शेळीपालन:-

शेळीपालन व्यवसायकाची भेट

मी तारा या गावातील श्री. सुनील म्हात्रे यांचा शेळीपालन उद्योगाची माहिती घ्यायला गेलो होतो. यात शेळींची जात व त्याला लागणारी खाद्य या बद्दल माहिती घेतली. तसेच हा व्यवसाय करायला लागणारा खर्च या बद्दल माहिती घेतली.