* अभियांत्रिक प्रोजेक्ट *

उद्देश. स्लाइडिंग विंडो बनवणे बसवणे


साहित्य. ग्राइंडर ड्रिल मशीन मोठा कटर मेजरींग टेप

निरीक्षण. स्लाइडिंग विंडो बनवणे व लावणे आम्ही स्लाइडिंग बनवताना पहिले द्यायचे माप घेतले नंतर आम्ही त्याची कॉस्टिंग काढली मटरेल आणलं नंतर आम्ही त्याचे सूत्रानुसार आम्ही विंडोची मापन केले व आम्ही विंडो तयार करायला घेतले तयार करताना आम्हाला शिकायला भेटलेले टेप मेजरमेंट कसे घ्यायचे व ड्रिल कटिंग हे आम्हाला जास्तीत जास्त शिकायला मिळाले

अडचणी. आम्हाला अनुभव नव्हता एक ड्रिल च्या जागी आम्ही दोन दोन रिलीज करायचा कारण मला हे घ्यायचं आणि उशीर लागत होता व आम्हाला स्लाइडिंग कट्टर होईल कट

करायला येत नव्हतं ते लूज बसवतात त्यामुळे आम्ही स्टीलचे कटिंग लावून ते कट केल व मेजरमेंट मध्ये पण चुका होत्या त्या आम्ही शिकले कसं करायचं ते आम्ही शिकून घेतलं

शेती आणि पशुपालन

उद्देश:–

दररोज कोंबड्यांना दिलेले खाद्य आणि वाढलेले वजन याची नोंद ठेवणे. दोन बॅचमधील एफसीआर काढणे एका कोंबडीची सरासरी वजन वाढ समजून घेणे

मी माझ्या पोल्ट्री फार्मवर दोन वेगवेगळ्या बॅचवर एक अभ्यास केला – A बॅच आणि B बॅच. पोल्ट्री व्यवसायामध्ये एफसीआर (Feed Conversion Ratio) महत्त्वाचा आहे, कारण तो आपल्याला हे सांगतो की एका किलो वजन वाढीसाठी कोंबडीने किती किलो खाद्य खाल्ले आहे. एफसीआर जितका कमी, तितका उत्पादन अधिक फायदेशीर.

सुत्र:-

खाद्य /वजन

बॅचची माहिती

A बॅच: 52 कोंबड्या

B बॅच: 32 कोंबड्या

अभ्यास कालावधी: १ महिना

दररोज वजन व खाद्य याच्या नोंदी घेतल्या

एकूण खाद्य व वजन वाढ (महिनाभरात)

A बॅच

एकूण खाद्य: 72 किलो

एफसीआर = 72 ÷ 15.5 = 4.64

A बॅच: 52 कोंबड्या

B बॅचl

B बॅच: 32 कोंबड्या

एकूण खाद्य: 45 किलो

एकूण वजन वाढ: 13.5 किलो

एफसीआर = 45 ÷ 13.5 = 3.33

एका कोंबडीची सरासरी वजन वाढ: 13.5 ÷ 32 = 0.42 किलो

अभ्यास कालावधी: १ महिना

एकूण वजन वाढ: 15.5 किलो

एका कोंबडीची सरासरी वजन वाढ: 15.5 ÷ 52 = 0.30 किलो

निष्कर्ष

B बॅचचा एफसीआर कमी असून त्या कोंबड्यांनी कमी खाद्य खाऊन जास्त वजन वाढवले

एका कोंबडीची सरासरी वजन वाढही B बॅचमध्ये जास्त होती

त्यामुळे B बॅच उत्पादनाच्या दृष्टीने अधिक फायदेशीर वाटली

शिफारसी

नेहमी दररोजची नोंद ठेवावी

पोषक आणि संतुलित खाद्य द्यावे

स्वच्छता, पाणी आणि तापमानाची नीट काळजी घ्यावी

वेळोवेळी वजन आणि एफसीआर तपासून नियोजन करावे

ऊर्जा पर्यावरण प्रोजेक्ट

Dec 5, 2024 | Uncategorized

कृति..

लाईट फिटिंग आम्ही प्रोजेक्टमध्ये केल

अस्मिता भवन वरील आम्ही जाऊन पहिल्या त्या जागचा रिव्ह्यू घेतला मग नंतर आम्ही कच्ची ड्रॉइंग बनवली व कुठे बोर्ड कुठून कुठे बसणार कुठे एमसीबी लावायचा ते ठरवलं चर्चा करून आम्ही सर्वजण नंतर आम्ही पहिले सर्विस वायर घेतली मग नंतर अर्थिंग केले अर्थिंग केल्यानंतर आम्ही बसणार व एमसीवी मेन बॉक्सर कोटिंग करून घेतली व ते सेटअप करून ठेवले व नंतर आम्ही बस बार मधून एमसीवींना सर्विस वायर केबल जोडून कनेक्शन दिले व पहिल्याने ट्यूबलाईट पूर्ण केबल पट्टी पूर्ण पट्टी मारून घेतल्या आधी नंतर आम्ही पट्टी मारल्यानंतर केबल टाकून घेतले व नंतर दुसऱ्या लाईट फिटिंग साठी 25 ते 40 मारल्या व 35m च्या पट्ट्या आम्ही 60 मारल्या व आम्ही चार एम एम ची वायर वापरली व मी त्यात चारी म्हणजे बाहेर वापरून मग आम्ही बोर्ड सेटअप केली एस एस कम्बाईन आम्ही वीस बसवले तीन इंडिकेटर बाकी मध्ये बसवले व नंतर आम्ही त्याला सोल्डरिंग करून कनेक्शन दिले व आम्ही लाईन चालू केली

कॉस्टिंग :एवढी आली अणि मजुरी 3500 हजर आली

लाईट फिटिंग ड्रॉईंग

अडचणी व अनुभव

पहिले तर मला लाईट फिटिंग चा काहीच अनुभव नव्हता व बोर्ड भरण्याचा अनुभव नव्हता तरी आम्ही ते शिकलो व आम्हाला सोल्डरिंग करता येत नव्हती शूटिंग करताना मला अडचण येत होती ते पण आम्ही हळूहळू करून शिकले अनुभव अनुभव मध्ये आम्ही नवीन लेझर लाईन मशनरी शिकली ती लाईट फिटिंग साठी मेन मार्ग करण्यासाठी त्याचा उपयोग होतो हे युज करण्यासाठी आम्ही शिकलो व नंतर व नंतर आम्ही कनेक्शन द्यायला शिकलो व सर्विस वायर कसे घेतात ते शिकलो लाईट

FOOD LAB

मोरिंगा पावडर

मोरिंगा म्हणजे काय?

मोरिंगा (शेवगा) ही भारतात प्राचीन काळापासून वापरली जाणारी औषधी वनस्पती आहे. त्याच्या पानांमध्ये प्रथिने, कॅल्शियम, लोह, अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे मोरिंगा पावडर ‘सुपरफूड’ म्हणून ओळखली जाते.

# मोरिंगा पावडर कशासाठी वापरतात? (उपयोग)

1. आहारात (Nutrition Supplement)

  • पोषण वाढवण्यासाठी: प्रथिने, कॅल्शियम, लोह, अँटीऑक्सिडंट्स युक्त असल्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळते.
  • वजन कमी करण्यासाठी: पचन सुधारते, जास्त वेळ भूक लागत नाही.
  • शरीरातील थकवा कमी करतो व ऊर्जा वाढवतो.

2. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी

  • सर्दी-खोकला, थकवा, त्वचारोग यांपासून संरक्षण देतो.
  • शरीराच्या इम्युनिटीसाठी उत्तम पूरक आहे.

3. मेंदू आणि लक्ष केंद्रित करण्यासाठी

  • अँटीऑक्सिडंट्स मुळे मेंदू ताजातवाना राहतो, लक्ष केंद्रित करण्यात मदत होते.
  • विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर.

4. आयुर्वेदिक उपचारांमध्ये

  • मधुमेह (Diabetes) नियंत्रणासाठी.
  • रक्तदाब (BP) नियंत्रित करण्यासाठी.
  • संधिवात (जॉइंट पेन), सूज यावर उपयोगी.

5. घरगुती वापर

  • सकाळी रिकाम्या पोटी पाण्यात मिसळून घेतले जाते.
  • सूप, पराठा, सुकट भाजी, स्मूदी, सुभाषित यामध्ये मिसळता येते.

6. त्वचा आणि केसासाठी

  • चेहऱ्यावर लावल्यास त्वचा तजेलदार होते.
  • केसांमध्ये वापरल्यास केस गळती कमी होते व वाढ सुधारते.
  • केसांमध्ये वापरल्यास केस गळती कमी होते व वाढ सुधारते.

# मोरिंगा पावडरचे फायदे (Benefits of Moringa Powder):

१. आरोग्यदायी पोषण (Superfood Nutrition)

  • शरीराला आवश्यक प्रथिने, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन A, C, E भरपूर प्रमाणात मिळते.
  • गर्भवती महिला, लहान मुले, वृद्ध यांच्यासाठी खूप फायदेशीर.

२. रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो

  • सर्दी, खोकला, ताप यासारख्या सामान्य आजारांपासून संरक्षण.
  • अँटीऑक्सिडंट्समुळे इम्युन सिस्टिम बळकट होते.

३. रक्तदाब व मधुमेह नियंत्रणात ठेवतो

  • नैसर्गिकरित्या BP आणि Blood Sugar नियंत्रित करण्यास मदत.
  • मधुमेहींसाठी फायदेशीर उपाय.

४. मेंदू कार्य सुधारतो

  • लक्ष केंद्रीकरण, स्मरणशक्ती आणि मन:शांतीसाठी उपयोगी.
  • विद्यार्थी आणि मानसिक काम करणाऱ्यांसाठी उपयुक्त.

५. त्वचा व केसासाठी फायदेशीर

  • त्वचेला उजळपणा आणि आरोग्य मिळते.
  • केस गळती थांबवून केसांची वाढ सुधारतो.

६. वजन कमी करण्यास मदत

  • पचन सुधारते आणि जास्त वेळ भूक लागत नाही.
  • वजन कमी करताना शरीराची ताकद टिकवून ठेवतो.

७. शरीरातील विषारी घटक (Toxins) बाहेर टाकतो

  • शरीराची डिटॉक्सिफिकेशन प्रक्रिया सुधारतो.

८. हाडे व सांधेदुखी साठी उपयोगी

  • कॅल्शियम आणि मॅग्नेशियममुळे हाडे मजबूत होतात.
  • संधिवात व सांधेदुखीमध्ये आराम देतो.

९. नैसर्गिक आणि साइड इफेक्ट फ्री

  • कोणतेही रसायन नसल्यामुळे प्राकृतिक आणि सुरक्षित आहे.