प्रोजेक्ट:- मोरिंगा चिक्की

Heading

मोरींगा पावडर ची माहिती मोरिंगामध्ये अँटी ऑक्सिडंट,

व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतात. या पोषण तत्त्वांमुळे त्वचा तरुण राहण्यास मदत मिळते आणि केस लांबसडक व घनदाट होतात. मोरिंगा पावडरपासून आपण फेस पॅक तसंच केसांसाठी कंडिशनर तयार करु शकता. यामुळे केस तसंच त्वचेला नैसर्गिक स्वरुपात मॉइश्चराइझरचा पुरवठा होतो

मोरींगा पावडरचे फायदे :-

त्वचा आणि केस चमकदार करण्यासाठी आपण आपल्या ब्युटी केअर रुटीनमध्ये मोरिंगा पावडरचा समावेश करू शकता. वृद्धत्वाची लक्षणे दूर करायची असल्यास नियमित एक चमचा मोरिंगा पावडरचे सेवन करू शकता. यामुळे वजन नियंत्रणात राहण्यासही मदत मळेल, मोरिंगामध्ये अँटी ऑक्सिडंट, व्हिटॅमिन ए. व्हिटॅमिन मोरिंगा

मोरींगा पावडर चे उपयोगः-

डे जठरासंबंधी व्रण आणि जठरासंबंधी कर्करोगास कारणीभूत असलेल्या बॅक्टेरिया आणि बुरशीच्या विस्तृत श्रेणीविरुद्ध प्रभावी आहे. मलेरिया आणि विषमज्वरापासून उच्च रक्तदाब आणि मधुमेहापर्यंत इतर विविध रोगांवर

उपचार करण्यासाठी मोरिंगा पावडरचा वापर केला जातो.

मोरिंगा पावडर कशी बनवायची :

फ्लोचार्ट

फ्लोचार्ट

मोरिंगा पावडर

मोरिंगाची पान

साफ करणे

वजन करणे

ड्राइंग साठी ठेवणे (पाला वाळवणे) वजन करणे

पावडर बनवणे

पॅकिंग करने