उद्देश : स्वहस्ते इन्सुलेशन करणे शिकणे /मान्युयल् स्ट्री पर केबल वापरून बिलिंग करण्याची पद्धत
आवश्यक साहित्य: केबल . संयोजनप्लास् . चाकू छीलंन् कट्टर
प्रक्रिया : (१) केबल सोलायची आहे तियापर्यत् चिन्हाकीत करा (२)कनेक्शन पक्कड वापरून चिन्हापर्यंत केबल सोलून घ्या
(३)उष्णतारोधक तारांची टोके (insularion) सरळ करा (४) जोपर्यंत इन्सुलेशन उघडायचे आहे .तितके चिन्हाकीत करा (५) हॅन्ड पिलरचे दात चिन्हावर सेट करा आणी केबल कंडकटरनुसार् सेट करा (६)हॅन्ड पिलरचे दात चिन्हावर सेट करा पिलरचे हँड दबा आणी इन्सुलेशन कापण्यासाठी ते फिरवा (७)इंसुलेशन काढण्यासाठी सेव्हिन्स ओढा (८)पाकण्याच्या पद्धतिमध्ये वयारचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी 10 मी.मी वायरमधून इन्सुलेशन् काढण्याचा सराव करा (९)आवश्यकतेनुसार एका टोकाला इन्सुलेशन कडा