1.1. कृत्रिम श्वशन

2. यामध्ये दोन पद्धती आहेत.

3.1. सिल्वस्टर पद्धत

4.1. करंट लागलेल्या व्यक्तीला पाठीवर झोपवावे. त्या व्यक्तीला झोपवताना खाली चटईवर किंवा बेडवर झोपावे.

5.2. त्याच्या खांद्याच्या खाली उशी ठेवावी.

6.3 त्या व्यक्तीजवळ आपण गुडघ्यावरती बसावे व त्याचे हात पकडून त्याच्या हृदयावरती दाब द्यावा. असे एका मिनिटात बारा ते पंधरा वेळेस करावे.

2. सेफियर पद्धत

1.करंट लागलेल्या व्यक्तीला पोटावर झोपवावे. त्या व्यक्तीला झोपवताना खाली चटई किंवा बेडवर झोपवावे.

२.त्या व्यक्तीजवळ आपण गुडघ्यावरती बसावे व त्याचे हात पकडून त्याच्या हृदयावरती दाब द्यावा. असे एका मिनिटात बारा ते पंधरा वेळेस करावे

2. वर्षा मापन 3. इलेक्ट्रिकल टूल्स.

2. हे प्रॅक्टिकल करण्यासाठी आम्ही पर्जन्यमापक बनवले.

पर्जन्यमापक हे किती पाऊस पडला आहे यासाठी बनवली जाते यावरून आपल्याला समजते की आपल्या कडे किती पाऊस पडला

पाऊस=मिळालेले पावसाचे पाणी ÷फलनीचे क्षेत्रफळ×10

फलनेचे क्षे=πr2

=3.14×6cm×6cm

=113

. =3.62cm×10

। =36.2mm

3. इलेक्ट्रिकल टूल्स.

यामध्येेे इलेक्ट्रिक लॅब मध्ये युज होणारे टूल्स याबद्दल माहिती घेतली.1. पकड2. टेस्टर3. स्क्रू ड्रायव्हर4. टेप वायरइलेक्ट्रिकल काम करताना स्वतची सेफ्टी घेणे गरजेचे आहेकाम करताना सेफ्टी मटेरियल यूज करणे आवश्यक आहे . फ्यूज काढल्याशिवाय किवा बंद केले शिवाय काम करू नये.

. वायर गेज

वायर गेज मोजण्यासाठी वायर गेज स्ट्रीपर व वायर लागते .कृती १. सर्वप्रथम वायरचा एक तुकडा घेतला२. तो वयारचा तुकडा १cm इतका शेलुन घेतला .३. नंतर पीळ मारलेला भाग गेज मापकाच्या साहाय्याने मोजला

४. वायर शीलाने

उद्देश ;वायर शीलाने शिकणे .कृती . १ यासाठी मी २. ५ mm ची वायर घेतली .२. व स्ट्रीपर च्या साहाय्याने वायर शिकलली.

५. स्क्रू गेज

उद्देश ; कोणत्याही वायरचे व्यासाचे जाडी मोजणे .साहित्ये स्कु गेज ,वायर , स्ट्रीपरस्कु गेज वापरून मी १mm वयरची गेज नोजली मोजण्या साठीचे समीकर =मिलिमिटर स्क्रू गेजची कमीत कमी मोजणी =1mm/100=0.01mm

६. मोबाईल अँप

उद्देश ; मोबाईल अँप वापरून हवामानाचा अंदाज घेणे .मोबाईल मध्ये वेदर अँप इंस्टाल करून हवामानाचा अंदाज घेणे .यामध्ये मी प्रत्यक्ष हवामानाचा अंदाज काढला .

७. प्लग पिन टॉप ला जोडणे

साहित्ये ; प्लेग पिन ३पिन २पिन वायर

कृती १. प्रथम सहाणे जमा केलं२. प्लग ची में line प्लग च्या पिन ला जोडली३.. नंतर nutral वायर प्लेग च्या पिन ला जोडली.४. व ती प्लेग पिन फिट केली .५. व नंतरकरंट देऊन टेस्टेड च्या साहाय्याने चेक केले

८. उपकरण सॉकेटला जोडाने

कृती १. स्टीपर च्या साहाय्याने वायर शिलून घेतली .२. ३पिन मध्ये L ,N ,I या नुसार जोडणी केली .नंतर ३ पिन पूजेनं फिट केली 3कोर केबल सॉकेट इन्सुलेशन काढणे

९.अर्थिंग प्लेट करणे

उद्देश ; अर्थिंग करणे शिकणेसाहित्ये ; अर्थिग प्लेट १mm हिरवी वायर , टिकाव , खोर , वायर स्ट्रीपर ,मल्टीमीटर टेस्ट लॅम्प , अर्थिंग पावडर

कृती १. प्रथम अर्थिंगची ज्या ठिकाणी अर्थिंगची गरज आहे ती जागा शोधने२. जागा शोधल्यानंतर जागेची स्वच्छता केली३. नंतर अर्थिंग साठी खड्डा खोदला४. व खड्यात अर्थिंग प्लेट ठेवली व विटांच्या साहाय्याने त्याला आधार दिला .५. व अर्थिंग प्लेट जवळ अर्थिंग पावडर ओतली व हिरवी वायर अर्थिंग प्लेट ला लावली६. नंतर खडा पुरला .७. व अर्थिंग चेक केली

१० शोष खडा

१. सांडपाण्याची विल्लेवाट लावण्यासाठी शोष खडा करणे आवश्यक आहे .यासाठी मी पहिले शोष खाद्याबद्दल माहिती घेतली .२. नंतर सॉईल लॅब ला शोष खडा तयार करण्यासाठी द्रॅम घेतला .३ . त्यात विटांचे मोठाले तुकडे टाकले४. नंतर त्यात बारीक दगड टाकले५. व वरून लहान खडी टाकली६. व शोष खडा तयार केला

११. बेट्रीच्या पाण्याचे घनत्व मोजणे

१. प्रथम बेटरी निवडली२. बेट्रीत डिस्टील पाणीटाकण्याच्या ठिकाणी ग्रॅव्हिटी मीटर ने ग्रॅव्हिटी चेक केली .३. उत्तम चांगली मध्यम यापैकी मध्यम हि रिधीन्ग मिळाली .४. नंतर त्यात डिस्टील पाणी टाकले .

12 बेटरी व सेल

उद्देश :बेटरी समजून घेणे बेटरीचे दोन प्रकार आहे डाय सेल लीकवीज सेल बेटरी डाय सेल हा आपण आपत्या विजेरी किंवा इलेक्ट्रॉनिक उपकारणात वापरला जातो

लिक्विज बेटरी :कमी होल्टेज पण जाहत समसेचा करंट मिळविणे करीना डायसेल ऐवजी एक मोठी बेटरी वापरतात असा अनेक ठिकाणी वापत्य जातात मोटारकार टक घटक लेड. म्हणजे शिसे आणि पाणी व असीड H2504 चे मिश्रण वापरले असते

13 बायोगॅस

उद्देश : बायोगॅस कसा तयार होतो हे शिकले बायोगॅस म्हणजे ज्वेलनशील असत्याचा इंदन म्हणून वापह केला जातो गाईचे शेन घरातील खरकट कजलेला भजीपाला इ गाईचे शेन किंवा इतर पदार्थ वजन करणे आवश्यक आहे 9-25kg शेन तर 25L पाणी घ्यावे त्यानंतर ते योग्य प्रकारे मिक्स करून बायोगॅस टाकीत सोडावे जे पदार्थ गायचे शेन मिक्स करून त्या पासून गॅस निर्मिती करून शकतो जी मानवी जीवनासाठी गरजेची आहे

14 वायर्स आणि केबल

उद्देश वायर्स आणि केबल चे उपयोग व प्रकार समजून घेणे 1mm व कंडक्टरचे जो वीज वाहून नेनो इन्सुलेटर जो वीज वाहून नेत नाही

कंडक्टरचे प्रकार गुड कंडक्टर 1विजेत्या प्रवाहला खुप कमी प्रमाणात विरोध तांबे इत्यादि बड कंडक्टर विजेच्या प्रवाहला मध्यम प्रमाणात विरोध करतो pvc रबर आप्रक बकेलाईट

15 सोलर कुकर

उद्देश सोलर कुकर चा उपयोग करून अण्णा सीजवणे त्यासाठी तांदूळ पाणी नमक हे अगते त्यानंतर त्यात एका डब्यामध्ये 100gm तांदूळ व 200ml पाणी त्यात टाकले त्यानंतर तो बाहेर उन्हामध्ये पडून त्या गेलो व उन्हावचे रिकलेवसन पडून त्या सोडल कुकूर वरती सेह केले जातो

16 सोलर पॅनलचे व्यवस्थापन

उद्देश: सोलर पॅनल व्यवस्थित निवडता येने सोलरची जोडणी व त्याची वीज बदलण्यापायतची पद्धती समजून घेणे सोलर पॅनल मल्टीमीटर बॅटरी सोल्डरिंग गन मटेरिअल वापरतात

सोलर पॅनल उभारण्यासाठी आधी पॅनलची निवड करणे आवश्यक आहे सोलर पॅनल ची निवड झाल्यानंतर त्याची जोडणी निर्माण करणे आपल्याला गरजेचे झालेली सौर ऊर्जा बॅटरी मध्ये साठवून ठेवणे आहे

17 निर्धूर चूल

साहित्य : ज्वलन प्रक्रियेसाठी लाकूड माचिस निधूर चुल व इत्यादी इंधन लाकूडची बचत होते

सर्वप्रथम निर्धूर चूल चे कार्य व महत्त्व समजून घेणे त्यानंतर त्यात लाकूड टाकून आग लावली व त्यानंतर अण्णा शिजवले निर्धूर चुलीमुळे आपल्याला धुराचा त्रास होत नाही

18: बोर्ड भरणे

उद्देश : बोर्ड मध्ये वायरिंग कनेक्शन करून बोर्ड भरण्याची माहिती समजून घेणे 6:8 बोर्ड इंडिकेटर फ्युज प्लग स्विच वायर स्क्रू ड्रायव्हर स्टिकर व इत्यादी

सर्वप्रथम बोर्ड वरती काय लावणार आहेत याची समजून घेणे माहिती घेतत्यावार एक सर्किट डायग्राम काढेन घेणे बोर्ड वरती इंडिकेटर फ्युज प्लग स्विच याची जोडणी केली जोडणी केल्यावर त्यात सर्किट बसवून बोर्ड बसून घेतले

19 लाईट बिल काढणे

उद्देश:लाईट बिल काढायला शिकणे व लाईट बिल काढण्यासाठी घरातला लाईट बिल मागून घेतला त्यानंतर त्या वरती काय असते ते समजून घेतले वीज बिलावरील रिडींग व युनिट ची पाहणी केली त्यानंतर घराच्या उपकरणाची नोंद व लाईट तयार केले यावरून मला असे समजले कि माझ्या घरातदिवसाला 6युनिट जळतात

20. बेसिक इलेक्ट्रिकल सिम्बॉल

1 इलेक्ट्रिक बेसिक सिम्बॉल ची माहिती घेणे मोबाईल इलेक्ट्रिकल लॅपटॉप नेटवर्क कंपोनटस मी इलेक्ट्रिक सिम्बॉल ची माहिती घेण्यासाठी सरांकडून मार्गदर्शन केले घरामध्ये किंवा कंपनीमध्ये जे इलेक्ट्रिकल कपोनटस किंवा त्याची

बल सिंगल फेज थ्री फेज फेज सिक्यूस न्यूटूल निगेटिव्ह समजून घेणे टू -वे स्विच पुश बटन क्रॉस वायर्स 13 करिकज प्युज Ac/Dc वायर मीटर ओहन मीटर मल्टीमीटर वॉल्ट मीटर इंडिकेटर

21. A फेम कटोललाईन

उद्देश :सरळ लाईन मध्ये चरी खोदन A फेम टिकाव फवडा व इत्यादी A फेम ही सपाट पुठ्ठभाग दाखवाचा काम करतात त्या ठिकाणी माप त्या याचे आहे ठिकाणी A फेम चे एक टोक ठेवावे त्याचे दुसरे टोक त्या जागेवर ठेवून पाठीचे टोक पुढे ठेवावे मधील लावलेली दोरी जोपयात समान येत नाही तो पर्यंत ते करावे

22. सर्किट चे प्रकार

इलेक्ट्रिक प्रोजेक्ट

प्रोजेक्ट वायर फिटिंग करणे.उद्देश : वायर फिटिंग करण्यास शिकणे.साहित्य; केसिंग पट्टी, वायर इन्सुलेशन टेप टेस्टर स्क्रू ड्रायव्हर रावळ प्लग, ड्रिल मशीन इ.कृती.१. सर्वप्रथम वर्षाच्या पाठीमागील शेडमध्ये ज्या ज्या ठिकाणी जॉईंट घ्यायचे होते तेथे मार्करच्या साह्याने मार्किंग करून घेतले.२. त्यानंतर १in केसिंग पट्टी मारली. ती पट्टी टी एल अशाप्रकारे फिट केली.३. वर्षाच्या पाठीमागे आम्ही दोन स्विच बोर्ड व 16 एंपियर बोर्ड व दोन ट्यूबलाईट याचे कनेक्शन काढले.४. केसिंग पट्टी मारल्यानंतर वायरिंग करण्यास सुरुवात केली. पहिले मी फेसबुकचे कनेक्शन बोर्ड मध्ये दिले त्यानंतर बोर्ड मधून न्यूट्रल घेऊन ट्यूबलाइट चे कनेक्शन काढले व ट्यूबलाइटची फेज परत तो स्विच बोर्ड मध्ये आणले.वायरिंग केल्यानंतर त्याची कॉस्टिंग काढली.

अ. क मटेरियल नग दर किंमत
12.5mm फेज 10.5mm29m304
22.5 mm10.5 mm 29m304
31mm20.7mm12m248
4 केसिंग पट्टी 1048480
52 स्विच बोर्ड15555
6 1पॉकेट रावळ फ्लग 11515
7 स्क्रू1बॉक्स 8080
तसेच त्या शेडमध्ये बस बार बसवायचा होता व वायरिंग करायची होती. त्यासाठी आम्ही फोरवे आरमार केबल वीस मीटर वापरले. आर मड केबल पसरवल्यानंतर बस बार बसून घेतला. त्यानंतर ३२ इम्पेअरचा एक एमसीबी व 64 एम सी बी बसवला त्यासाठी पहिले किसिंग पट्टी मारली व नंतर वायरिंग केली.

इलेक्ट्रिकल वायरिंग ही केबल आणि संबंधित उपकरणे जसे की स्विच, डिस्ट्रिब्युशन बोर्ड, सॉकेट्स आणि स्ट्रक्चरमध्ये लाईट फिटिंग्जची इलेक्ट्रिकल स्थापना आहे.