सिंगल कोअर वायर – एकच चालक असतो.मल्टी कोअर वायर – दोन किंवा अधिक चालक असतात.
स्ट्रँडेड वायर – अनेक बारीक तारा एकत्र करून बनवलेली असते.फ्लेक्सिबल वायर – लवचिक असून घरगुती उपकरणांसाठी वापरली जाते.
PVC वायर – PVC इन्सुलेशन असलेली वायर; घरातील वायरिंगमध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाते.
