1.दूध काढणे
गाईची स्वच्छता= गाईची बसायची जागा स्वच्छ असावी व दुधाची वेळा((12 तास ग्याप आसावा ) वेळ बदलू नये.
माकड हडा पासून तर शेपटी पर्यंत लांबी मोजली.
गाईचे अंदाजे वजन काढतांना छातीचा घेरा याचे माप घेतलं.
2.गाईचे अंदाजे वजन मोजणे
माप घेताना इंचा मध्ये घायवी
सूत्र :- छातीचा घेरा ×छातीचा घेरा×लांबी ÷300
3.गाईच्या कासेला होणारे आजार व लक्षणे.
दगडी यात गाईची कास कडक होते.
मस्टडी गाईची कास सुजते.
4. फळबाग पिंकाचा अभ्यास करणे
लागवडीची पद्धती
चौरस पद्धत,आयत पद्धत, त्रिकोण पद्धत,षटकोन पद्धत, डोगर उतार पद्धत.
चौरस पद्धत
3 बाहे 3 झाडे लावणे
आयत पद्धत
झाडांमधील अंतर ओळीत मधील अंतर वेगळे
त्रिकोण
त्रिकोण आकारात झाडे लावणे व त्यात जास्त झाड बसतात.
षटकोन
षटकोन आकारात झाडे लावणे ही पद्धत अवघड जातेडोगरी पद्धतडोगरावर बाजून चर खणून झाडे लावतात
5.मुरघास बनवने
उद्देश= ज्यावेळी जनावरासाठी हिरवा चारा कमी पडायला लागतो त्यावेळी आपण आपल्या जनावरांनसाठी मूरघास बनवून साठवून ठेवू शकतो व अडचणीच्या वेळी तो चारा जानवरांना देऊ शकतो.
साहित्या= गुळ, मीठ, मीनरल मिक्चर, मक्याची कुटी
कृती= मक्याची कुटी त्यानंतर 3 टनच्या बॅगेत ते भरून त्यात मीठ गुळ आणि मीनरल पावडरचा थर दिला व मुरघास बॅगेत दाबून बसवला व हवाब हवाबंद केला.
6.शेतीचे मोजमाप करणे
गुंठा 33×33 फुट =1089 चौ फुट
एकर =40 गुंठे =40×1089=43560 89ft
हेक्टर = 100 गुंठे =1089×100=108900चौ फूट.
7. रोप लागवडीची संख्या ठरवणे
8. माती परीक्षण
1)माती ही पृथ्वी वरील एक थर आहे
2) माती हे खनिज, हवा, पाणी, सेंदय पदार्थ आणि अनेक जीवाणू चे मिश्रण आहे.
3) माती ही झाडाला पोषण देण्याचे व आधार देण्याचे काम करते
4) मातीचा PH 7 ते 9 दरम्यान असावा.(Patentied on
5) माती परीक्षण नागरणीच्या आगोदर करणे
6) हंगामी पिके =20cm भाजीपाला = 30 cm फळपीके = 100cm
•माती परीक्षण का करावे?
)1) जमिनीची सुपीकता टिकवते
2) सतुलित खतांचा वापर आणि खताची बचत
3) अन्न द्रव्यांचा समतोल राखणे
• मातीचा नमूना केव्हा घ्यावा
1) मातीचा नमूना पीक काढणी नंतर आणि नांगरणीच्या आधी घ्यावा
2) पिकांमधील 2 ओळ ओळीच्या मधून माती घ्यावी
•माती परीक्षण म्हणजे काय?
1)माती परीक्षण म्हणजे जमिनीतील अंगभूत रसायने आणि जैविकांचेविश्लेषण होय
2) माती परीक्षणामध्ये जमिनीचा पिकांना निरनिराळी अन्नद्रव्य पुरवठा करण्याची क्षमता म्हणजेच सुपीकता आणि आरोग्य तपासले जाते
•माती परीक्षणाचे फायदे
1) माती परीक्षण केल्याने जमिनीतील अन्नद्रवे आणि जमिनीचे दोष समजतात आणि त्याप्रमाणे नियोजन करता येते
2) जमीन अम्लारी किंवा विग्लारी हे समजते त्यानुसार पिंकाची निवड आणि खतांचे नियोजन करता येते
•(नमुना तपासणी साथी देताना घेण्याची काळजी)
1) नमुना क्रमांक
2) नमूना घेतल्याची दिनांक
3) शेतकऱ्यांचे संपूर्ण नाव
4) गाव,पोस्ट,जिल्हा, तालुका
5) सर्वे किंवा गट क्रमांक
6) नमुन्यांचे क्षेत्र
7) बागायत किंवा चिरायत
8) मागील हंगामातील पिके आणि वान
9) पुढील हंगामातील पीक आणि वाण
10) जमिनीचा उतार किंवा सपाट
11) पाण्याचा निचरा बरा किंवा वाईट
9.जागा व रोपांची संख्या काढणे
10.FCR काढणे
11. बीज प्रक्रिया
बीज प्रक्रिया म्हणजे काय?
पेरणीपूर्वी बियांवर जी प्रक्रिया केली जाते त्याला बीज प्रक्रिया म्हणतात.
बीज प्रक्रिया करण्याचे फायदे
1) बिया यांचा कडकपणा जातो.
2) बियांची उगवण क्षमता वाढते
3) जमीन असणारे बुरशीजन्य रोग पिकाला लागत नाहीत
4) बियांची साठवन क्षमता वाढते
• बीजप्रक्रियाची प्रकार
1) भौतिक पद्धत= एका बादलीत पाणी भरून बी त्याच्यामध्ये टाकले
2) रासायनिक पद्धत = मँगोझेप कार्बनडाझीन सर्फर या रसायनांचा वापर करून बीजप्रक्रियेसाठी केला जातो.
कशाची काळजी घ्यावी= हात मोजे घालावे, मास्क लावावा, हात पाय स्वच्छ धुवावे.
उदा = ज्वारीच्या 10kg बीयान्याला 20gm गंधक चोळावे
उदा= कांदे किंवा भाताची रोपे M45 च्या द्रावणास बुडवून करपा टाळता येतो.
याचा फायदा = उगवण क्षमता वाढते जमिनीत असणारी आजार पिकास होत नाही व रोपे कमी मरतात.
3)जैविक बीज प्रक्रिया
ट्रायकोडोमा जैविक बुरशीनाशकाचे काम करतो रायझोबिअम हे डुई दलपिकांमध्ये नत्र स्थिरकरणाचे काम करते.
फायदे = माणसाला व निसर्गाला कोणताही धोका नसतो.
12. पिकांना पाणी देण्याची पद्धत
( पाणी देण्याच्या पद्धती)
1) पारंपारिक पद्धत
2) आधुनिक पद्धत
( पारंपारिक पद्धत )
मोकाट पद्धत, सपाट वाफा पद्धत, सरी वरभा पद्धत, वाफा पद्धत.
(आधुनिक पद्धत)
1) ठिबक सिंचन इंन लाईन व आऊट लाईन इन लाईन हे मल्चिंग पेपरच्या आत व आऊट लाईन झाडाच्या मुळाजवळ.
लॅटल = ठिबकचा पाईप शेवटच्या टोकाला लागणारे साधन एडकॅप.
पाणी देण्यासाठी ड्रपर.
2) तुषार सिंचन = गार्डन मध्ये उपयोगी येते आणि ज्या ठीकाणी दाट पीक आहे तेथे जास्त उपयोग होतो.
1)ठिबक सिचन म्हणजे काय
पीकांचा झाडाच्या मुळाशी लहानशा नळी द्वारे थेंब थेंब किवा बारीक घारेणे
पाणी देण्याची आधुनिक पद्धत होय.
शोध कोणी लावला = ठिंबक चा शोध इस्राईल मधील सीमचा ब्लास यांनी लावला.
साहित्या = PUC पाईप, ग्रोमेक, टी, एल, जॉईडर, रबर,ड्रीपर, एडकॅप, कैक, पिन.
फायदे = पाण्याची बचत होते, झाडाला पाहिजेल तेवढेच पाणी जाते, तण वाढ कमी होते, पाणी जमीनीत न जाता झाडाच्या मुळापाशी जाते.
( तुषार सिंचन )
PUC पाइपला जोडलेला स्पीकलर नोइल द्यारे पाण्याचा दाबाचा वापर करून पाणी पावसाप्रमाणे पिकावर सर्व ठिकाणी सारखे फवारले जाते त्या स तुषार सिंचन म्हणतात.
फायदे = श्रम खर्च कमी करते, उत्पन्न वाढण्यास मदत, 30% ते 50% पाण्याची बचत, सर्व प्रकारच्या मातीसाठी, वापरले जाते, विद्रव्य खते व रासायनिक खते वापण्यास शक्य होते.
13. पीकना नुकसान करणारे घटक
( किडी, रोग, वायरस, जंगली प्राणी, सरपनारे प्राणी, पक्षी.
1) पक्षी = पक्षी दाणेदार दाणे खाऊन पीकांचे नुकसान करतात.
2)मूशक वर्गीय प्राणी = उंदीर व ससा मुळ्या खातो केव्हा जमीनी खालील पिके खातो व किटक खातो ( उदा:- गहू, भुयमूग,गाजर )
3) जंगली प्राणी = हत्ती, रानडुक्कर, रानगवे हे रात्रीच्या वेळी पीके खातात व तुडवतात व नुकसान करतात.
4) व्हायरस= व्हायरस हा थ्रीप्स मुळे येतो.
5) कीड = दोन प्रकार रस शोषणारी कीड व पाने खाणारी कीड
(1) रस शोषणारे कीड ही पानावर बसून सोडेच्या सहाय्याने पानाचा रस शोषुन घेतात उदा:- थ्रीप्स, मावा, तुडतुडे.
(2) पाने खाणारी कीड= पानावर बसुन पाने खातात उदः – नाकतोडा
(अळी)= नाग अळी ही पानातील आतील गाभा गर खातात.
(अमेरिकन लष्करी अळी)=ही पीकाचा खोडातील गाभा खातात.
( फळ पोखरणारी अळी ) = काही अळ्या फळातील गाभा खातात.
14.तापमन
15.पोल्ट्री
(अंडी देण्याऱ्या कोंबड्याच्या जाती)
1)व्हाईट लेग हॉर्न
वैशिष्ट्य = हा पक्षी वजनाने हलका असतो
दिसायला रुबाबदार, फ्रेश, सडपातळ व उंच असतो
अंडी उत्पादन =13 ते 14 महीने अंडी देण्याचा काळ जोरात असतो
300 ते 324 अंडी वर्षाला देतो
अंडे 50 ते55 ग्रॅम वजनाचे भरते
85% उत्पादन क्षमता असते
2) BV300( व्यंकी)
वैशिष्ट = हा पक्षी अतीशय काटक आहे
सहसा हवामान बदलामुळे होणाऱ्या आजारांना बळी पडत नाही
दिसायला रुबाबदार, फ्रेश सडपातळ व उंच असतो
अंडी उत्पादन 13 ते14 महिने अंडी देण्याचा काळ जोरात असतो
350 पेक्षा जास्त अंडी वर्षाला देतात
अंडे55 ते60 ग्रॅम वजनाचे भरते
15% उत्पादन क्षमता असते
3) बोन्स
वैशिष्ट = हा पक्षी वजनदार असतो
हा पक्षी BV300 एकढा कणखर नाही
दिसायला रुबाबदार फ्रेश सडपातळ व उंच असतो
अंडी उत्पादन =13 ते14 महिने अंडी देण्याचा काळ जोरात असतो.
350 पेक्षा जास्त अंडी वर्षाला देतात
अंडे 65 ग्रॅम पेक्षा जास्त वजनाचे भरते
90% उपाह उत्पादन क्षमता असतो
4) हायलाईन
वैशिष्ट = हा पक्षी वजनाने हलका असतो
हा पक्षी कनखर असतो
दिसायला रुबाबदार, फ्रेश, सडपातळ व उंच असतो
अंडी उत्पादन =13 ते14 महिने अंडी देण्याचा काळ जोरात असतो
350 पेक्षा जास्त अंडी वर्षाला देतात
अंडे 50 ते 55 ग्रॅम वजनाने भरते
85% उत्पादन क्षमता असते
( अंड्यावरील कोंबड्यांचे शेड )
लेअरच्या कोंबड्या पिंजऱ्याची उंची सात ते आठ फूट उंच असते दोन पोलचे अंतर 10 ते 20 फूट असते कोंबड्यांना खाद्य खाण्यासाठी गव्हाण पिंजऱ्याला बांधलेली असते विस्टेंशी संबंध येत नाही
( ब्रूडिंग )
ब्रूडिंग का करायची = कोंबडीला जिवंत राहण्यासाठी ब्रूडिंग केली जाते कारण वातावरणातील तापमान पिल्लांना सूट होत नाही यासाठी ब्रूडिंग करावी.
ब्रूडिंग कशी करावी = सुरुवातीला भाताची साळ टाकून दोन इंचाचा थर लावून त्याच्यावर त्याच्या बाजूला चिक गार्ड पेपर लावून वरती बल्ब व झाप लावणे व सर्व बाजूंनी काळा कागद लावावा आतील हिट बाहेर येणार नाही याची काळजी घ्या.
बॉयलर चे खाद्य | खाद्य प्रकार |
पक्षाचे वय | |
0-7 दिवस | प्री स्टार्टर |
7 ते 21 दिवस | स्टार्टर |
22 ते 42 दिवस | फिनिशिंग( बॉयलर पक्षी ) |
16. पिकांना लागणारे खते
खताचे प्रकार
रासायनिक खते, जैविक खते, जिवाणू खते
रासायनिक खते = रासायनिक खतांचा वापर करून झाडांना लागणारे नत्र स्फुरद पालाश गंधक अन्नद्रव्यांना एकत्र करून घन पदार्थात रूपांतर केले जाते.
काही अन्नद्रव्य मिश्र स्वरूपात असतात काही संयुक्त स्वरूपात असतात
रासायनिक खताचे प्रकार
संयुक्त खतं खते यामध्ये खतामधून एकच घटक पिकांना मिळतो
युरिया (46% नायट्रोजन )
17.वजनावरून खादय देणे