वायरिंग
कृती = सर्वप्रथम ज्या खोलीत आपल्याला वायरिंग करायची आहे त्या खोलीच्या भिंतींवर एका दोरीच्या सहाय्याने मारकिनग करून घ्यावी . त्या नंतर मारकिनग केलेल्या खुनेवर फिटींग च्या पट्टी च्या यातील बाजू स्क्रू च्या सहहयाने फिट करून घ्यावी . नंतर ज्या ठिकाणी आपल्याला बोर्ड काढायचे आहेत त्या ठिकाणी बोर्ड च्या यातील बाजू फिट करून घ्यावी . त्या नंतर वायर चे माप काढून वायर कट करून घ्यावी , व प्रतेक प्रतेक पॉइंट ला सेपरेट वायर काढयावी ,व सर्व पॉइंट ला nutral वायर ही येकच ठेवावी . नंतर बोर्ड भरून घ्यावे ,व बोर्ड बसवावे .
साहित्य = ड्रिल मशीन ,लाइनदोरी , टेस्टर , स्क्रू ,हातोडी ,स्क्रूगण ,ईत्यादी .
अनुमान :- या मधून मला खूप काही शिकण्यास मिळाले. जसे की मापे कशी घ्यायची. फिटिंग मध्ये कोण-कोणती
साहित्य वापरायची. कशाला काय म्हणायच. बोर्ड कसे भरायचे. त्यानंतर कनेक्शन कसे करायचे. कोणत्या कनेक्शन
साठी किती mm जाडीची वायर घ्यायची. स्वीच, बोर्ड, वायर, MCB, होल्डर, LED लाइट, साठी कनेक्शन कसे करायचे.
निरीक्षण :- लाइट फिटिंग साठी लेवल खूप महत्वाची असते. कोणत्या कनेक्शनसाठी साठी किती mm जाडीची वायर
घ्यायची ह्याची सर्वात जास्त काळजी घ्यावी.