- कंपोस्ट पोस्ट खत तयार उरणे.
- पालापाचोळा उंचीचा बेड तयार करावा.
- त्यावर टाकावी 5 kg शेणाची स्ररी तयार करुण टाकावी.
- पालापाचोळा थर टाकावा.
- शेणाची स्लरी टाकावी .
- थर तयार झाल्यावर जिवाणू कल्चर 20 ली शिंपडावे.
- ओलावा पाहुन पानि मारावे.
- दर 7 दिवसांनी जिवाणु उल्चर २० लि शिंपडावे .
- 40 दिवसात उंपोस्ट स्ट खत तयार होते.
- ली पाणि + 100 +1kg गुळ
•250 mt जीवाणु उल्चर.