1दिशा दर्शक फलक तयार करणे .

साहित्य : १) लोखंडी रॉड
२) लोखंडी पत्रा
३) रंग

साधने : १) कलर स्प्रे
२) ब्रश
३) पत्रा कटर
४) वेल्डिंग मशीन
५) वेल्डिंग गॉगल / हेल्मेट

कृती : १) सर्वप्रथम साहित्य , साधने गोळा केली.
२) ८ * ४ इंच पत्रा कापून घेतला .
३) १ फूट २ इंचचा रॉड घेतला .
४) पत्रा व रॉडला योग्य फिनीशींग केली .
५) पत्रा योग्य पद्धतीने रॉडला वेल्डिंग करून घेतला .
६) हॅन्ड ग्रॅन्डरने फिनिशिंग करून घेतली .
७) त्यावर कलर स्प्रेने काळा रंग फवारला .
८) थोडा वेळाने आवश्यक नाव टाकले .
९) दिशा दर्शक बाण दाखवून फलक सुकायला ठेवलं .
१०) अशा प्रकारे दिशा दर्शक फलक तयार केला .

Displaying IMG-20220816-WA0005.jpg
DIRECTION BOARD

2 फ्लायवूड सनमायका बसवणे

१ )फ्लायवूड व सनमायका सर्वप्रथम योग्य मापात सनमायका कटरने कापून घेतली .

२ ) त्यांना फेविकॉल लावून एकत्र चिकटवल.

३ ) त्यावर दाब देऊन चिकट पट्टीने सगळ्या बाजू ने घट्ट बांधून घेतल .

सनमायका : सनमायक ही चांगल्या प्रतीचे , टिकाऊ ,परवडणारी एक कवच आहे .

उपयोग : फर्निचर , वॉल टेबलटॉपसाठी

वैशिष्ट्ये : १ )डाग प्रतिरोधक

३ ) बुरशी रोधक

२ ) तापमान रोधक

सनमायकाचे प्रकार :

१ ) डेकोरेटीव्ह सनमायका : फर्निचर ,किचन

२) HPL : फर्निचर ,किचन

३ ) LPL : फर्निचर ,किचन

४ ) इंडस्ट्रियल सनमायक : घरातील सर्किट बोर्ड ,हॉस्पिटलमधील फर्निचर

५ ) कॉम्पॅक्ट सनमायका : लॅब मधील टेबल टॉप

3 जीआय पत्र्यापासून डबा बनवणे

१ )प्रथम सगळं साहित्य गोल केला .

२ )९*९*७ cm चा पत्रा कापून घेतला .

३ )योग्य मापट फोल्ड करुन ८*८*६ चा बॉक्स तयार केला .

४ )तळा साठी ८*८ चा पत्र कापून घेतला .

५ )योय पद्धतीने जाइंट करुन त्याचा डबा तयार केला .

जीआय म्हणजे काय ?

Galvanize Ioin

आकृति :

4 वेल्डिंग करणे

 (टेबल बनवणे )

वेल्डिंग : दोन समान किंवा असमान धातूना योग्य तापमानावर गरम करुन जोडण्याची प्रक्रिया .

कृती : १ ) सर्वप्रथम साहित्य साधने गोळा केली .

२) टेबल बनवण्यासाठी योग्य मापाचे L अॅंगल कापले .

३ ) आर्क वेल्डिंगच्या मदतीने आकृतीत दाखवल्याप्रमाणे मांडणी केली .

४ ) ११ * ११ चा फ्लायवूड कापून लोखंडी मांडणीवर बसवला .

वेल्डिंग जॉइंटस

१ ) बट जॉइंटस

२ ) कॉर्नर जॉइंटस

३ )लॅप जॉइंटस

४ टी जॉइंटस

वेल्डिंग पोजिशन

१ ) फ्लॅट पोजिशन

२)ओवर हेड पोजिशन

३)होरीझोंटल पोजिशन

४) vertical पोजिशन

5रंगकाम करणे

साहित्य \ साधने : रंग , थिनर , स्प्रे गन , सॅंड पेपर , ब्रश

कृती : १) सर्वप्रथम रंग करायचं टेबल सॅंड पेपर ने घासून साफ केला .

२) स्प्रे गन मध्ये रंग भरून योग्य पद्धतीने रंग मारला .

३) टेबल सुकायला ठेवला .

रंगाचे प्रकार :

१) Distemper : घरातील भिंतींसाठी वापरला जातो .

टिकाऊ आणि स्वस्त .

२) Oil Paint : चमकदार असतो .

दरवाजे , खिडक्या यांना वापरतात .

३) Acrylic Paint : चित्रकलेत जास्त वापरला जातो .

पेंट मधील घटक :

१) पिगमेंट : मुख्य घटक

२) रेसिन : पिगमेंट ला पकडून ठेवतो .

३) सॉलवंट : घनपणा देतो

४) अॅ डीटिव : पेंट ला विशेष गुणधर्म देतो .

6 घरच्या पायाची आखणी करणे .

साहित्य / साधने : वाळू , स्पिरीट लेवल ,लेवल ट्यूब , गुण्या , ओळंबा , मेजर टेप , ८ रॉड , लाइन दोरी

कृती : १) सर्वप्रथम सेंटर लाइन गुण्या व लाइन दोरी च्या मदतीने आखून घेतली .

२) ३ इंच सेंटर लाइन पासून आत व बाहेर बांधकाम लाइन काढून घेतली .

३) बांधकाम लाइन पासून ४ इंच वर फाऊंडेशन लाइन काढली .

४) फाऊंडेशन लाइन पासून ४ इंच वर पायाची लाइन काढली .

५) 90० मध्ये घरच्या पायाची आखणी केली .

कारपेट एरिया : बिल्डिंगच्या आतील वॉल टू वॉल एरिया

बिल्ट अप एरिया : बिल्डिंगचा पूर्ण एरिया

7बिजागरी व स्क्रूचे प्रकार

T-बिजागरी : दरवाजे, खिडक्यांसाठी उपयोग होतो .

पार्लमेंट बिजागरी : दरवाजा भिंतीला समांतर राहण्यासाठी उपयोग होतो. हॉल, थिएटर शाळा, दवाखाना या ठिकाणी याचा वापर करतात.

टकरी बिजागरी : घडीच्या दरवाज्यासाठी उपयोग होतो.

पियानो बिजागरी : फर्निचर मध्ये उपयोग होतो.

बुश बेअरींग बिजागरी : प्रामुख्याने गेट साठी उपयोग केला जातो.

बट बिजागरी : दरवाजे , खिडक्यांसाठी उपयोग होतो .

वूड स्क्रू : लाकडा मध्ये पूर्ण जाण्यासाठी याचा वापर होतो.

फ्लॅट हेड स्क्रू : बांधकामात उपयोग होतो.

ड्राय वॉल स्क्रू : फ्रेम साठी उपयोग करतात.

8 विटांच्या रचना

बॉन्ड व त्यांची माहिती :

१ ) स्ट्रेचर बॉन्ड : वीट भिंतीच्या तोंडावर स्ट्रेचर सारख्या आडव्या ठेवल्या जातात . अनेक ठिकाणी हा बॉन्ड वापरला जातो .

२ ) हेडर बॉन्ड : वीट भिंतीच्या तोंडावर हेडर सारख्या ठेवल्या जातात . वक्र भाग तयार करण्या साठी याचा वपेर करतात .

३) फ्लेमिश बॉन्ड : सुरवात क्वीन क्लोसेर ने होते . स्ट्रेचर आणि हेडर यांचा यात मिश्रण असत .

४ ) इंग्लिश बॉन्ड : हेडर वर स्ट्रेचर या पद्धतीने बांधकम केल जात .

५) रॅट ट्रप बॉन्ड : यात पोकळी असते . साहित्य कमी लागत .

विटेला अर्ध , पाव , पाऊण कापणे याला सांधे मोड करणे बोलतात .

फ्लेमिश बॉन्ड हा मजबूत बॉन्ड असतो .

लेथ मशीनवर टरनिंग व बोरिंग करणे .

#……. सगळ्या मशीन टुलसची जननी

लेथ मशीनचे प्रकार :

इंजीन लेथ

स्पीड लेथ

ऑटोमॅटिक लेथ

लेथ मशीनचे भाग :

१) मशीन बेड : वजनदार व मजबूत भाग

इतर भाग ना सपोर्ट करतो .

२ ) हेड स्टॉक : डाव्या बाजूला असतो .

यात गती बदलली जाते.

यात चाक असते जे वर्क पीस ला पकडते .

यामध्ये गीयर मेकणिजम असते .

३) कॅरेज : कटींग टूळ पकडले जाते .

याचे तीन मुख्य भाग असतात ..१) टूळ पोस्ट

२ )कंपाऊंड रेस्ट

३) क्रॉस स्लाइड

४) टेल स्टॉक : बेडचा वरती स्लाइड होतो .

हेड सेंटर असतो जो वर्क पीस ला आधार देतो .

9 लेथ मशीन ऑपरेशन :

टरनिंग ऑपरेशन : वर्कपीस कहा व्यास कमी करण्यासाठी

टेपर टरनिंग : एक कोणाला टरनिंग केला जातो

फेसिंग ऑपरेशन : वर्कपीस लंबी कमी करणे

ड्रिलिंग ऑपरेशन : वर्कपीस ला छेद करण्यासाठी .

बोरिंग ऑपरेशन : वर्कपीस मधील छेद मोठा करण्या साठी

threding ऑपरेशन : वर्कपीसला थरेड करण्यासाठी

लेथ टूळ कशापासून बनतात ..?????

हाय स्पीड स्टील , कार्बन स्टील , cemented काऱ्बोईड

10 फेरोशिमेनठ शिट तयार करणे

सर्वप्रथम साहित्या गोळा केला 2 ऐगल मध्ये फ्रेम तयार केला आणि 90 x 420 cm वेड मेस फ्रेमला केली तसेच नंतर माठरेल शिमेड वाळू 91;3 तयार केले

मंठरेलचा थर प्रथम ठाकल त्यावर फ्रेम बसवले गुन्हा मानठरचा थर देऊन आयत कृती फ्रेरोशिमेड शिड तयार केले

11 सुतार कामातील हत्यानरची ओळख व उपयोग

सुतार कयामत वापरल्या जाणाऱ्या हातयारांचे उपयोग समजून घेणे

हत्यार व त्याची माहिती

1 कलो हमर हा हमर प्रमुख ने लकडतील खिळे कंठण्यासाठी वापरतात

2 किकरे लाकडाचा ज्यादा भाग कंठण्यासाठी व लकडावर खच पाडण्यासाठी वापरतात

3 वाकस हे लकडची जाडी कमी करण्यासाठी यांचा उपयोग करतात

4 ऑइल सऱ्ठोन हत्यारान धार लावण्यासाडी याचा वापर करतात आणि लोखंडी रधा याचा वापर करतात

प्रशन

1 करवतीचे दात काशाणी निठ करतात

दिवड पकड

2 लांकडला हाताने ड्रिल कोणत्या मक्षिणणे करतात

हॉण्ड ड्रिल मशीन