१)प्रक्टिकलचे नाव :पाणी देण्याच्या पद्धती

उद्देश :वेगवेळ्या पिकांवर पाणी देण्याच्या पदधती .
१)आळे
२)पाटाने पाणी सोडणे .
३)थींबक .
झाडांना आळे करणे व पाणी देणे . व आळे केल्याने पाणी वाया जात नाही .
थिंबक सिंचन हि एक अशी पद्धत आहे . कि एकाच वेळेस सगळे झाडांना पाणी देऊशकतो . पाणी वाया जात नाही .
पाटाने सोडणे:जास्त वेगाने येत असत .
तोटे :१)आळे वेळ जास्त जातो .पाणी जास्त लागते .
२)पाटाने पाणी देणे . पाणी जास्त वाया जात परत बाष्पी भवन होऊन जात . बियाणे वाहून जाते .
३)थिबक सिचन :या पदधतीने खर्च जास्त होतो .
फायदे :१)आळे पाणी योग्य थांबते झाडाला पोहचते झाडाची चांगल्या प्रकारे वाढते .
२)पाटणे :खर्च कमी व वेळ पण कमी लागतो .
थिबक :वेळ कमी पाण्याची बचत होते .

२)प्रॅक्टिकलचे नाव :बीज प्रक्रिया

उद्देश :बियाणे सुरक्षित कीटकांपासून सुरक्षित ठेवणे .साहित्य :सर्व साधण्याच्या बिया त्याला लावण्यासाठी कीटकनाशक मीठ हळद इत्यादी .कृती :सर्वात आधी जाड मोठे दाणे वेगळी काढायचे साल गूळ पाणी बुरशी नाशक कीटकनाशक पावडर लावणे .तसेच मीठ टाकायचे नंतर ते एका पिशवीमध्ये भरून ठेवायचे .काळजी :कीटकनाशक बुरशी नाशक पावडर लावताना काळजी ध्यायची हात मोचे वकाम झाल्यानंतर हात स्वच्छ धुवावे .फायदे :पिकांना किड लागत नाही .पीक चांगल्या प्रकारे येते . तर उत्पन चांगल्या प्रमाणात भेटू शकेल .२)द्रव बियाणे उपचार:बुरशी नाशक लेप लावणे किंवा द्रावण कीटकनाशक लावणे .

३)प्रक्टिकलचे :गवतावर नियंत्रण कसे करावे .
उद्देश :
साहित्य :रसायनेकिंवा ,माणसाने केलेल
१)खुरपणी १)पंपाच्या साहयाने फवारणे व गवत नियंत्रण करू शकतो .
२)कोळपणी
३)हाताने काढणे
कृती :पीक सोडून जे शेतामध्ये उगवते . ते काढण्यासाठी दोन पर्याय आहे . रासयनिक किंवा खुरपणी करू शकतो .
खुरपण्यासाठी माणसाची गरज असते .
पंपाने रासायनिक पध्द्तीने केल्यास एका किंवा दोन व्यक्तीची गरज असते .
फायदे :रासायनिक :कमी वेळात लागतो . कमी दिवसात गवत मारूशकते .
तोटे :जास्त खर्च असतो ,व पीक लहान असल्यास पिकसुध्दा करपू शकते .
काळजी :रासायनिक फवारणी करताना तोंडाला मास्क लावावे .
फवारणी करत असताना पिकाची काळजी द्यावी .

४)प्रक्टिकलचे नाव :जनावरांची शिंगे जाळणे
साहित्य :झिंग पावडर ,कॉस्टिक ,वैसलीन ,चिमटा ,इलेक्ट्रिक गण ,इत्यादी
कृती :प्राण्याचे तोंड पाय हलणार नाही अशा प्रकारे बांधावे .
प्राण्याचे शिंगाचें बाजूचें केस कापावे . व वैसनील लावावे . कॉस्टिक केमिक्लस शिंगावर टाकून घासावे .
व जोपर्यत गुलाबी रंग येत नाही . तोपर्यत घासावे . इलेक्ट्रिक गण :१९८डिग्री तापमानावर घेणे .
व ८सेकंद शिंगावर धरणे .
काळजी दुसऱ्या :प्राण्यांना इजा होणार नाही ,याची काळजी घेणे .
प्राण्यापासून माणसाला इजा होऊ नये .
प्राण्याची शिंगे जाळण्याची वय .
बोकड ४ते ५दिवस
शेळी १०ते १२दिवस
गाईचे १०ते १५दिवस

प्रॅक्टिकल चे नाव:-पॉली हाउस

उद्देश:-पिकांना पाहिजेल तसं वातावरण देण्याची पद्धत ही पॉलीहाऊस मध्ये देतो.

साहित्य:-शेडनेट पॉलिहाऊस साठी टेंपरेचर पॉलिहाऊस बनवण्यासाठी वापरले जाणार साहित्य इत्यादी.

कृती:-पॉलिहाऊसमध्ये कशी शेती करता आणि बाहेर कशी शेती करतात त्याचा अभ्यास करणे पॉलिहाऊसमध्ये पिकांना पाहिजेल तसं वातावरण देतो.उद्या नाटक पालक लावला असेल तर त्याला सूर्यप्रकाश किती गरज आहे तेवढेच देऊ शकतो असे म्हणता येईल की पिकांना जितका सूर्यप्रकाश किंवा ऑक्सिजन पॉलिहाऊसमध्ये मोजून देतो.

फायदा:-तन नाशक कीटकनाशक बुरशीनाशक फवार ने. जास्त प्रमाणात होत नाही.

काळजी:-कोणत्याही रोग येऊ नये याची काळजी घेणे फवारणी करत असताना आपल्या ला काही काय होणार नाही याची काळजी घेणे.

तोटा:-यापासून आजूबाजूला जाताना वाढते आपल्या यायला वेळ लागणार नाही असा खर्च जास्त येतो बाहेरची शेती करत असताना खर्च कमी.

प्रॅक्टिकल चे नाव:-झाडांचे कलम तयार करणे.

खोड कापणे:-

मूळ कापणे:-

झाड कलम करत असताना किती उंचावर कट करावे.:-

झाड कलम करत असताना कापण्या ची उंची 15 सेंटिमीटर वर कट करावे. कलम करत असताना ने झाड विकट मध्ये कापावे.

Root: मुळापासून दुसरे झाड तयार करणे. उदाहरणात हरळी, अशा झाडांपासून तयार झालेले झाड कलम करत असताना 2.5 सेंटीमीटर वर कापावे प्लास्टिक नेम बांधून घेणे.

पानांपासून नवीन रोप तयार करण्याची पद्धत:-उदाहरणार्थ ,

पानफुटी ,कोरफड

I.T सेफ मध्ये झाड कापावे. झाडाची फांदी ची सालं काढून कोंब आलेले रोप फांदी मध्ये ठेवून प्लास्टिक ने बांधून घेणे.

प्रॅक्टिकल चे नाव:-पिकांवर कीड अभ्यास करणे.

उद्देश:-पिकांवर व कानावर रोग पडतत या चा अभ्यास करणे.

साहित्य;-पंप, स्टिकर, औषधे ,इत्यादी.

फंगस, बॅक्टेरिया, व्हायरस.

१) फंगस हा रोग पिकांवर पडतो. हा रोग हवेत पासून होतो त्यामुळे आपले पीक व पानकिडतात. किंवा पानावर काळे डाग पडतात.२) बॅक्टरिया:-रोगपाण्यापासून होतं असतं आपल्या रोपांवर किंवा पिकांवर होतं.३) वायरस:-हा रोग आपल्या रूपाला जमिनी पासून येत असतं व आपल्या जमिनी मध्ये घटक कोणता कमी किंवा जास्त आहे झाडांची पानं किंवा पिकांवर दिसून येते.

आपल्या झाडांमध्ये एखादा घटककमी व जास्त असल्यास काय परिणाम होतो:-मॅग्नेशियम:-झाडाचे पान पिवळे पडतं. पण पानांच्या शिरा हिरव्या असतात. जमिनीमध्ये मॅग्नेशियम कमी असल्यास झाडांवर रोग होते.:-ग्रीस सूट:-ऊस उगवत नाही. उसाचे रोप किंवा बियाणे चांगलं होत नाही. रूट:-झाडांची मुळे कुजतात व काळे पडतात त्यामुळे झाड मरुन जाते. कॅल्शियम:-झाडांची पानं कडेला पिवळी पडतात त्या झाडांमध्ये कॅल्शियम यांचा प्रमाण कमी आहे.

भुयमुं गावरपडणारा रोग:-

पाणी जास्त झाल्यास पिवळे पान पडतात फास्फो रस फुलंचांगले येत नाही .

कीड:-ही कीड आपल्या फुलांवर किंवा फळांवर पडली असेल तर फुलं चांगले येत नाही व फळांमध्ये बॅक्टेरिया असते.