लेथ मशीन म्हणजे काय?लेथ हे एक मशीनिंग साधन आहे जे धातू किंवा लाकूड इच्छित आकारात फिरवू शकते. टर्निंग, अंडरकटिंग, नर्लिंग, ड्रिलिंग, फेसिंग, बोरिंग आणि कटिंग यासारख्या अनेक ऑपरेशन्स करण्यासाठी ते स्थिर लेथ कटिंग टूल्स वापरतेउद्देश : लाकूड किवा लोखंडावर फसईणग करण्यासाठि लेआठ मशीन चा वापर साहित्य :वर्णीय कलीफएर , लेआठ मशीन मटेरियल :लाकडाचा cyclimder प्रकारचा तुकडा कृती :लाकडाच्या तुकड्याला 4 सेमी फकिनग करायची होती . प्रथम लेठ मशीन वापरतणी जाणारी सेफ्टी घातली. प्रथम लेआठ मशीनला ऑईलीनग व ग्रीस लावली. हेंडसतोककमधील थेट केंद्र आणि टेल स्टॉककमध्ये मृत केंद्र स्लाइड केली. टूळ पोस्ट वर टूळ बीट लावले . चकमध्ये लाकडाचा तुकडा फिक्स केला. त्याला मृत केंद्र सेंटर लावला. मशीन चालू करून हळू हळू टूळ पोस्ट पुढे ढकललाल.लेथ मशीनमध्ये वापर जाणारी टूळ :· Facingबहुतेक लेथ ऑपरेशन्समध्ये फेसिंग ही पहिली पायरी असते. अक्षाच्या उजव्या कोनात बसण्यासाठी धातूला टोकापासून कापून टाकणे समाविष्ट आहे.· TAPERINGटेपरिंगमध्ये कंपाऊंड स्लाइड वापरून धातूला शंकूच्या आकारात कापून घेणे समाविष्ट आहे.· PARALLEL TURNINGएक महत्त्वाचे ऑपरेशन आहे जे सामग्रीचा व्यास कमी करण्यासाठी वापरले जाते.· PARTING पार्टिंग टूल बाहेर काढून आणि कटच्या बाजूला हस्तांतरित करून तुम्ही कट खोल करू शकता.