शेताचे क्षेत्रफळ अचूक मोजणे व त्याचे एकर/गुंठ्यात रूपांतर करणे.

आवश्यक साहित्य मोजपट्टी / मोजण्याची टेप दोरी खुंट्या कॅल्क्युलेटर वही व पेनकृतीशेताच्या चारही बाजूंची लांबी मोजावी.

शेत आयताकृती असल्यास लांबी × रुंदी करावी.

मिळालेले क्षेत्रफळ चौरस मीटरमध्ये नोंदवावे.

क्षेत्रफळाचे एकर किंवा गुंठ्यात रूपांतर करावे.

मोजमापाची नोंद वहीत करावी.

सूत्रेआयताचे क्षेत्रफळ = लांबी × रुंदी1 एकर = 40 गुंठे1 गुंठा = 1089 चौ.

फूट1 एकर = 43,560 चौ.

फूटउदाहरणशेताची लांबी = 100 फूटरुंदी = 50 फूटक्षेत्रफळ = 100 × 50 = 5,000 चौ. फूटगुंठे = 5,000 ÷ 1,089 ≈ 4.59 गुंठे