ही एक जीवन वाचवणारी प्रथमोपचार प्रक्रिया आहे ज्याद्वारे श्वसन थांबलेला किंवा मंदावलेला व्यक्तीच्या फुसात जबरदस्तीने हवा पोहोचवली जाते हवा ना घेता येणे गुदमरणे इत्यादी कारणे असतात

मदत करणे

मुख्य प्रकार तोंडातून तोंडात हवा भरणे छातीवर दाब देणे व्यक्तीला शोषणवास आणि हृदय दोन्ही थांबले असल्यास हाताने जलद दाब दिला जातो या क्रिया खूप पटापट करावे लागतात पहिल्यांदा तोंडात हवा भरणे व छातीवर दाब देणे व पाय चोळणे

oplus_32