नाव गोरक्ष सयाजी टाव्हारे

विभाग प्रमुख. रेशमा मॅडम

प्रोजेक्टचे नाव :- मोरिंगा पावडर तयार करणे.

मोरींगा हे शेवग्याच्या पाल्यापासून बनवतात मोरीगा पावडर बनवताना पाहिलं झाडाचा पाला तोडून पहिला तो निवडायचा मगतो सोलर ड्रायर मध्ये दोन ते तीन दिवस वळायला घालायच्या मग त्या नंतर ड्रायर मधून कादून त्याचा मिक्सर मध्ये त्याची पावडर करायची व मग नंतर त्याची पॅकिंग करून ठेवावी

मोरिंगा पाला कशा पद्धतीने वाळवली जाते त्याचे फ्लो चार्ट:

मोरिंगा पावडर:-

मोरिंगाची पान ➡️साफ करणे➡️

वजन करणे ड्राइंग साठी ठेवणे

(पाला वाळवणे)➡️ वजन करणे

➡️ पावडार डर बनवणे ➡️पॅकिंग करणे

मोरिंगा पावडर बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

1)मोरिंगाची पान


2)ड्रायर


3)मिक्सर


5)पॅकिंग पाउच


6)सीलिंग मशीन

मोरिंगा चे फायदे:

1)लहान मुलांसाठी फायदेशीर.

2)वजन कमी करण्यासाठी.

3)पचनासाठी फायदेशीर.

4)त्वचेसाठी फायदेशीर.

5)मोरीनग पावडर पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.

6)रक्तातील साखर नियंत्रक मोरिंगा पावडर.

7)नैसर्गिकरित्या वजन कमी करणारा पदार्थ.

8)केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मोरिंगा पावडर.

9)मोरिंगा पावडर त्वचेला तरुण ठेवण्यास मदत करते.

10)उच्च रक्तदाब कमी करते.

11)प्रसुतीनंतर महिलांसाठी फायदेशीर.