गाईच्या गोठ्यातील नोंदींचा अभयासउददेश :- गाईच्या गोठ्यातील नोंदचा अभ्यास करणे.१) गाईच्या गोठ्यातील नोंदी का घ्यावा.=कारण आपण गाईंना चारा घालतो. तो चारा खाल्ल्याने गाईनी आपल्या दुध किती दिले .याचा आपल्याला सहजच आढावा घेता येते आपल्याला यांचा चारा घालण्याचे प्रमाण constant ठेवले तर त्यावरुन दुधावर काय परिणाम होतात. किंवा दुध कमी जास्त होते का हे सर्व आपल्याला नोंद पऋकातुन कळत असते म्हणून गाईच्या गोठ्यातील गोदी घेणे गरजेचे आहे.२) गाईच्या गोठ्यात नोंदी घेतांना कशाची करण्याची आपण नोंद घेतली पाहिजे.= गाईच्या गोठ्यातील नोंदी होतांना खाद्य खादय आणि दुध याची नोंद घेतली पाहिजे.तसेच त्यांच्या आरोग्याची तक्ता याची सुद्धा नोंद घेतली पाहिजे.३) प्राण्यांचा आरोग्याचा तक्ता का करावा ?= या तक्ता आपण त्यांचे निरीक्षण करत असतो त्या निक्षिणावरुन आपल्याला प्राण्यांची लक्षणे समजत असतात तसेच त्यावरुन आपल्याला उपचार काय करावे हे पण लक्षात येत असते. तसेच त्या लक्षणांच्या मागे किती किती पेटी खर्च झाले हे सुदधा आपल्याला समजत असते.