नाव – सतिश सायबू चतूर

प्रोजेक्ट – पनीर बनवणे

उद्देश – मिल्क प्रोसेसिंग व पनीर बनवणे शिकणे.

साहित्य – थर्मामीटर, पातेला ,सुती कापड, गाळणी , चमचा इत्यादी .

साधने – गॅस सिलेंडर ,बायोग्यास सिगडी .

कृती – 1) पनीर बनवण्यासाठी सर्वात प्रथम आम्ही पनीर बनवण्या विषयी माहिती घेतली आणि पाच लिटर दुधाचे दोन भागात वाटणी करून 2.5 2.5 लिटर चे दोनदा पनीर बनवले यामध्ये

1) गीर गाईचे दूध 2.5 लिटर होते.

त्याची पी .एच. 6.86

दूध- 2.5 लिटर

फॅट- 4.7

एस. एन .एफ. – 9.4

डिग्री = 30 °¢

तापमान = 85°¢

8 ग्राम सायट्रिक ऍसिड

दुध तापण्याची वेळ =10 मी.

दहा मिनिटानंतर सुती कापडाने आणि गाळणीने गाळून घेतले

2) आणि कापडाने क** बांधून गाळणीवर ठेवले आणि त्याच्यावर दोन विटे ठेवले वजन असल्या पाहिजे म्हणून त्याच्यावर विटी ठेवले दाबून ठेवण्याची वेळ = 10मी.

पनीर 349 निघाले

2) पनीर दुसरा

पी.एच.=5.40

फॅट =2.9

एस .एन .एफ. 8.5

डिग्री = 30°¢

तापमान = 85-90°¢

8 ग्राम सायट्रिक ऍसिड दूध तापवण्याची वेळ दहा मिनिट

349 ग्रॅम पनीर

90°¢ ओव्हन तापमान. 20 एम एल मिल्क

20 एम एल मिल्क. 42.85 ग्रॅम पे ट्री

एच.पी. 20 एम एल मिल्क गिरगाई

11:20 वजन 67.03. 63.36

1:30. 47.98. 44.47

2:30. 47.96. 44.44

3:00. 47.95. 44.43

3:30. 47.94. 44.42

4:00. 47.94. 44.41.

4:30. 47.94. 44.40

5:00. 47.93. 44.00

5:30. 47.93. 44.00