टिशू कल्चर
उद्देश
वनस्पतीच्यापेशी, ऊती किंवा अवयवापासून प्रयोगशाळेत नवीन, निरोगी व समान गुणधर्मांची रोपे तयार करणे.
आवश्यक साहित्य:निरोगी वनस्पतीचा भाग (Explants)कल्चर ट्यूब/फ्लास्कनिर्जंतुक माध्यम (Culture medium)पोषक द्रव्ये व वनस्पती संप्रेरकेअल्कोहोलनिर्जंतुकीकरणासाठी उपकरणेलॅमिनार एअर-फ्लो कॅबिनेटकल्चर रूम/प्रक्रिया

hdrForward: 0; shaking: 0.060147; highlight: 1; algolist: 0;
multi-frame: 1;
brp_mask: 8;
brp_del_th: 0.0000,0.0000;
brp_del_sen: 0.0000,0.0000;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 3145728;cct_value: 0;AI_Scene: (0, 0);aec_lux: 287.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: null;temperature: 40;zeissColor: bright;
:निरोगी मातृवनस्पतीमधून योग्य ऊती/Explants निवडतात.
Explant चे स्वच्छता व निर्जंतुकीकरण करतात.
निर्जंतुक Explant योग्य पोषक माध्यमावर ठेवतात.
नियंत्रित तापमान, प्रकाश व आर्द्रतेमध्ये वाढ होऊ देतात.
पेशींची वाढ होऊन कॅलस/अंकुर तयार होतात.
तयार झालेले अंकुर योग्य माध्यमात वाढवून मुळे तयार करतात.
तयार रोपांना हळूहळू बाहेरील वातावरणाशी जुळवून घेतात (Hardening).शेवटी रोपे मातीमध्ये लावतात.
निरीक्षण:प्रयोगशाळेतील नियंत्रित परिस्थितीत ऊतींपासून नवीन रोपे तयार झाली.
फायदे:कमी वेळेत मोठ्या प्रमाणात रोपे तयार करता येतात.
रोगमुक्त रोपे मिळवता येतात.
एकसारखी गुणधर्म असलेली रोपे तयार होतात.
दुर्मिळ वनस्पतींची मोठ्या प्रमाणात वाढ करता येते.