* किटक नाशके EXPERIMENT आणि बुरशीनाशक फवारणी तयार करणे. उद्देश:- किटक नाशक आणि बुरशीनाशक फवारणी तयार करणे.

साहित्य;:ORGA Neem,पंप, पाणी (पाणी हे गरजेचे आहे.)Dantotsu कीटक नाशक

कृती:

1)आधी आपल्या फवारणी यंत्रात लिटर पाणी भरून घ्यावे.

2)त्या आधी पप स्वच्छ करून घ्यावा.

3) त्यात स्वच्छ पाणी भरून घेतले.

4) त्यानंतर Orga Neem 25ml व Dantotsu हे टाकले.)

त्यांना एकत्र घालून घेतले.

5) नोझल मधून सगळी कडे समान फवारणी पडते आहे. की नाही हे तपासले. 6)त्यानंतर सर्व पेरूच्या सर्व झाडांच्या पानाना व फवारणी केली.

घ्यायची कायजि:

पानाच्या वर खाली दोन्ही जागी फवारणी करावी.

गरजे पुरती फवारणी करावी.

फवारणी करताना सुरक्षीतता ठेवावी. 5) फवारणी करताना डोळ्याची व आपल्या त्वचेची कायना ध्यावी, शरीर स्वच्छ करून घ्यावे,