

बोर्ड हा आपण घरामध्ये प्रत्येक बटन वरती सर्वलाईट टीव्ही फ्रिज असे वेगवेगळे साधने वेगवेगळे बटनानेचालू करू शकतो बोर्ड मध्ये मोबाईल चार्ज व काही यंत्रजोडून चालवू शकतो चार्ज करू शकतो .

फायदे :- वायर कोटिंग प्रत्येक बोर्ड मध्ये आपल्याला फेज न्यूट्रलसमजायला व दुसऱ्याला समजण्यासाठी वयरींग कलर कोटिंग हि नेहमीकरावी फेजच्या जागी फेज व न्यूट्रलच्या जागी न्यूट्रल जोडावी आणि नेहमीअथिंग हि दयावी .बोर्डला फ्युज हा असावा कारण पूर्ण लोड किंवा शॉर्ट सर्किट कुठे झालं तरी वीज जातोतीन प्लंग हा बोर्ड मध्ये असतो एस पी स्विच बेल पुश असे स्विच असतात .

कृती :- पहिला एक बोर्ड घेतला व काही स्क्र, स्वीच बसवलेवायरींग केली कलर नुसार व फेज न्यूट्रल असे जोडून घेतलेआथिंग दिली फ्यूजला फेज जोडून न्यूट्रल प्लॅग मध्ये जोडलंव स्विच ला कनेक्शन दिल व फेज न्यूट्रल आथिंग बाहेर काढूनटॉप पिन जोडली व बोर्ड तयार केला .

टॉप पिन जोडणे

उद्देश :- प्लग पिन टॉप कसा जोडायचा ते शिकणेसाहित्य :-

१) इलेक्टिकल चाकू२) वायर पिळणे३) ३०० मिमी स्टोल फार्म४) प्लस५) पेचकस६) १५० मिमी लांबी गोलाकार टोप७) बलंबसह चाचणी दिवा८) पीव्हीसी केबल ३ कोर , ३ पिन सॉकेटकृती :- कटरने पहिल वायर सोलून N,L आर्थिंग , ३ कोर मध्ये जोडणे व स्क्र लावून टाईटकरणे . अश्या प्रकारे मी टॉप पिन जोडली पिनला कलर नुसार व फेस न्यूटल आर्थिंग जश्यास तसे लावावेप्रक्रिया :-१) प्लग पिन टॉपचे संपर्क कव्हर कडून टाकल आहे .२) सॉकेटवरील केबल क्लॅप सैल करा .३) चाकूच्या मदतीने केबलचे टोल आवश्यक आहेत लंबीपर्यत सोलून घ्या .

लेवल ट्यूब

उद्देश :– लेवल ट्यूब मध्ये पाणी भरणे आणि लेवल ट्यूब चा वापर करणे .

साहित्य :- लेवल ट्यूब , पाणी , चोक .

प्रक्रिया :- १) लक्षपूर्व लेवल ट्यूब मध्ये पाणी भरणे .लेवल ट्यूब मध्ये बुडबुडे किंवा एर नसावे ट्यूबला भरताना पाणी वढा .

२) लेवल ट्यूब घ्या आणि तिला एक खिडकीला एका बाजूला धरालेवल ट्यूबच दुसरी लेवल ट्यूब दुसऱ्या खिडकीच्या बाजूला धराआणि पहा लेवल ट्यूब मधलं पाणी स्तिर झालं का ते पहा .

३) आपल्या जवळ पास एखादया मिस्ञी बांधकाम करत असेल तर तो कोणत्या प्रकारचे लेवल ट्यूब वापरतो .४) कोणतीही बिल्डिंग किंवा उताराच घराची लेवल करायलालेवल ट्यूबचा वापर केला जातो .

विज बिल काढणे.

इलेक्ट्रॉनिक बिलिंग किंवा इलेक्ट्रॉनिक बिल पेमेंट आणि वचनचिठ्ठी , एक तेव्हा विक्रेता अशा कंपनी, संस्था किंवा गट म्हणून त्याच्या बिले किंवा पाठवते पावत्या प्रती इंटरनेट आणि ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक बिले अदा .हे पारंपारिक पद्धतीची जागा घेते जेथे बीजक कागदी स्वरूपात पाठवले जात होते आणि चेक पाठवण्यासारख्या मॅन्युअल मार्गाने पेमेंट केले जात होते .

उद्देश : वीज बिल काढणे

आवश्यक साहित्य : ऊर्जा , मिटर , नोटबूक , पेन्सिल ई.

प्रक्रिया : १) आपल्या घरच्या सगळ्या वीज उपकरणाची यादी करावी .

२) प्रत्यक उपकरणाचे वोल्ट नीट नोंद करावी.

३) काही दिवस प्रत्येक उपकरण किती वेल वापरतो त्याची नोंद करावी .

४) दररोज प्रत्येक उपकरणाच्या वॉट व तासाची गणना करावी .

वीज बिलचे फायदे :१) आपल्याला आपल्या वीज बिलाचा अंदाज येतो.

२) आपल्याला समजत की कोणत उपकरण वापरल्या वर किती युनिट येत.

३) वीज बिल कस काढत ते कळते.उदा .उपकरण :

कूलरवॉल्ट : ४५०नग :

१वेळ : ८सुत्र :

युनिट = नग x वॉल्ट x वेळ

———————–

१००० = १ x ४५० x ८

——————-

१००० = ३.६ युनिट

आर्थिंग करणे.

उददे्श; ह्या मध्ये आपण आर्थिंग म्हणजे काय..?त्याची गरज का आहे हे जाणून घेणार आहोत…..

#अर्थिग का करतात….विज वाहून नेणाऱ्या वाहकाचा (लाईव्ह वायर) उपकारणांच्या जसे इस्त्री, कुलर,फ्यन,वॉशिंग मशीन,टेबल लॅम्प,गिझर,इत्यादी धातूच्या भागाशी किंवा त्याच्या वरच्या बॉडीस हात लागल्यानंतर विजेचा शॉक बसतो….

.#आर्थिग म्हणजे काय…?फेज आणी न्यूटरलं वायर दिव्याला जोडल्या की दिवा लागतो हे.या फेज न्यूट्रन जोडीलाच तिसरा घटक अतिशय म्हत्वाचा आहे.थ्रि पिन शॉकेट माधिल काळी आणी लाल वायर जोडली की यंत्र सुरु होतो.तिसरी वायर हिरवी जोडण्याची तसही काहीजण येत नाही पण ते जीवावर बेतु शकते….

#आर्थिग का करतात…विज नेहमी कमी रोध असलेल्या व जास्त विद्युत दाबापासून कमी विद्युत दाब असलेल्या पदार्थापासून वाहते..जमिनीचे व्होलटेज हे °cशुन्य मानले गेले आहे.मानले गेले आहे .त्यामुुळे लिकेज झालेली विज माणसाला विजेचा शॉक बसण्याआधीच अर्थिंगच्या तारे मधून जमिनेकडे जाते व पुढील अपघात टाळतो.

अर्थिंग चे प्रकार :

पाइप अर्थिंगप्लेट अर्थिंग

१)प्लेट अर्थिंग करताना 60 सेंटिमीटर बाय 60 आकाराची आणी 5 किलोमीटर जाडीची तांब्याची किंवा कास्ट आयनची प्लेट द्यावी. तांबे अतिशय महाग असल्यामुळे अर्थिंग करणे.स्वस्त होते म्हणून बिडाची प्लेट वापरतात शक्य असेल तर तमच्याचीच वापरणे अधिक फायद्याचे असते.

२)घरालगत योग्य जागी दोन ते तीन मीटरचा खड्डा खोदावा त्यात प्लेट ठेऊन प्लेट ठेऊन प्लेटच्या मध्यावर जोडलेली वायर खड्याबाहेर धरून ठेवावी नंतर खड्यात लोणारी कोळसा आणी जाड मीठ यांचा एका आड एक थर देऊन खड्डा बुजवावा .

३)सर्वात वरचा ठरावर माती टाकावी .अर्थिंगची जागा शेक्यतो.ओलसर राहील याची कायजी घ्यावी.

४)प्लेट ला जोडलेली वायर घरातील मेन्सव्हीच ला जोडावी .

५)कारखान्यात अर्थिंग वयारसाठी तांब्याची उघडी तार सवत्र फिरून ठेवल्यास हव्या यंत्राच्या बॉडीला अर्थिंग करणे सुलभ जाते.#पाइप अर्थिंग: या मध्ये पाईप वापरतात .जस्ट पिलेपत लोखंडी नळी खड्यात पुरवली जाते.खड्डा बुजवताना प्लेट अर्थिंग प्रमाणेच लोणारी कोळसा आणी जाड मिठाचा वापर करतात.पाईपच्या वरच्या टोकाला वायर जोडून ती कनेक्ट केली जाते . अश्या प्रकारे अर्थिंग बसवले जाते…

डम्प्पी लेवल.

लक्ष्यः – डम्प्पी पातळीबद्दल जाणून घेण्यासाठी.

आवश्यकताः – डम्प्ली लेव्हल, स्टाफ, स्पिरिट लेव्हल, ट्यूब कंपास, प्लंब, नोट पॅड, पेन, मीटर – टेप, रेखाचित्र पत्र इ.

प्रक्रिया: – प्रथम आम्ही धरणाच्या खोल भागाकडे गेलो आणि तिरापाची व तलाव बनवली.मग टिपोडवर डम्प्ली लेव्हल इन्स्ट्रुमेंट ठेवले आणि आत्म्याच्या पातळीची तपासणी केलीस्तर निवडा आणि नंतर कंपासच्या सहाय्याने उत्तर दिशानिर्देश तपासा आणि नंतर डम्पी पातळी सेट कराडम्पी पातळीच्या व्यवस्थेनंतर सरळ पातळीवर येण्यासाठी तीन बॉडी स्क्रूद्वारेशाफ्ट ठेवा आणि नंतर व्यूअर शोधकाने शाफ्ट तपासा आणि दृश्य शोधक लॉक कराव्यूहरणाच्या शोधात असलेल्या नट कोसळण्याद्वारे उजव्या बाजुवरील मस्तक लक्ष केंद्रीत करतातआणि नंतर शोधकर्त्याद्वारे शाफ्ट वर पाहिलेल्या बिंदूंकडे लक्षद्या.

कौशल्या: – कुणालाच डम्प्ली लेव्हल स्टॅडबद्दल माहित असणे आवश्यक आहे, घेण्याविषयी माहिती असणे आवश्यक आहेदिशानिर्देश चिन्हांकित करण्यासाठी कॉन्टूर लाइन.

उपयोगः – याद्वारे आम्ही डोम तयार करू शकतो. आम्ही पातळीच्या पातळीवर आणि पाण्याबद्दल माहिती घेऊ केले.

उपयोगः – याद्वारे आम्ही डोम तयार करू शकतो. आम्ही पातळीच्या पातळीवर आणि पाण्याबद्दल माहिती घेऊ शकतोगुंबदमध्ये साठवले जाणार आहे .ते रस्ते बांधण्यासाठी देखील वापरण्यात आले आहेत.

प्लेन टेबल म्हणजे काय हे मला मी सोताने जाऊन प्लेन टेबल वापरल तेव्हा मला समजल. प्लेन टेबल काय असत. व प्लेन टेबल ने आपण आपल्या जमिनीचे मोजणी व सर्वे करू शकतो.हे मला समजल व मी सोताने मीटर टेप ने मोजणी केली व काही गणित सोडून अंतर काढले असे मला प्लेन टेबल म्हणजे काय ते समजल.

प्रोजेक्ट

सौर उर्जा (Saur Urja) म्हणजे अशी ऊर्जा जी आपल्याला सूर्यच्या किरणांना पासून प्राप्त झाली. या ऊर्जाचा वापर आपण विविध कामासाठी करू शकतो. जसेकी कोणी पाणी गरम करण्यासाठी तर कोणी इलेक्ट्रिक-वीज तयार करण्यासाठी किंवा इतर काही कामासाठी.

सौर उर्जा (Solar Energy) कडे जाण्यापूर्वी आपल्याला (Non-Conventional / Renewable) अपारंपरिक / नूतनीकरण करण्यायोग्य स्त्रोतांविषयी माहित असणे आवश्यक आहे. जसे की हवा, पाणी, सौर आणि भू-औष्णिक, हे नैसर्गिक स्त्रोतांकडून मिळाले आहेत. हे सर्वत्र फ्री मधे उपलब्ध असतात, ही नैसर्गिक साधने आपल्या कडून काही पैसे मागत नाही. अशा साधनांना अपारंपरिक / नूतनीकरणयोग्य स्त्रोत असे म्हणतात.

नूतनीकरणक्षम ऊर्जा ही कधी संपणार नाही त्या अमर्यादित आहेत. या ऊर्जाचा वापर दिवसान दिवस आता वाढत चाला आहे. तुम्हाला माहितीच असेल ऑईल, डीझेल, ही कुठे तर संपणार आहेत. या ऊर्जा अमर्यादित असल्यामुळे जग या ऊर्जा कडे जात आहे.

सूर्य हा पृथ्वीवरील उर्जेचा मूलभूत स्रोत आहे. सौर उर्जाला तेजस्वी उर्जा स्त्रोत असेही म्हटले जाते. सूर्यापासून वेगळ्या प्रकारच्या तेजस्वी उर्जा पृथ्वी पर्यंत येतात. सर्वात महत्वाचे म्हणजे प्रकाश अवरक्त किरण (Infrared Rays), अल्ट्रा व्हायलेट (Ultraviolet) किरण आणि एक्स-किरण (X- Rays). सूर्यापासून प्राप्त झालेल्या बीम किरणे पृथ्वीच्या कक्षामधे येत नाहीत. ते अवकाशात वापस पाठवल्या जातात हे काम विविध वातावरणीय थर (Layer) करत असतात. जर संपूर्ण किरणे पृथ्वीच्या आरपार आली तर खुप गोष्टी नष्टा होतील. या किरणांचा अभाव मानुषी जातीवर पण होईल. अश्या प्रकारे हे विविध थर आपले संरक्षण करतात.15% सौर ऊर्जा ही पृथ्वीच्या वातावरणाद्वारे शोषले जाते. जी उरलेल्या ऊर्जा आहे ती पृथ्वीच्या पृष्ठभागाद्वारे शोषले जातात. एका मिनिटात भारतावर पडणारी सौर ऊर्जाचा वापर आपण जर योग प्रकारे केली तर आपल्या देशाच्या एका दिवसासाठीची गरज भगवते.

सौर ऊर्जाचे फायदे आणि तोटे

नूतनी करण करण्यायोग्य उर्जेचे असंख्य पर्यावरणीय फायदे आहेत. ही ऊर्जा आपल्याला विनामूल्य प्राप्त होणारी आहे. सौर ऊर्जा ही प्रदूषण न करणारी आणि नॉन-डिप्लिटेबल असणे नूतनीकरणक्षम ऊर्जा मानली जाते. टिकावच्या तत्त्वावर बसेल. मोठ्या प्रमाणात ऊर्जा ग्रीडला पुरविल्यास प्रोत्साहन दिले जाऊ शकतेया मधे ज्या यंत्राचा वापर गेला जातो ते खूप महाग मिळतात. काही वस्तू इतर राज्य मधून निर्यात कराव्या लागतात. ऊर्जा साठवण क्षमता पण खूप कमी आहे. भौगोलिक जागा खूप लागते जर जास्त शमतेचा प्लांट असेल तर. मुख्य अडचण अशी आहे की सूर्यप्रकाश हा विसरलेला आणि मधोमध असतो. तेल, वायू किंवा कोळसा इत्यादींच्या तुलनेत सौर उर्जेची घनता कमी आहे. कार्यक्षमतेत सुधारणा करण्याचे काम केले जाईल.

सौर ऊर्जेचा अर्थ (MEANING OF SOLAR ENERGY)

सूर्यापासून प्राप्त झालेल्या शक्तीस सौर ऊर्जा म्हणतात. ही उर्जा उष्णता किंवा विजेमध्ये रूपांतरित होते आणि इतर वापरासाठी वापरली जाते. सूर्यापासून प्राप्त होणारी उर्जा वापरण्यासाठी सौर पॅनेल आवश्यक आहेत.

प्रति चौरस मीटर पाच हजार लाख किलोवॅट तास इतकी सौर ऊर्जा भारतीय भूमीवर येते. स्वच्छ सनी दिवसांवर सौर उर्जा सरासरी पाच किलोवॅट तास प्रति चौरस मीटर असते. एक मेगावॅट सौर उर्जा निर्मितीसाठी सुमारे तीन हेक्टर सपाट जमीन आवश्यक आहे.

आश्चर्यकारक सत्य म्हणजे संशोधकांच्या म्हणण्यानुसार, जागतिक महामारी (सीओव्हीडी) COVID- च्या अंमलबजावणीच्या लॉकडाऊनमुळे हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्यामुळे मार्च ते मे दरम्यान पृथ्वीला 8.3 टक्के अधिक सौर ऊर्जा मिळाली.

भारतातील सौर ऊर्जेची स्थिती (THE STATE OF SOLAR ENERGY IN INDIA)

  • भारत हा उष्णकटिबंधीय देश आहे. उष्णकटिबंधीय देश असल्याने आम्हाला वर्षभर सौर किरणे मिळतात, ज्यामध्ये सुमारे 3000 तास सूर्यप्रकाशाचा समावेश असतो.
  • प्रति चौरस मीटर पाच हजार लाख किलोवॅट तास इतकी सौर ऊर्जा भारतीय भूमीवर येते.
  • 2020 च्या अखेरीस भारत सरकारने नूतनीकरणक्षम उर्जा क्षमतेचे लक्ष्य ठेवले आहे. यात पवन ऊर्जेपासून 60 गीगावॅट, सौरऊर्जेपासून 100 गीगावॅट, बायोमास उर्जापासून 10 गीगावॅट आणि लघु जलविद्युत प्रकल्पांमधून G जीडब्ल्यूचा समावेश आहे.
  • छप्पर सौर उर्जा (40 टक्के) आणि सौर पार्क्स (40 टक्के) सौर उर्जा निर्मितीत सर्वाधिक योगदान देतात.
  • यामध्ये देशातील स्थापित वीज निर्मितीच्या क्षमतापैकी 16 टक्के हिस्सा आहे. हे स्थापित केलेल्या क्षमतेच्या 60 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे.
  • सन 2035 पर्यंत देशात सौरऊर्जेची मागणी सात पटीने वाढण्याची शक्यता आहे.
  • जर सौरऊर्जेचा वापर भारतात वाढवता आला तर त्यातून जीडीपी दरही वाढेल आणि भारतही महासत्ता होण्याच्या मार्गावर पुढे जाऊ शकेल.
  • 2040 पर्यंत लोकसंख्येच्या बाबतीत भारत चीनला मागे टाकू शकेल. (Solar energy information in Marathi) भविष्यातील ही मागणी सौर उर्जेने पूर्ण करण्यासाठी संबंधित प्रयत्न केले पाहिजेत.

सौर ऊर्जेचे फायदे (BENEFITS OF SOLAR ENERGY)

१ . सौर उर्जा ही कधीही न संपणारी संसाधन आहे आणि नूतनीकरण करण्यायोग्य संसाधनांसाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे.

२ . सौर ऊर्जा देखील पर्यावरणासाठी फायदेशीर आहे. जेव्हा याचा वापर केला जातो, तेव्हा ते वातावरणात कार्बन-डायऑक्साइड आणि इतर हानिकारक वायू सोडत नाही, जे वातावरणास प्रदूषित करत नाही.

३ . गरम करणे, स्वयंपाक करणे आणि वीज निर्मिती यासह अनेक कारणांसाठी सौर उर्जा वापरली जाते.

४ . सौर ऊर्जा मिळविण्यासाठी वीज किंवा गॅस ग्रीडची आवश्यकता नाही. कोठेही सौर उर्जा यंत्रणा बसविली जाऊ शकते. सोलर एनर्जी पॅनेल्स (सौर उर्जा प्लेट्स) सहजपणे घरात कोठेही ठेवता येतात. (Solar energy information in Marathi)म्हणूनच, उर्जेच्या इतर स्त्रोतांच्या तुलनेत हे देखील स्वस्त आहे.