पोल्ट्री स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी.

धुऊन झाल्यानंतर जमिनीवर चुना मारून घ्यावा.

फॉर्मलिन पाण्याने शेड बंद करून फॉर्मलिनची धूर करावा.

‌‌. पोल्ट्री निर्जंतुक करून घ्यावी.

पोल्ट्रीमध्ये उष्णता राखण्यासाठी जमिनीवर 3 इंच थर असावा.

पोल्ट्रीमध्ये पाण्याची व खाद्याची भांडी ठेवावी.

25 पक्ष्यांसाठी पाण्याची भांडी व खाद्याची भांडी असावी.

चिक तयार करण्यासाठी सुरुवातीला 35°C तापमान असावे.

पक्षी आल्यानंतर सुरुवातीला ग्लुकोजचे पाणी द्यावे.

पक्ष्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी द्यावे.

पाण्याचा pH 6 ते 8 पर्यंत असावा.

1)मांस उत्पादनाच्या जाती

Vencobb — मांस

Ross 500 — मांस

Arbor Acres — मांस

Hubbard — मांस

Pure Line —Great Grand Parent (GGP)—Grand Parent (GP)—Parent Stock (PS)—Fertile Eggs—Hatchery (हॅचरी)—Commercial Broiler Chick

White Leghorn

BV-300 (Venkys)

Hy-Line Brown

Lohmann Brown

ISA Brown

Babcock WhiteShaver Brown

वनराज

ग्रामप्रिया

कावेरी

गिरिराज

कडकनाथ

सोनाली