पोल्ट्रीमध्ये पक्षी आणण्याच्याआधी कोठाती काळजी घ्याव

पोल्ट्री स्वच्छ पाण्याने धुवन घ्यावे

सुकल्यानंतर जमिनीवर चुना मारून घ्यावा

पोल्ट्रीचे पउदे बद करून पोटेशियम

पोल्ट्रीचे निजुतुकी करण होते

पोल्ट्रीचे तुस टाकावे थंडी मध्ये कमित 5 इंचचा थर असावा आणि उन्हाळ्यामध्ये 1.50 इच असावे

पोल्ट्रीची पाण्याची व खादयाची स्वच्छ धुऊन घ्यावी आधारणता 25 पक्षांमध्ये पाण्याची व ज्याण्याची भांडे असावी

ब्रीडिंग तयार करावी मध्ये 37. C तापमान असावे

पक्षी आणच्यानंतर सुरुवातीला गुळ पाणी दयावे

स्वच्छ पिण्याचे पाणी त्यांना दयावे पाण्याचा pम7.5 ते 8 पर्यंत असावा Tos हाजार पेक्षा कमी व पाण्याचीEcoli Test केलेल्या असावी