प्रोजेक्ट :-खारी तयार करणे.
उद्देश :-खारी तयार करायला शिकणे .
साहित्य :-एक किलो रवा घेतला,20𝙶 साखर, 20𝚐ईस्ट, 10𝚐मीठ,
कृती :-1)20 ग्रॅम ईस्ट वीस ग्रॅम साखर यांचे पाण्यामध्ये मिक्सर करून घेतला .त्यामध्येरवा टाकून घ्यावा ररवा व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर त्याला फार मऊ होण्यासाठी ठेवावा.पीठ व्यवस्थित फर्म झाल्यानंतर त्याला व्यवस्थित मळून घ्यावे त्यानंतर लाटण्याने लाटून घ्यावे.लाटलेल्या चपातीची वरवटी करून तेल लावलेल्या ट्रेमध्ये ठेवावी.व त्याला आव्हान मध्ये ठेवून घ्यावे .आव्हान चे टेंपरेचर250Celsiusइतके ठेवावे
अर्ध्या तासाने बाहेर काढून त्याचे बारीक बारीक काप करून घ्यावे.बारीक बारीक खारीच्या साहित्य तुकडे केल्यावर त्याला परत त्याला आव्हान मध्ये ठेवावे.त्यावेळेस आव्हानचे टेंपरेचर१५० 𝚌.