Hydroponics या प्रोजेक्ट मध्ये मी वेगवेगळ्या गोष्टी शिकलो. Hydroponics म्हणजे माती विरहित शेती. आम्ही हा प्रोजेक्ट बनवायला scrap मटेरीअल च्या उपयोग केला. त्यानंतर, आम्ही PVC पाईप्स च्या सहाय्याने भाजी लावण्याचं प्रयोग केला. यात आम्ही मिरची, tomato, पुदिना, कांदा इत्यादी पीक घेतला होता.