. प्रकल्पाचे नाव :- दिवाळीत वापरली जाणारी लाईट माळ
. विद्यार्थ्याचे नाव :- पूर्वराज सतीश सपकाळ
. मार्गदर्शक :- श्री. कैलास जाधव सर
. उद्देश :- लाईट माळ बनवता येणे.
. साहित्य :- मल्टीमीटर, सोल्डरिंग गन, सोल्डरिंग फ्लग्स, छोटे रंगीत बल्ब, बलम असलेली लाईट बाळ, बल्ब वर लागणाऱ्या कॅप्स, टू टेन टॉ.
. कृती :- सर्वात पहिल्यांदा मल्टीमीटर च्या मदतीने माळेचे धन व ऋण बघायचे व खून करायची हेच बाकीच्या वायरिंना पण करायचे. धन वरून टोक काढून झाल्यावर, सोल्डरिंग गन घ्यायची आणि माळेला बल्ब लावायचे. बल बसून झाल्यावर त्यावर कॅप लावायची. तुम्ही रंगांचा क्रम तुमच्या मनाने ठेवला तरी चालेल. सर्व बल्प वर कॅप बसवून झाल्यावर माळेला टू पिन टॉप लावायचा ज्याने माळ तयार होईल.
. खर्च :-
. अनुक्रमांक. साहित्य. नग. किंमत
. 1. LED लाईट 50. 60 रू.
. 2. वायर. 10 मीटर. 50 रू.
. 3. बल्प कॅप. 50. 70 रू.
. 4. सोल्डरिंग तार 1 मीटर. 10 रू.
. एकूण किंमत = 190 रू.
अनुमान :- एक्सर जोडणी करताना एखादा रोज तुटला तर संपूर्ण सर्किट बंद पडते.
. एकूण रोध = Rs = R1+R2+R3+……….+Rn
. V = I×R
. V = व्होल्टेज
. I = करंट
. R = रोध
. बॅटरी मध्ये वोल्टेज वाढले.
. अनुभव :- मला माळ बनवताना खूप मजा आली. किशोर या प्रात्यक्षिकामुळे मी माळ बनवायला शिकलो. माळ बनवताना मला सर्वात जास्त मजा ही सोल्डरिंग करताना आली.
.