विद्यार्थ्याचे नाव : यज्ञेश भोईर

विभागाचे नाव : शेती व पशुपालन

विभाग प्रमुख : भानुदास सर

प्रस्तावना: गाईला खाद्य दिल्यावर दूध चांगला देते व गायला चांगले कोटेशन मिळते व गायींची तब्येत चांगली राहते व दूध चांगला देते

उद्देश : गायांच्या खाद्याची नोंद ठेवले

साहित्य: बादली पाणी खाद्याची पिशवी मधलं खाद्य

कृती :1) सर्वप्रथम सर्व पिशवी मधलं खाद्य एका बाकेट मध्ये टाकली

2) जेवढं खाद्य पाहिजे तेवढं खाद्य काढून घेतले

3) व त्या खाद्याचे वजन काढून घेतले

4) गाईला जेवढे खाते दिलं पाहिजे एवढेच दिला पाहिजे