उद्देश:– कार्याला 19 :19 :19 ची ड्रिंकिंग करणे.
साहित्य:–बादली, मग ,19 :19: 19 , वजन काटा.
प्रक्रिया:–१) झाडे मोजली.
२) पाणी दिले.
३) झाडांच्या संख्येवरून औषधाचे
गणित केले.
५) त्यानुसार पाणी घेतले औषध
घेतले.
६) त्यानंतर ड्रिंकिंग केली.
कॅलक्युलेशन्स:–पाण्याची कॅल्क्युलेशन
43×100=4,300 लेटर
औषधाचे कॅल्क्युलेशन
15÷4.5 = 3.3 ग्रॅम