प्रकल्पाचे नाव : वसतिगृहाची लाईट फिटिंग.

उद्देश :- लाईट फिटिंग करणे

साहित्य : पकड ,मोदी पट्टी ,वायर ,टेस्टर ,स्क्रुडायवर ,स्क्रू ,ड्रिल मशिन ,हॅमर ,कट्टर ,बोर्ड, इत्यादी .

कामाची सुरवात. दि . २३/९/२०२१

प्रक्रिया :
१] सर्वप्रथम आम्ही सगळे मिळून तिथे जाऊन ती जागा बघितली .
२] नंतर काय साहित्य लागेल त्याचे अंदाज पत्र काढले .
३]मार्केटला जाऊन त्या अंदाज पत्रकावर असलेल्या वस्तूंची खरेदी केली .
४] दुसऱ्या दिवसी बोर्ड भरून बसवले .
५] २६ तारखेला काम संपवले .

अंदाज पत्र :

वस्तूचे नाव संख्या किंमत एकुण किंमत
led ट्यूब 4250 1000
झेरो बल्ब 2 40 80
2 वे बोर्ड 355 220
मोदी पट्टी 14 . m 25 350
होल्डर 2 50 100
वायर 1. 5 m m 15 m 20 300
9 w बल्ब 1 100 100
सिंपल होल्डर 1 20 20
स्विच 8 13 104
प्लग सॉकेट 6 25 150
टेप 4 10 40
स्क्रू 2 बॉक्स 40 80

प्रकल्पाचे नाव : महुआ लाडू

उद्देश :मोहाचे लाडू तयार करणे

साहित्य :. महुआ , इलायची पावडर , तूप ,खोबरं ,खारीक ,गुळ .

उपकरण : गैस ,मिक्सर ,कढई ,प्लेट ,वजन काटा इत्यादी .

कृती : महुआ ड्राय करून घेतली, आणि ड्राय झाल्या नंतर ती कढई मध्ये १० मिनिटे भाजून घेतली .
आणि भाजून झाल्या नंतर मिक्सर मध्ये त्या महुआ ची पावडर बनवली . ती पावडर एकदा परत
५ मिनिटे कढई मध्ये भाजून घेतली .

महुआ पावडर = ८० gm
गुळ = ६० gm
खोबरं = ४० gm
इलायची = ५ gm
तूप = ५० gm

खारीक पावडर = ४० gm
गुळ मध्ये हे सगळे मिक्स केले आणि तूप कढई मध्ये ५० gm गरम केलं आणि त्यामध्ये मिश्रण टाकले .
त्याला अजून चांगले मिक्स केले आणि त्याचे लाडू बनवले .

क्र सामग्री प्रमाण किंमत एकूण किंमत
1महुआ80 gm 50 /-4 /-
2 गूळ 60 gm 44 /-2.64 /-
3 इलायची 5 gm 2600 /-13 /-
4 खोबर 40 gm 220 /-8.8 /-
5 तूप 50 gm 600 /-30 /-
6 खारीक 40 gm 180 /-7.2 /-
7 गैस 15 minit 960 /-.88 /-
8 मिक्सर 10 minit 7 w 42 /-


total =108 /-

लेबर चार्ज = 25 %

total = 135 /-

WORKSHOP PROJECTS

उद्देश
Scrab मध्ये पडलेल्या पाईप, एल्बो,T जॉइंट पाइप वापरून glass stand बनविला.

साहित्य
18 feet pipe, elbow, solution, red colour, yellow colour, green colour,

कृती

Scrab मधून अर्धा इंचाचे पाइप एकत्र केले.
त्यानंतर 2*1.5 फूटचा चौकोन तयार केला.तो चौकोन cut करून त्याच चौकोन मध्ये त जॉइंट टाकले.नंतर सहा इंचाचे पाइप कापले व त जॉइंट सोल्युशनच्या साहाय्याने जॉइंट केले. नंतर पुन्हा त्या चौकोन वर 12 *10इंचाचा चौकोन तयार करून T जॉइंट जोडले. व सहा इंचाचे पाइप जॉइंट केले.
पाईपचे होल दिसू नये म्हणून acrylic चे पाईपाच्या आकाराचे होल तयार करून पाइप ला चिकटवले.
पूर्ण तयार झाल्यावर त्याला लाल,पिवळा,हिरवा असा रंग दिला.
रंग वाळल्यानंतर glass stand kitchen ला वापरायला दिला.

Costing

Glass stand बनविण्यासाठी जर साहित्य विकत घेतले असते तर आम्हाला ………इतका खर्च आला असता.परंतु आम्ही glass stand बनविण्यासाठी scrab मध्ये पडलेल्या पाईपाचा वापर केला आहे. आम्हीं glass stand बनविण्यासाठी फक्त solution व रंग विकत घेतला म्हणून आम्हाला 160 रुपये खर्च आला.