गोठयातील नोंदींचा अभ्यास करणे .

उद्देश : तोटा नफा समजून घेणे

POULTRY

DATETOTAL BIRDSMORTALITYFEEDWEIGHTF.C.R
01.12.20227701.6KG34.390
02.12.20227701.6KG
03.12.20227701.2KG
04.12.20227701.2KG
05.12.20227701.5KG
06.12.20227701.5KG40.0401.53
07.12.20227702KG
08.12.2022770500GRAM +800GRAM BLACK SODIER FLY
09.12.2022.7702.2 KG
10.12.20227702.2KG
11.12.20227702.2KG
12.12.20227702.2KG
13.12.20227702 KG43.893.8
14.12.20227702.4KG
15.12.20227702.4KG
16.12.2022 7702.4KG
17.12.20227701.5KG + 6KG RICE
18.12.202276122.4KG
19.12.20227602.4 KG
20.12.20227602.4KG

COWS

तारीख मुरघास हरभरा काड गोली पेंड भुसा दूध
गौरी सोनम गौरी सोनम गौरी सोनम गौरी सोनम गौरी सोनम
21.12.2022 26 KG30KG6 KG6 KG3 KG3 KG2 KG2 KG6.8+9.98+7.4
22.12.202226 KG30KG6 KG6 KG3 KG3 KG2 KG2 KG7.7+9.3 8.4+8.5
23.12.202226KG30KG6 KG6 KG3 KG3 KG2 KG2 KG3.5+9.57.5+8.1
24.12.202226KG30KG6 KG6 KG3 KG3 KG2 KG2 KG8.6+10.47.7+7.7
25.12.202226KG30KG6 KG6 KG3 KG3 KG2 KG2 KG9.9+
26.12.202226KG30KG6 KG6 KG3 KG3 KG2 KG2 KG8.8+8.78+8.2
27.12.202226KG30KG6 KG6 KG3 KG3 KG2 KG2 KG8.6+9.78+8.3
28.12.202226KG30KG6 KG6 KG3 KG3 KG2 KG2 KG9.7+8.88+7.9
29.12.2022 26KG30KG6 KG6 KG3 KG3 KG2 KG2 KG8.1+8.56.5+8.1
30.12.202226KG30KG6 KG6 KG3 KG3 KG2 KG2 KG10+6.88+7.5
31.12.202226 KG30KG6 KG6 KG3 KG3 KG2 KG2 KG10.5+8.77. 5+6.4
01.01.202326KG30KG6 KG6 KG3 KG3 KG2 KG2 KG4.4+89.2+7.2
02.01.202326KG30KG6 KG6 KG3 KG3 KG2 KG2 KG9.3+6.28+7
03.01.202326KG30KG6 KG6 KG3 KG3 KG2 KG2 KG11.1+87.3+7.9
04.01 202326KG30KG6 KG6 KG3 KG3 KG2 KG2 KG
05.01.202326KG30KG6 KG6 KG3 KG3 KG2 KG2 KG
06.01.202326KG30KG6 KG6 KG6 KG3 KG3 KG2 KG2 KG
07.01.202326KG30KG
08.01.2023
09.01.2023

सुक्या चाऱ्याची प्रक्रिया करणे .

साहित्य : १. हरभरा घास ,२. पेंढ , ३. गूळ , ४. युरिया , ५. पाणी

कृती :
१. हरभरा पेंढ बारीक करून घेतली .
२. गूळ बारीक करून त्याला १५ लिटर पाण्यात विरघवली .
३. सगळं बारीक केलेला चारा प्लास्टिक कागदावर ओतला .
४. त्यावर युरिया टाकला व मिक्स करून घेतला .
५. गुळाचा पाणी टाकून पुन्हा मिक्स करून घेतला .
६. सगळं चार हवाबंद पिशवीत भरून ठेवला .

अ . क्र साहित्यनगदरकिंमत
01हरभरा भुस्सा50kgRs.6Rs.300
02 पेंढ 16kgRs.2Rs.32
03गूळ4.5kgRs.35Rs.157.5
04युरिया1.5kgRs.8Rs.12
05 हवाबंद पिशवी6Rs.5Rs.30
एकूणRs.531.5

पीक लागवडी साठी जमीन तयार करणे

MAJOR WETLAND TILLAGE ACTIVITIES

CLEAN THE FIELD

SOCK THE FIELD

REPAIR DIKES

PLOW THE FIELD, SIDE PLOW

HARROW

LEVEL THE FIELD

शेतीच्या परिमापकांचा अभ्यास करणे

रोप लागवडींची संख्या ठरवणे .

उद्देश : रोप लागवडीसाठी जागेचे नियोजन करणे .


सूत्र :
रोपांची संख्या = जागेचे क्षेत्रफळ / रोपांमधील अंतर

उदा .
क्षेत्रफळ = ६७२ sq.ft
रोपांमधील अंतर = ९०९०cm सूत्रानुसार , ६७२/०३-३ = ६७२/९ = ७४.६ रोप लागतील.

माती परीक्षण

उद्देश : माती परीक्षण करून जमिनीला खत देणे .
साहित्य :१. माती २. सॉईल टेस्टिंग किट

MINARALSRESULT
NMEDIUM
PVERY HIGH
KVERY HIGH
OCVERY LOW

पॉली हाऊस

ग्रीन हाऊस चे प्रकार :

 1. ग्लास हाऊस
 2. शेड नेट हाऊस
 3. पॉली हाऊस
  फायदे : 1. उत्पन्न वाढते . 2. वतावरणापासून सुरक्षा होते. 3. qaulity वाढते .
  तोटे : 1 . जास्त खर्च .2. कीटक वाढ जास्त . 3. वादळात जास्त नुकसान

बीज प्रक्रिया

साहित्य : वेगवेगळ्या बिया ; गाजर , बीट, पालक , मेथी , धने
ट्रायकोडर्मा ट्रीटमेंट :
यामध्ये ट्रायकोडर्मा पावडर वापरली जाते. बियाण पावडर लाऊन बिया सावलीत सुकवळ्या जातात.
बीज प्रक्रिया प्रकार : 1. फिजिकल 2. केमिकल 3. बायो लॉजिकल

प्राण्यांची आणि गोठयाची Cleaning

स्वछ्ता का करावी : 1. उत्पन्न वाढवण्यासाठी 2.आजार होऊ नये म्हणून 3. दूध खराब होऊ नये म्हणून

गोठ्याची स्वछ्ता : 1. दररोज गोठा साफ ठेवावा 2. जंतूनशक फवारणी करावी 3.शेण दररोज काढावे.

गाईचे अंदाजे वजन काढणे

साधने : मिटर टेप

सूत्र :

गाईचे वजन = अ * अ *ब / 666

येथे ,

अ = छातीचा घेर

ब = शिंगापासून माकड हाडपर्यंत अंतर

सोनमचे वजन = 81*81*65/666 ….. सूत्रानुसार

= 640 kg

गौरीचे वजन = 65*65*62 / 666

= 393 kg

कोंबडयाचा FCR काढणे

FCR :FOOD CONVERSION RATIO

सूत्र ,

FCR = एकूण दिलेले खाद्य / एकूण वाढलेले वजन

फायदे : 1. खाद्याचे योग्य नियोजन करता येते

2. नफा तोटा समजतो.

उदा ;

दिलेले खाद्य = 390 kg

वाढलेल वजन = 177.5 kg

सूत्रा नुसार ,

390/ 177.5

FCR = 2.19

वनस्पति प्रसाराच्या पद्धती

बीज : 1. प्रमुख माध्यम .

2. सर्वाधिक प्रसार होतो .

खोड : काही वनस्पति खोडा मार्फत प्रसारण करतात.

पान : पानामार्फत देखील प्रसारण होते . उदा . ब्रम्हकमळ

मूळ : मूळ हे देखील प्रसारण करते .

कलम करणे : एकाच गुणधर्माच्या वानस्पतीच्या भागाचा वापर करून नवीन रोप तयार करणे .

कलमाचे काही प्रकार :

 1. गुटी कलम
 2. पाचर कलम
 3. दाब कलम

पिकाला पाणी देण्याच्या पद्धती

पाटाने पाणी देणे : 1. जास्त पाणी वाया जाते .

2. मेहनत जास्त लागते

ठिबक सिंचन : 1. खोडपाशी पाणी देणे .

2. जास्त खर्च

3. पण्यामार्फत खत देता येतात.

तुषार सिंचन : 1. हवा जास्त असेल तर पाणी वाया जाते

2. फवाऱ्यासारके पाणी देता येते .

प्राण्यांचे तापमान तपासणे

साधने : tharmameter

कृती : 1. गाईच्या योनीच्या वरील भागात थेरमामेटेर ठेऊन तापमान तपासतात .

टीप : 1030 C पेक्षा जास्त तापमान मंजे तपाची लक्षण होय.

फवारणीचे द्रावण तयार करून फवारणी करणे .

साहित्य : पंप , मास्क, handglose

रासायनिक औषधे :

PolytrinC 44EC : 1. मक्याच्या पिकावर फवारल .

2. प्रमाण = 20 लिटर पाणी : 20 ml

Hamla 550 : 1. मिरची , वांगी, टोमॅटो यावरती मावा या रोगासाठी फवारणी केली .

2. प्रमाण = 20 लिटर पाणी : 20 ml

00:52:34 : 1.हे fertilizer कांदा मोठा होण्यासाठी फवारल.

2. प्रमाण = 20 लिटर पाणी : 75 ग्राम

बॅग गार्डन

महत्व :

 1. कमी जागा लागते .
 2. कमी पाणी लागते .
 3. वेस्ट मटेरियल वापरता येते
 4. शहरामध्ये अत्यंत उपयोगी .

रोग आणि कीड असलेल्या झाडांच्या पानाचे नमुने गोळा करणे .

साहित्य : वेगवेगळ्या झाडांची पान

नमुने :

१ . कोबी :

लक्षण : पान आत दुमडणे.

रोग : trips ( बोकड्या )

उपाय : Hamla 550

२. भोपळा :

लक्षण : नागासारक्या पांढऱ्या रेषा

रोग : नाग अळी

उपाय : करंज तेल , निम तेल , Hamla 550

3. टोमॅटो :

लक्षण : नागासारक्या पांढऱ्या रेषा

रोग : नाग अळी

उपाय : करंज तेल , निम तेल , Hamla 550

4 . मिरची :

लक्षण : पान आत दुमडणे.

रोग : trips ( बोकड्या )

उपाय : Hamla 550

5 . मका :

लक्षण : गाभा खाते

रोग : अमेरिकन लष्करी अळी

उपाय : Prophex

6. शेवगा :

लक्षण ; पान खाणे

रोग ; अळी

उपाय : Prophex

तण आणि नियंत्रण

पिकाव्यतिरिक्त , आपण न पेरलेले , नको असलेले गवत म्हणजे तण होय .

नुकसान :

 1. शेतातील अन्न द्रव्य पिकाएवजी तण जास्त घेतात . अन्न द्रव्य वाया जाते . पीक वाढत नाही .
 2. किडीचा परिणाम होतो.
 3. सूर्यप्रकाश मिळणार नाही.
 4. शेतामध्ये हवा खेळती राहत नाही त्यामुळे उत्पादन कमी येते .
 5. पिकाला पानी देण्यास अडचण येते .
 6. खुरपणी व फवारणीचा खर्च वाढतो .

नियंत्रण :

फिजिकल :

 1. खोल नागरणी .
 2. पिकाची फेरपाळट
 3. पिकाला आचादण करणे .
 4. खुरपणी करणे .
 5. गवत काढणे .

केमिकल :

 1. Selective : एकाच प्रकारचे गवत मारते .
 2. Non Selective : सर्व प्रकारचे तण गवत मारते . उदा . मिरा 71 , Paraquat Dichloride

TDN नुसार गाईचे खाद्य काढणे

खुराक आणि चारा यातील TDN चे प्रमाण :

अ. क्र .खुरकाचे नाव TDN प्रमाण
1हरभरा 76%
2मका 77%
3सरकी 80%
4भुईमूग पेंड 71%
5सरकी पेंड 72%
6गव्हाचा कोंडा /भुसा 65%
7सुग्रास 90%
अ. क्र .चारा /वैरण नाव TDN प्रमाण
1ज्वारीचा कडबा 50%
2बाजारीचे सरमाड 35%
3उसाचे वाढे 46%
4मक्याचा मुरघास 18%
5हिरवी ज्वारी 12%
6हिरवा मका 20%
7लसूण घास 15%

शेती आणि पशुपालन विभाग प्रकल्प

प्रकल्पाचे नाव: हायड्रोपोनिक तंत्रज्ञान


विद्यार्थ्याचे नाव : ऋतिक टेमकर.


सहभागी विद्यार्थी : 1.विशाल सुरूम.

2. आकाश कोकणे .


मार्गदर्शक : श्री भानुदास दौंडकर सर.

उद्देश :

● शेतीतील नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून घेणे.
● माती विना शेती करणे.
● कमी जागेत जास्त उत्पन्न घेणे.
● वेगवेगळ्या हायड्रोपोनिक्सचे प्रकार समजून घेणे.

नियोजन:

 1. सर्वप्रथम प्रकल्प समजून घेतला.
 2. उद्देश समजून घेतला.
 3. साहित्य साधने गोळा केली.
 4. जागा निश्चित केली.
 5. पिक निश्चित केले.
 6. प्रकल्पावर काम सुरू केले.

न्यूट्रिएंट फिल्म टेक्निक (NFT):

● ही एक प्रकारची हायड्रोपोनिक प्रणाली आहे जी पौष्टिक-समृद्ध पाण्याची पातळ फिल्म वनस्पतींना पोषक
द्रव्ये वितरीत करण्यासाठी वापरते.
● वनस्पतींची मुळे सतत पोषक द्रावणात बुडलेली असतात, ज्यामुळे त्यांना वाढण्यासाठी आवश्यक असलेले
सर्व काही मिळते.
● यामध्ये pH हा 6.5 असावा.
● तसेच TDS हा 1000 ppm ते 1200 ppm दरम्यान असावा लागतो.

आवश्यक पोषक घटक :

खत मात्रा 
19:19:193 gram
KNO3 3 gram 
NH4NO3 ( NH3 = 1.4 gram + HNO3 = 2.6gram )2 gram
MgSO42 gram 

NFT चे फायदे :


1.कमी पाणी आणि पोषक तत्वांचा वापर.

2.मुळे आणि सेटअप निर्जंतुक करणे सोपे आहे.

3.मुळांची गुणवत्ता आणि आरोग्य पाहण्यास सोपे.

4.सातत्यपूर्ण प्रवाहामुळे मुळांच्या भागात मीठ जमा होण्यास प्रतिबंध होतो.

5.पुनर्परिवर्तन, त्यामुळे किमान भूजल दूषित.

6.खूप मॉड्यूलर आणि विस्तारण्यायोग्य.

7.वाढीसाठी जास्त मटेरियल लागत नाही.

खर्च :

अ. क्रसाहित्य किंवा साधनेनगदरकिंमत
1.हायड्रोपोनिक्स कप25010 रुपये 2500 रुपये 
2.कोको पीट1.750Kg12.5 रुपये 218.75 रुपये 
3.पालक रोप2500.25 रुपये 62.5 रुपये 
एकूण 2781.25 रुपये

कृती :

 1. सर्वप्रथम जुना हायड्रोपोनिक स्वच्छ करून घेतलं.
 2. प्रकल्पासाठी आम्ही NFT म्हणजेच न्यूट्रियन फिल्म टेक्निक ही पद्धत वापरली.
 3. हायड्रोपोनिक्स कप स्वच्छ करून घेतले.
 4. प्रत्येक कपात कोको पीट भरून घेतले.
 5. सिडलींग ट्रे मधील पालकची रोपे हायड्रोपोनिक्स कप मध्ये लावली.
 6. न्यूट्रियंट वॉटर ची सायकल सुरू केली.
 7. रोपांचे निरीक्षण केले.

निरीक्षण :

● रोपांची वाढ जलद होते.
● प्रोडक्शन मोठ्या प्रमाणात मिळते.
● बाजारात किंमत चांगली मिळते.

अनुभव :

माती विना शेती कशाप्रकारे केली जाते ते समजले. कमी जागेत जास्त उत्पन्न आपणही घेऊ शकतो
असा आत्मविश्वास मिळाला तसेच शेतीसाठी भरपूर जागा पाहिजे असं काही ना नसून नवीन तंत्रज्ञान
वापरून आपण शेती करू शकतो हे समजलं. नवीन तंत्रज्ञान शिकण्यास मिळाले. यामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होते तसेच जागाही कमी लागते.