सरांनी आम्हाला गांडूळ खताची माहिती देऊन गांडूळ खताचे उपयोग सांगितले व गांडूळ खत आपल्या शेतात किती प्रमाणात वापरायचा हे सांगितले गांडूळ खते आपल्या झाडांना उपयोगी असते हे सांगितले गांडूळ खत कसा तयार करायचा हे सांगितले गांडूळ खतामुळे आपला रासायनिक खताचा बचत होतो गांडूळ खताला जास्त खर्च येत नाही व आपण ते मार्केटमध्ये विकू शकतो जसा आपण गांडूळ खत मार्केटमधून विकत घेतात त्याचा आपण ना विकत घेता स्वतः तयार करायचा हे सांगितले व गांडूळ खत झाडांना मिळणारे प्रोटीन असतात गांडूळ खत टाकला की झाड वेगाने वाढते गांडूळ खतांमध्ये गांडूळ शेण वापरतात व माती व त्याचा वेळ व पालापाचोळा हे टाकून गांडूळ खताची निर्मिती करतात आपल्या शेतासाठी फार उपयोगी असतो जर आपण रासायनिक खत टाकला तर आपले शेतातले गांडूळ नाईस से होतात व शेतासाठी त्याच्यासाठी गांडूळ खत हा फार गरजेचा आहे