त्या दिवशी आमचे गाई चे शिंगे जालायचे प्रैक्टिकल ग्यायचे होते त्यामुले सरानी डॉक्टरांना बोलवले. आधी आम्ही गॅस शेगडी आणली डॉक्टरांनी जे हत्यार दिले होते .ते हत्यार लाल होईपर्यंत गरम केले . नंतर बारक्या कालवाडी ला खाली पाडले आणि दोरीने बांधले. नंतर ते गरम झालेले हत्यार गाईच्या शेंगांन वरती दाबून ठेवले जोपर्यंत शिंगे संपूर्णपणे जलत नाही तोपर्यंत ते हत्यार तसेच राहून दिले . जेव्हा शिंगे संपूर्णपणे जळले तेव्हा ते हत्यार काढून बाजूला केले . नंतर आम्ही बघितले की शिंगणपाशी थोडीशी जखम झालेली आहे त्यामुळे तिथे आम्ही cipladine हा मलम लावला .
गाईचे शिंगे का जाळतात
- शिंगांना काही जखम झाली तर शिंगांना इन्फेक्शन होऊ शकते .
- शिंगांमुळे ते जाळीत अडकू शकतात .
- जर जनावरांनी मारलं तर शिंगांमुळे मोठी जखम होते.
या कारणांमुळे गाईचे शिंगे जाळले जातात.