शेंगदाणा चिक्की

१. साहित्य

. १. शेंगदाणा – २५०g

. २. गुळ – २५० g

. ३. तेल – ५ g

. क्रिया

. १ शेंगदाणे भाजून घ्यावे

. 2. शेंगदा्याची साल काढून घ्यावी

. ३. गुळाचा पाक करावा

. ४. शेंगदाणा आणि गुळाचा केलेला पाक मिक्स करून घ्यावे

. 5. मिक्स केलेलं चिक्कीचा ट्रे मध्ये घ्यावे.

.

Costing – दर किंमत

शेंगदाणा – २५०g. १२०rs ३०rs

गुळ – २५०g. ४५ rs ११.२५rs

तेल – ५ g १३०rs ६.२५rs

गॅस – ८ g १०५०/१४२००. १.२२rs

packing box – १ ६ rs ६rs

stiker – 1 ४/१. ०.२५rs

मजुरी -35% १९.३७rs

. Total -. ७४.७४ rs

मोजमाप

. 1. 1cm = 10mm

2. 1m = 100cm

. 3. 1000m = 1km

. 4. 1m = 3’3″inch

. 5. 1inch = 2.5 cm

. 6. 1ft = 30cm

. 7. 1 ft = 12inch

. 8. 1m = 1000cm

. 9. 1m = 3.3 inch

. 10. 5.9 inch = 172.5 cm

नानकटाई तयार करणे

साहित्य – मैदा, डालडा, पिठीसाखर, ट्रे, तेल.

साधने – ओव्हन

. कृती –

. 1) साहित्य गोळा करणे

. 2). ३५०g डालडा वितळून घ्यावा आणि त्या मध्ये ३५०g पिठीसाखर घ्यावी

. 3). एकत्र करून झाल्यानंतर ५००g मैदा टाकावा . त्यामधे फ्लेवर ५ ml

. टाकावा.

. ४). या सर्वांचं मिश्रण करून घ्यावे आणि वेगवेगळ्या साच्या मध्ये नानकटाई तयार करून ती ओव्हन मध्ये बेक होण्यासाठी ठेवावी .

. Costing

.

. Blood Group

. साहित्य – lanset, spirit, cotton , slides ,

. कृती – बोटाला स्पिरीट लाऊन स्वच्छ करावे .

. Lanset ने बोटाला टोचावे.

. स्लाईड वरती ते रक्त एक एक थेंब घ्यावे.

. मग पहिल्या थेंबात (A Anti ) आणि ( B anti ) आणि ( D anti )

. एक एक थेंब टाकावे .

. Research of blood group – Dr Carl Landstiner

. Types of blood group – There are four main blood group

  1. A
  2. B
  3. AB
  4. O

. प्रथमोपचार

साहित्य – sefty pin , bandaged, hand glove, tube , iodine, detol

. Eye drop , Hand wash , sanitizer.

. उद्देश -. 1 . हे आपला जीव वाचवते .

. २ जखम कमी दुखते .

. ३ जखम वाढत नाही .

. ४ जखमी व्यक्तीला आराम मिळतो.

Calories

मानवी आरोग्यासाठी कॅलरीज आवश्यक आहेत.

मुख्य म्हणजे योग्य प्रमाणात वापर करणे.

वय, लिंग, आकार आणि क्रियाकलाप स्तरावर अवलंबून प्रत्येकाला दररोज वेगवेगळ्या प्रमाणात उर्जेची आवश्यकता असते.

. Calories is unit of energy.

. Calories measures in Kg and gram .

Main three types in calories

. 1 carbohydrates

. 2. Protein

. 3. Fat

.

. Lemon scosh

Material– lemon , sugar , water , salt .

Instrument – Gas , pot , lemon squizzer.

. Benifits

. १. It stabilizes your appetite .

. 2. It revs up your energy .

. 3. It protects your cells .

. 4. It promotes clear skin .

.

.

. Costing

पाणी परीक्षण

साहित्य — water taste , taste paper , bottel ,H2S bottel

कृती — 2 वॉटर टेस्ट बॉटल घेऊन त्यात 2 ठिकाणचे पाणी घेतले .

. 48 तासांनंतर ते पाणी पहावे .

. जर ते पाणी काळ असेल तर ते खराब आहे आणि जरा white असेल तर ते चांगले .

पाव तयार करणे

. साहित्य — मैदा ,yeast , तेल, ब्रेड improver , ट्रे

. साधने — ओव्हन , आटा, मेकर , ओव्हन ट्रे

.

. कृती

. 1) 7kg मैदा घेऊन त्यात yeast आणि पाणी एकत्र करून घेतले .

. 2) मैद्यात 150g मीठ घातले .

. 3). Yeast तयार झाल्यावर ते मैद्यात मिक्स केले .

. 4). ते 1 तास fermentation साठी ठेवले .

. 5 ) fermentation झाल्यावर त्याचे midium size चे गोळे tayr करून तेल लावलेल्या ट्रे मध्ये ठेवले .

. 6) पाव बेक करण्यासाठी २५०°c तापमान सेट करावे.

. 7) पाव बेक झाल्यावर त्यावरती तेल लावावे .

.

Costing

ORS तयार करणे.

साहित्य :-पाणी, साखर, मीठ, गॅस, इ.

कृती :-

1)1लिटर पाणी घेतले.

2)ते पाणी उकळून घेतले.

3)उकवलेले पाणी थंड करून घेतले.

4)त्यानंतर त्या पाण्यात अर्धा चमच मीठ +6 चमच साखर टाकली.

5)अशाप्रकारे ors तयार केली.

निरीक्षण :-

1)जुलाब सारख्या आजारांना दूर करते .

2)शरीरातील पाणी rehydrate होत .

3)जिम करताना वापर.

Costing

वैयक्तिक स्वच्छता( स्वतःची स्वच्छता )

पोट साफ करणे .

हात धुणे.

ब्रश करणे .

व्यायाम करणे.

कोमट पाणी पिने.

अंघोळ करणे.

केस विचारणे ( तेल लावणे ).

पोषक आहाराचे सेवन .

नखे कापावीत.

स्वतःची स्वच्छता का केली पाहिजे :- आपले शरीर तंदुरुस्त व निरोगी राहण्यासाठी स्वतःची स्वच्छता केली पाहिजे

Himoglobin

हिमोग्लोबिन म्हणजे रक्तातील लोहाचे प्रमाण होय.

आपल्या शरीरात लोहाचे प्रमाण कमी झाल्यावर थकवा , अशक्तपणा , चक्कर

डोळ्यासमोर अंधेरी येते .

खूप प्रमाणात कमी झाल्यावर Animia हा रोग होतो .

. उपाय –

. सफरचंद, अंजीर, गूळ, गाजर, बीट, पालक, खजूर, टोमॅटो, अशी फळे खावीत

. 3 किंवा 4 percentage पेक्ष्या कमी झाले तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करावे.

HB normal range in male – 14 ते 18

. HB normal range in female – 12 to 14

. मी रवी चे हिमोग्लबीन चेक केले .

.

आवळा कॅण्डी तयार करणे.

साहित्य :-आवळे, हिंग, साखर, बरणी, पाणी, इलायची, गॅस, इ.

कृती :-1)सुरुवातीला 6kg आवळे घेतले.

2)ते गॅसवर गरम पाण्यात उकळून घेतले.

3)त्यानंतर त्या आवळ्यांचे तुकडे केले. आणि त्यातील खराब तुकडे बाजूला काढले.

4)मग एक बरणी घेतली. त्या बरणीत सुरुवातीला साखर टाकली.त्यानंतर आवळ्याचे तुकडे टाकले. पुन्हा साखर टाकली. व त्यावर आवळयांचे तुकडे टाकले.

5)आणि बरणी पूर्णपणे पॅक बंद करून घेतली.

कॉस्टिंग

केक तयार करणे .

साहित्य :- प्रिमिक्स पावडर ,केक टिन,जॅम,पाणी,क्रीम,,वेगवेगळ्या फुलांचे साचे इ.

कृती :-1) सर्वप्रथम 300 ग्रॅम प्रिमिक्स पावडर घेतली.त्यामधे 200 ml पाणी टाकले व ढवळून घेतले.

2)केक टिनला आतून बटर लाऊन मैदया चे पीठ लावले . आणि प्रीमिक्स पावडरचे मिश्रण टाकले. व तो केक टिन गॅसवर कूकरवर ठेवला . आतील मिश्रणाला बेक करून घेतला .

3)बेक झालेला भाग सुरीने कापून घेतला . त्यावर जॅम लावला . आणि त्यावर साखरेचा पाक लाऊन त्यावर क्रीम लावली.

4)तसेच आम्ही पुनः एक भाग कट केला आणि पाहिल्या भागाच्या वरती ठेवला . पुनः त्यावर जाम लाऊन क्रीम लावली .

5)हे झाल्यावर त्यावर वेगवेगळ्या आकाराची क्रिममध्ये रंग टाकून केक वर डिझाइन करून घेतली . आम्ही 1.5 kg केक तयार केला .

टोमॅटो सॉस तयार करणे .

साहित्य:-टोमॅटो ,साखर ,काळे मीठ ,गरम मसाला ,कांदा /लसूण ,व्हीनेगार ,गॅस ,पानी इ .

कृती :-1)टोमॅटो पाण्याने स्वच्छ् धुवून घेतले व देठाकडील हिरवा भाग काढून टाकला .

2)नंतर टोमॅटो स्वच्छ् पाण्यात घालून शिजवून घेतले . आणि शिजलेल्या टोमॅटोतून बी व साली काढून टाकल्या

3)टोमॅटो पल्प गॅसवर आठवण्यास ठेवला .

4)आटत असताना कांदा व लसनाचा लगदा टाकला . त्यानंतर व्हीनेगार व गरम मसाला टाकला .

5)याबरोबरच मीठ व साखरही टाकली . हे सर्व मिश्रण ढवळून घेतले व घट्ट होईपर्यंत ढवळले .

6)टोमॅटो सॉस थंड झाल्यावर किचनला दिला .(1.6 kg )

चिंचेचा सॉस तयार करणे .

साहित्य :-चिंच ,गूळ ,मिरची पावडर ,काळे मीठ ,गरम मसाला ,गॅस इ .

कृती :-1)सुरुवातीला चिंचा साफ करून घेतल्या . नंतर 1 लीटर पाण्यात 1 kg चिंच टाकून उकळून घेतल्या .

2)नंतर चिंचेच्या पल्कमध्ये 3 kg गूळ टाकले . व ते मिश्रण ढवळून घेतले .

3)त्यानंतर ते मिश्रण गॅसवर ठेवले . त्या मिश्रणात 30 ग्रॅम मिरची पावडर ,100 ग्रॅम काळे मीठ ,आणि 20 ग्रॅम गरम मसाला टाकले व ढवळून घेतले .

4)नंतर ते मिश्रण घट्ट होईपर्यंत गॅसवर ठेवले . आणि थंड झाल्यावर पॅकिंग करून किचनला विकले .(4.8 kg )

मोरिंगा चिक्की तयार करणे .

साहित्य :-शेंगदाणे ,गूळ,तूप,गॅस ,पॅकिंग बॉक्स ,स्टिकर ,जवस ,तीळ ,चिक्की कटर ,लाटणी ,ट्रे इ .

कृती :-1)सुरुवातीला जवस 80 ग्रॅम ,तीळ 120 ग्रॅम व मोरिंगा powder ग्रॅम घेतली .

2)त्यांचे मिश्रण करून घेतले .

3)त्यानंतर 300 ग्रॅम गूळ घेतले . व 300 ग्रॅम जवस +तीळ +मोरिंगा powder चे मिश्रण घेतले .

4)त्यानंतर कढईत 300 ग्रॅम गूळ टाकून त्याचा पाक तयार करून घेतला .

5)त्या पाकात वरील सर्व मिश्रण टाकले व ढवळून घेतले . नंतर ट्रे व लाटणीला तेल लाऊन घेतले .

6)आणि ते मिश्रण लाटणीने लाटून घेतले व चिक्की कटरने कट करून घेतले . व पॅकिंग बॉक्समध्ये पॅकिंग केले .

टोस्ट तयार करणे.

कृती :- 1) सर्वप्रथम 250kg मैदा घेतला. त्यानंतर यीस्ट+साखर+कस्टर पावडर पाण्यात मिक्स करून घेतले.

2) ते मिश्रण मैदात टाकले व चवीनुसार मीठ टाकले.आणि पीठ चांगले मळून घेतले.

3) मळलेले पीठ फरमेंटेशनसाठी ठेवले.

4) नंतर मग ते पीठ चपतीसारख लाटून ते फोल्ड करून ब्रेड टीन मधे ठेवले.केले.

5) आणि 200 अंश तापमानाला ओव्हनमधे बेक6) बेक झाल्यावर छोटे छोटे आकाराचे टोस्ट चाकूने कापून घेतले.

अन्नपदार्थातील भेसळ

उद्देश :- अन्नपदार्थात केलेली भेसळ ओळखण्यास शिकणे.

अन्नातील भेसळ म्हणजे काय ?

अन्नातील काही घटक काढून टाकणे अन्नामध्ये कमी दराच्या वस्तूंचे मिश्रण करणे अन्नामध्ये विषारी पदार्थ मिक्स करणे अन्नामध्ये जास्त रंग टाकणे.

उदा., टोमॅटो , तूप , लोणी , कडधान्य इ.भेसळ

पदार्थांच्या खाण्याने होणाऱ्या आजार :- विषबाधा , पोटाचे विकार

भेसळीचे प्रकार :- दुधात भेसळ , अन्न भेसळ , औषध भेसळ , भाज्यांची भेसळ

20)बाजरीच्या पिठाचे लाडू तयार करणे

उद्देश :- बाजरीच्या पिठाचे लाडू तयार करण्यास शिकणे.

साहित्य :- बाजरीचे पीठ , गुळ , तीळ , जवस , इलायची पावडर , मगज बी , तूप इ.

साधने :- स्टिकर , पॅकिंग बॉक्स , गॅस , मिक्सर इ.

कृती :-बाजरीचे पीठ 400 gm

2) गूळ 600 gm

3) तीळ 360 gm

4)मगज बी 240 gm

5) जवस 240 gm

6) तूप 160 gm

7) इलायची पावडर 20 gm

टोस्ट तयार करणे.

कृती :- 1) सर्वप्रथम 250kg मैदा घेतला. त्यानंतर यीस्ट+साखर+कस्टर पावडर पाण्यात मिक्स करून घेतले.

2) ते मिश्रण मैदात टाकले व चवीनुसार मीठ टाकले.आणि पीठ चांगले मळून घेतले.

3) मळलेले पीठ फरमेंटेशनसाठी ठेवले.

4) नंतर मग ते पीठ चपतीसारख लाटून ते फोल्ड करून ब्रेड टीन मधे ठेवले.केले.

5) आणि 200 अंश तापमानाला ओव्हनमधे बेक6) बेक झाल्यावर छोटे छोटे आकाराचे टोस्ट चाकूने कापून घेतले.

6)तिळाची चिक्की तयार करणे .

साहित्य :-तीळ , साखर ,गॅस ,कढई ,ट्रे ,चिक्की कटर ,लाटणी ,पॅकिंग बॉक्स ,डाळदा इ .

कृती :-1)सुरुवातीला साखर व तीळ समप्रमाणात वजन करून घेतले . नंतर कढईत साखर घेतली व गॅस पेटवला .

2)साखरेचा पाक करून घेतला . त्या पाकात बारीक केलेले तीळ टाकले . व ते मिश्रण ढवळून घेतले .

3)त्यानंतर ट्रे ,लाटणी व कटरला तेल लाऊन घेतले . आणि ते मिश्रण ट्रे वर घेऊन लाटून घेतले .

4)व चिक्की कटरने कापून चिक्क्या तयार केल्या .

5)नंतर पॅकिंग बॉक्समध्ये पॅकिंग केल्या .

बाजरीच्या पिठाचे लाडू तयार करणे.

उद्देश :- बाजरीच्या पिठाचे लाडू तयार करण्यास शिकणे.

साहित्य :- बाजरीचे पीठ गुळ तीळ जवस मगज बी तूप इलायची पावडर.

साधने :- स्टिकर पॅकिंग बॉक्स गॅस मिक्सर.

कृती :- सर्वप्रथम सर्व साहित्य गोळा केले बाजरीचे पीठ 400 ग्राम गुळ 600 ग्रॅम ते ३६० ग्राम मगजबीच्या 240 ग्रॅम जवळ 240 ग्रॅम तूप 160 ग्रॅम इलायची पावडर दहा ग्रॅम हे.

हे सर्व मिक्स करून त्याचे मिश्रण हाताने गोल करून लाडू तयार केले.

पंधराशे ग्रॅम पासून आम्ही बाराशे 50 ग्रॅम एवढी लाडू आम्ही तयार केले व त्यासाठी आम्हाला 450.63 रुपये एवढा खर्च आला.

अनुमान :- बाजरीच्या पिठाचे लाडू बनवण्यास शिकलो.

बाजरीच्या पिठाची कॉस्टिंग :-