गेज मापन
1) घरगुती वायरिंगसाठी मल्टी स्टूडेंड वायर वापरल्या जातात
२)घरगुती आणि लघु उद्योगासाठी वायरिंगसाठी गुंडाळलेल्या तारांचा वापर केला जातो..
३)घरगुती वायरिंगसाठी धन सॉलिड वायर तारांचा वापर सामन्यात केला जातो..
मापक तर गेज =
मापक वायर गेज हे वायर आणि केबलच्या कंडक्टर आकार नीथातीत करण्यासाठी वापरले जाणारे एक साधन आहे हि स्टीलची पातळ गोलाकार प्लेट असून तिच्या परिघामध्ये अनेक स्पॉरच गेज
2) साहित्यांची ओळख
माहिती= आह्मला सरणी साहित्यांची ओळख करून दिली त्याच्यामध्ये कोणते साहित्य कशासाठी वापरतात त्याही माहिती आहे सांगितली आहे त्यांची कामे कोणती असतात ते पण सागितले
3) वर्ष मापन
माहिती =दिलेल्या कालावधीत किती पाऊस पडला आहे दिलेल्या खोलीतील पावसाचे मूलभूत माप आहे पृ्ठभागावरील पाणी म्हणजे वाहते किंवा बस्पिभवण न होता. पावसाची प्रमाण साधारणपणे पावसाची खोली मिलिमीटर मध्ये मोजली जाते रंग कनेल सनाण्याता कालावधीत पावसाची पाणी मध्यम ते एका भांड्यात गोळा करणे .
4) Electrical symbols
5) c.c.t.v केबल चेक करून केबल बसवणे
6) कृत्रिम श्वसन शेफियार पद्धत आणि शिल्विस्तर पद्धत
7) शोस खडा
8) बायोगॅस
माहिती= आपण ह्या बायो गॅस मध्न जेवण बनवण्या साठी गॅस घेऊ शकतो. हे मला समजल ह्या बायो गॅस मध्ये सेन टाकावं लागत. जेवढं सेन तेवढं पाणी तकव लागत हे समजल. बायो गॅस ची जोत निळी अस्ती हे समजल. बायो गॅस चे पण वेगवेगळे प्रकार माहिती झाले मला बायो गॅस मध्ये गॅस असला की टाकी वरती येते. आणि नसला की टाकी खाली जाते हे मला समजल व मी सोता निरीक्षण केलं.
. 9) निर्धुर चुला
उद्देश :- निररहित चुलीची पारंपरिक चुलीशी तुलना .साहित्य :- धूरविरहित चुली , पारंपरिक चुली , अन्न शिजवण्यासाठी भांडी , जाळण्यासाठी लाकूड २५० ग्रॅम , तांदूळ , स्टॉप इ .
प्रक्रिया :-१) २५० ग्रॅम , तांदूळ दोन्ही स्टोव्हसह एकाच वेळी शिजवला जातो , म्हणजे धुररहित स्टोव्ह आणि पारंपरिक स्टोव्हवर शिजवा .
२) दोन्ही भांड्यामध्ये २५०ग्रॅम भात घ्या आता दोन्ही भांड्यामध्ये समान प्रमाणात पाणी मिसळा
३) दोन्ही स्टोव्हसाठी समान प्रमाणात लाकूड इंधन म्हणून घ्या .
निष्कर्ष :-१) धूरविरहित चुली तयार करण्यासाठी लागणारे साहित्य :-वित्त किंवा ओलसर माती खालील पासून तयार केली जाते .
१. माती – १ भाग
२.
वाळू – २ भाग३. पेंढा किंवा भुसा किंवा शेण .टॉप पिन जोडणे
10) टॉप पिन जोडणे
. उद्देश :- प्लग पिन टॉप कसा जोडायचा ते शिकणेसाहित्य :-
१) इलेक्टिकल चाकू २) वायर पिळणे३) ३०० मिमी स्टोल फार्म ४) प्लस ५) पेचकस ६) १५० मिमी लांबी गोलाकार टोप ७) बलंबसह चाचणी दिवा ८) पीव्हीसी केबल ३ कोर , ३ पिन सॉकेट
कृती :-
कटरने पहिल वायर सोलून N,L आर्थिंग , ३ कोर मध्ये जोडणे व स्क्र लावून टाईटकरणे . अश्या प्रकारे मी टॉप पिन जोडली पिनला कलर नुसार व फेस न्यूटल आर्थिंग जश्यास तसे लावावे
प्रक्रिया :-
१) प्लग पिन टॉपचे संपर्क कव्हर कडून टाकल आहे .२) सॉकेटवरील केबल क्लॅप सैल करा .३) चाकूच्या मदतीने केबलचे टोल आवश्यक आहेत लंबीपर्यत सोलून घ्या .
. 11)बोर्ड भरणे व वायर कलर कोटिंग
उद्देश :- बोर्ड हा आपण घरामध्ये प्रत्येक बटन वरती सर्वलाईट टीव्ही फ्रिज असे वेगवेगळे साधने वेगवेगळे बटनानेचालू करू शकतो बोर्ड मध्ये मोबाईल चार्ज व काही यंत्रजोडून चालवू शकतो चार्ज करू शकतो
.फायदे :- वायर कोटिंग प्रत्येक बोर्ड मध्ये आपल्याला फेज न्यूट्रलसमजायला व दुसऱ्याला समजण्यासाठी वयरींग कलर कोटिंग हि नेहमीकरावी फेजच्या जागी फेज व न्यूट्रलच्या जागी न्यूट्रल जोडावी आणि नेहमीअथिंग हि दयावी .बोर्डला फ्युज हा असावा कारण पूर्ण लोड किंवा शॉर्ट सर्किट कुठे झालं तरी वीज जातोतीन प्लंग हा बोर्ड मध्ये असतो एस पी स्विच बेल पुश असे स्विच असतात .
कृती :- पहिला एक बोर्ड घेतला व काही स्क्र, स्वीच बसवलेवायरींग केली कलर नुसार व फेज न्यूट्रल असे जोडून घेतलेआथिंग दिली फ्यूजला फेज जोडून न्यूट्रल प्लॅग मध्ये जोडलंव स्विच ला कनेक्शन दिल व फेज न्यूट्रल आथिंग बाहेर काढूनटॉप पिन जोडली व बोर्ड तयार केला .
12) लेवल ट्यूब
उद्देश :– लेवल ट्यूब मध्ये पाणी भरणे आणि लेवल ट्यूब चा वापर करणे .साहित्य :- लेवल ट्यूब , पाणी , चोक .
प्रक्रिया :- १) लक्षपूर्व लेवल ट्यूब मध्ये पाणी भरणे .लेवल ट्यूब मध्ये बुडबुडे किंवा एर नसावे ट्यूबला भरताना पाणी वढा .
२) लेवल ट्यूब घ्या आणि तिला एक खिडकीला एका बाजूला धरालेवल ट्यूबच दुसरी लेवल ट्यूब दुसऱ्या खिडकीच्या बाजूला धराआणि पहा लेवल ट्यूब मधलं पाणी स्तिर झालं का ते पहा .
३) आपल्या जवळ पास एखादया मिस्ञी बांधकाम करत असेल तर तो कोणत्या प्रकारचे लेवल ट्यूब वापरतो .
४) कोणतीही बिल्डिंग किंवा उताराच घराची लेवल करायलालेवल ट्यूबचा वापर केला जातो .
उद्देश :– लेवल ट्यूब मध्ये पाणी भरणे आणि लेवल ट्यूब चा वापर करणे
.साहित्य :- लेवल ट्यूब , पाणी , चोक .प्रक्रिया
:- १) लक्षपूर्व लेवल ट्यूब मध्ये पाणी भरणे .लेवल ट्यूब मध्ये बुडबुडे किंवा एर नसावे ट्यूबला भरताना पाणी वढा .२) लेवल ट्यूब घ्या आणि तिला एक खिडकीला एका बाजूला धरालेवल ट्यूबच दुसरी लेवल ट्यूब दुसऱ्या खिडकीच्या बाजूला धराआणि पहा लेवल ट्यूब मधलं पाणी स्तिर झालं का ते पहा .३) आपल्या जवळ पास एखादया मिस्ञी बांधकाम करत असेल तर तो कोणत्या प्रकारचे लेवल ट्यूब वापरतो .४) कोणतीही बिल्डिंग किंवा उताराच घराची लेवल करायलालेवल ट्यूबचा वापर केला जातो .
. 13) व्होल्टेज आणि करंट मोजणे
14)डीजल इंजिन
15) सैर कुकर
उद्देश ;- अन्न शिजण्यासाठी सोलर कुकर कसावापरायचा हे जाणून घेण्यासाठी .साहित्य :- सौर कुकर , थर्मामीटर , पाणी , तांदूळ इ .प्रक्रिया :-
१) सौरलर कुकरचे काचेचं झाकण आणि आरशाची योग्यव्यवस्था करा आणि थेट सूर्य प्रकशात ठेत .
२) सौलर कुकरमध्ये काळ्या भांड्यात शिजायचे अन्न ठेवाआणि योग्य प्रमाणात पाणी घाला .
३) काळे भाडे बंद करून बॉक्समध्ये ठेवा आणि कुकरचेकाचेचे झाकण बंद करा
४) बॉक्समध्ये थर्मामीटर ठेवा आणि दर पंधरा मिनिटांनीथर्मामीटर ठेवा चे तापमान नोंदवा .
. सैर लाईटो का संस्थपण
उद्देश :- सोलर दिवे निवडण्याची आणि स्थापित करण्याचा शोषण पध्द्त
.साहित्य :- मल्टीमीटर , सोल्डरींग मटेरियल , सोलर पॅनल , बॅटरी इ
.प्रक्रिया :- शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित घरांच्या सौर उजैच्या गरजेचे मुल्याकंन करण्यास आणि सौर प्रकाशव्यवस्था डिझाईन करण्यास सांगू शकतात प्रात्यक्षितकिटसह प्रयोग केले जाऊ शकतात सौर दिवे बसवण्याच्यापायऱ्या पुढील प्रमाणे आहेत .१) उपकरणांसाठी आवश्यक उजैची गणना करा .२) योग्य सोलर पॅनल निवडणे .३) योग्य बॅटरी निवडणे .४) योग्य प्रकाशन साधन निवडणे .५) कनेक्शन आणि स्थापन .६)व्होल्टमीटर वापरून रस्ता काढणे .
निरीक्षण :-नमुना गणना खालीलप्रमाणे आहे .उजैच्या गरजेची गणना .
प्रकाश आणि दाब स्टोव्हो
प्लेट आर्थिंग
उददे्श; ह्या मध्ये आपण आर्थिंग म्हणजे काय..?
त्याची गरज का आहे हे जाणून घेणार आहोत…..#अर्थिग का करतात….विज वाहून नेणाऱ्या वाहकाचा (लाईव्ह वायर) उपकारणांच्या जसे इस्त्री, कुलर,फ्यन,वॉशिंग मशीन,टेबल लॅम्प,गिझर,इत्यादी धातूच्या भागाशी किंवा त्याच्या वरच्या बॉडीस हात लागल्यानंतर विजेचा शॉक बसतो…..
#आर्थिग म्हणजे काय…?
फेज आणी न्यूटरलं वायर दिव्याला जोडल्या की दिवा लागतो हे.या फेज न्यूट्रन जोडीलाच तिसरा घटक अतिशय म्हत्वाचा आहे.
थ्रि पिन शॉकेट माधिल काळी आणी लाल वायर जोडली की यंत्र सुरु होतो.तिसरी वायर हिरवी जोडण्याची तसही काहीजण येत नाही पण ते जीवावर बेतु शकते
#आर्थिग का करतात…
विज नेहमी कमी रोध असलेल्या व जास्त विद्युत दाबापासून कमी विद्युत दाब असलेल्या पदार्थापासून वाहते..जमिनीचे व्होलटेज हे °cशुन्य मानले गेले आहे.
मानले गेले आहे .त्यामुुळे लिकेज झालेली विज माणसाला विजेचा शॉक बसण्याआधीच अर्थिंगच्या तारे मधून जमिनेकडे जाते व पुढील अपघात टाळतो.
अर्थिंग चे प्रकार :
पाइप अर्थिंगप्लेट
अर्थिंग
#पाइप अर्थिंग: या मध्ये पाईप वापरतात .जस्ट पिलेपत लोखंडी नळी खड्यात पुरवली जाते.खड्डा बुजवताना प्लेट अर्थिंग प्रमाणेच लोणारी कोळसा आणी जाड मिठाचा वापर करतात.पाईपच्या वरच्या टोकाला वायर जोडून ती कनेक्ट केली जाते . अश्या प्रकारे अर्थिंग बसवले जाते…
प्लेन टेबल सर्वेशन
प्लेन टेबल म्हणजे काय हे मला मी सोताने जाऊन प्लेन टेबल वापरल तेव्हा मला समजल. प्लेन टेबल काय असत. व प्लेन टेबल ने आपण आपल्या जमिनीचे मोजणी व सर्वे करू शकतो.हे मला समजल व मी सोताने मीटर टेप ने मोजणी केली व काही गणित सोडून अंतर काढले असे मला प्लेन टेबल म्हणजे काय ते समजल.
डंपिंग लेवल
लक्ष्यः – डम्प्पी पातळीबद्दल जाणून घेण्यासाठी.आवश्यकताः – डम्प्ली लेव्हल, स्टाफ, स्पिरिट लेव्हल, ट्यूब कंपास, प्लंब, नोट पॅड, पेन, मीटर – टेप, रेखाचित्र पत्र इ.
प्रक्रिया: – प्रथम आम्ही धरणाच्या खोल भागाकडे गेलो आणि तिरापाची व तलाव बनवली.
मग टिपोडवर डम्प्ली लेव्हल इन्स्ट्रुमेंट ठेवले आणि आत्म्याच्या पातळीची तपासणी केलीस्तर निवडा आणि नंतर कंपासच्या सहाय्याने उत्तर दिशानिर्देश तपासा आणि नंतर डम्पी पातळी सेट कराडम्पी पातळीच्या व्यवस्थेनंतर सरळ पातळीवर येण्यासाठी तीन बॉडी स्क्रूद्वारेशाफ्ट ठेवा आणि नंतर व्यूअर शोधकाने शाफ्ट तपासा आणि दृश्य शोधक लॉक कराव्यूहरणाच्या शोधात असलेल्या नट कोसळण्याद्वारे उजव्या बाजुवरील मस्तक लक्ष केंद्रीत करतातआणि नंतर शोधकर्त्याद्वारे शाफ्ट वर पाहिलेल्या बिंदूंकडे लक्ष
कौशल्या: – कुणालाच डम्प्ली लेव्हल स्टॅडबद्दल माहित असणे आवश्यक आहे, घेण्याविषयी माहिती असणे आवश्यक आहेदिशानिर्देश चिन्हांकित करण्यासाठी कॉन्टूर लाइन.
उपयोगः – याद्वारे आम्ही डोम तयार करू शकतो. आम्ही पातळीच्या पातळीवर आणि पाण्याबद्दल माहिती घेऊ केले.उपयोगः – याद्वारे आम्ही डोम तयार करू शकतो. आम्ही पातळीच्या पातळीवर आणि पाण्याबद्दल माहिती घेऊ शकतोगुंबदमध्ये साठवले जाणार आहे .ते रस्ते बांधण्यासाठी देखील वापरण्यात आले आहेत.
. Project
. वायिरींग करणे
अनु | मालाचे नाव | नग | दर | किंमत |
1) | ट्यूब | 12 | 200 | 2,400 |
2) | सॉकेट | 1 | 40 | 40 |
3) | स्विच | 4 | 15 | 60 |
4) | वायर | 7 मीटर | 25 | 175 |
5) | 3 पिन टॉप | 1 | 50 | 50 |
6) | ट्याग | 40 | 2 | 80 |
7) | टेप | 1 | 10 | 10 |
मटेरियल खर्च = 2,815
मजुरी 25%. = 703,75
एकूण खर्च = 73,190