1गोठयातील नोंदणीचा अभ्यास करणे

उदेश :नोंदणी वरुण तोटा व नफा समजून घणे

साहित्य:1] वेगवेगळे खादय उदा , मुरघास , हरबरा काड , गोळी पेंड , भुसा,ई .

कृती :A]गाई

खदये आणि उत्पादन ;-

दिनाक मुरगास हरबरा काड गोली पेंड भुसा दूध
1/12/22
2/12 /22
3/12 /22
4/12/22
5/12/22
6/12/22
2] आजार व उपचार
दिनाक गाईचा नंबर /नाव लक्षणे उपचार खर्च
b] poultry :-
दिनाक एकूण पक्षी mortality
मेलेले पक्षी
खादयवजन f.c.r
अ क्र .साहित्य नग दर किमत
1हरबरा काड 50 kg 6/-300/-
2पेंड 162/-32/-
3गुळ 4 .500 kg 35/-157.5/-
4युरिया 1.5 kg 8/-12/-
5पेकोग bag 65/-30/-
एकून =531.5/-
प्रकटीकल -2

2 सुखया चाऱ्याची प्रक्रिया करणे

उदशे :-सुखया चारयाची प्रक्रिया करण्यास शिकणे

साहित्य:-1]हरबरा घास 2]पेंड 3]गुळ 4]युरिया 5]पाणी

कृती -सर्व साहित्य ,साधने गोळा केले 2]हरभरा पेंड बारीक करून घेतले 3]गुळ बारीक करून त्याला 5 मी पाण्यात विरघळवळी4]सगळा बारीक केलेला चारा पलस्तिक कागदावर ओतले 5]त्यावर युरिया टाकला व मिक्स करून घेतला6]पुन्हा तयावर गुलीचा पाणी फावरून मिक्स केले 7]सगळा चारा हवाबंद पिशवी मध्ये भरून ठेवला

पीक लागवडी करण्या साठी जमीन तयार करणे

शेत साफ सफाई करणे
शेत भिजवावे
डाईक्स दुरुस्त करा
शेत नागरणे , बाजूने नागरणे
फील्ड समतल करणे

प्रॅक्टिकल क्रमांक :-4

गुंठेगु

33 फुट x 33 फुट

= 1089 चा फुट(33×33)3

गुरुग्43560 चौ फुट (10894)हेक्टरहेक्टरचौ

108400 कु (1089X100गुंगमी2

((0x10) मी X 10 मा 100 H

उ1 शंकर =चौ.मी (100X40) गं 40 4000

3| हक्टर1006 1 हक्टरचौमी10000(100 X 100)1 गुण

ग्राउंडचा क्षेत्रफळ

  • प्रॅक्टिकल क्रमांक :-5

उइहश गेंव कानवडोजागी सामेचे नीयोजन करता

  • सुर

रोवांची संख्या

जागेचे क्षेत्रफळ रोपांमधील अंतर

उदा ० क्षेत्रफळ 672 59. feet वांगीच्या रोपातील अंतर = go cay Suc

3X3 feet 672 feet. रोपांची संख्या

Jo cm x 90 CM 373 622 9 = 74.6 214

672 ft जागेत रोप लावता येतील. 24 वांगीची

. प्रॅक्टिकल क्रमांक :-6

.

अन्नद्रव्यांचे प्रमाण ताइवारे दयावयाचे अन्नद्रव्याच प्रमाण शिफारशीत खत माहच्या

खता

उत्यंत

कमी

कमी

शिफारशीत खत म मातेच्या शिफारशीनुसार

मध्यम मध्यमपेक्षा थोड जास्त

शिफारशीत खत मातेच्या

जास्त

शिफारशीत खत मात्रे च्या

-यंत जास्त

7बीज प्रक्रिया

1)मेथी

2)नीट

3)गाजर

4)पालक

Trichoderma केलेले तीन बी;-

1)मेथी

2)पालक

3)धन

कंपनी पॅक असलेल्या बीयाने मधले

घटक :-

गाजर

(NET welGHT) – 29

germination cm) = 70%

PHYSIGAL

PURITY (MIN) :- 98%

genetic PuRIT (MIN) ;- 98%

mosi TuRe :09%

INNERT maTTeR=02%

m.R.P. = 30 रू (29)

DATE

बीट;-

(Net weight) – 29

germination (MIN) := 70% PhysigaL PARITY (MIN)-98%

genetic PURIT (MIN) : 98%

mosi TuRe 1-09%

8पॉलिहाऊस

पॉली हाऊस च्या मालकाची मुलाखत :-

रघुनाथ सोपान खैरे / सुर्वणा रघुनाथ खैरे 2)(रघुनाथ शिंदे) पॉली हाऊस ची 20 गुंठ्यानचे जागा :- 4 पॉली हाऊस 1 = पॉली हाऊस 10 = गुंठ्यांचे

पीकाचे नाव:- (जीक्सी)

उपयोग :- डेकोरेशनसाठी

एका पॉली हाऊस चा खर्च : 22लाख (20 गुंठे) ( 2008 मध्ये) (10 गुंठे, 11 लाख)

एका रोपाची किंमत : 45रू

एकुण रोपे : 89090 ( रोपे G4Psy)

एकुण रोपांची किंमत:- 4लाख (20 गुंठे)

जिप्सी च्या एका गुच्छा ची किंमत :- 400 रु पाण्याची व्यवस्था;- शेततळ

गोल टेकडी (Pune) फुल मार्केट

मारर्केट मधल्या व्यापारी / दलाला चे नाव;- शरद कदम

आता पर्यत त्यांनी घेतलेली पीके:-

1) शेवंती :- (लॉस) शुरुवात

2 )गरनेशन :- (लॉस)

3)जेरबेरा:- ( खुप सा परखडला नाही)

4) रंगीबेरंगी ढोबळी मिर्ची: (लॉस)

कोरोना काळात.

5)तोंडली :- ( पुढच पीक घेण्यासाठी थोड प्रॉफीट झाल.)

6)हीरवी ढोबळी मिर्ची;- [ प्रॉफीट ) 2.12 पैसे

7)जिक्सी: (फुल प्रॉफीट)

SHARE: 

9 प्राण्यांची आणि गोठयाची स्वच्चता करणे

प्राण्यांना संरक्षण होणान्या आज पासु ज्यांचे संरक्षाण करण

साहित्या / साधने : 1) पानी 2) बदली 3) साबण 4) 2

प्राण्यांची स्वच्छता

chi

करावी

1) Infection होऊ नये म्हणून (2) उत्पादन वानवासाठी

(3) गोईना योग्या २.बच्छता मिळाली ना बुध उत्पादन कभी होते 4) गाईच्या योनांना गोबर लागलास काढताना दुधात पडु शकतो. इ

  • गोल्याची स्वच्छता : 1) दररोज थोडा सूफ 2) दररोज गोड्याचील शेण काढावे ४) जंतुनाशक फवारणी करावी 14) गोठ्याची स्वता आहे

10 गाइचे अंदाजी वजन काढने

गाईचे यंदाचे वजन कालियास शिकण

गाईचे वजन अ +ब +क =666

अ= छातीचे घेर

ब=छातीचे घेर

क = शेगपासून ते माकड हांडा पर्यंत

सोनमचे वजन :

अ Xx क 666

18 x 18 x 65 666= 640 kg

गौरीचे वाजन

अxब + क = 666

65 × 65 x 62 = 393 kg

12बॅग गार्डन

महत्व :

  1. कमी जागा लागते .
  2. कमी पाणी लागते .
  3. वेस्ट मटेरियल वापरता येते
  4. शहरामध्ये अत्यंत उपयोगी .

16. फवारणीचे द्रावण तयार करून फवारणी करणे.

उद्देश:- पिकांवर औषधी फवारणी करणे.

साहित्य:- पंप, मार्क्स, हॅन्ड ग्लास, गॉगल, टोपी.

रासायनिक औषधे:-

*polytrincb 44ec:- मक्यावर पिकांवर फवारले जाते.

प्रमाण:- 20 लिटर पाणी 20 ml polytrincb

*Hamla 550:- मावा या रोगासाठी याची फवारणी केली जाते.उदा. मिरची ,टोमॅटो,वांगी

प्रमाण:-20 लिटर पाणी +20 ml Hamla

*00:52:34

  1. हे एक fertilitev आहे. कांदा मोठे होण्यासाठी मुळाशी फवारले.
  2. प्रमाण: 20 लिटर पाणी + 75 ग्रॅम.

17. रोग आणि किडा असलेल्या झाडांच्या पानांचे नमुने गोळा करणे.

उद्देश:- पानांवरून रोगाचे नाव ओळखून त्यावर उपचार करणे.

साहित्य: वेगवेगळ्या झाडांची पाने.

नमुने:-

  • कोबी
  • लक्षणे:- पाण्यात दुमडणे
  • रोग:- Trips( बोकड्या)
  • उपाय:-Hamla 550(chlorpyriphos 50%+cypermethrin)
  • भोपळा
  • लक्षणे:- नागमोडी पांढऱ्या रेषा.
  • रोग:- नागअळी
  • उपाय:- करंज तेल, नीम तेल,Hamla 550
  • टोमॅटो
  • लक्षणे:- नागमोडी पांढऱ्या रेषा.
  • रोग:- नागअळी
  • उपाय:- करंज तेल,निम तेल,Hamla 550
  • मिरची
  • लक्षणे:- पण आत जातात.
  • रोग:- बोकड्या(Trips)
  • उपाय:-Hamla 550
  • मका पान
  • लक्षणे:- गाभा खाते.
  • रोग:- अमेरिकन लष्करी आळी.
  • उपाय:-propher
  • पेरू
  • लक्षणे:- पांढरा भाग.
  • रोग:- लोकरी मावा.
  • उपाय:-Hamla 550
  • आंबा
  • लक्षणे:- पानांना होल पडणे.
  • रोग:- गमोरिया
  • उपाय:-……..
  • शेवगा
  • लक्षणे:- पान खवणे.
  • रोग:- अळी.
  • उपाय:- proph
  • लिंब
  • लक्षणे:-
  • रोग:- सिट्रस टॅंकर
  • उपाय:-
  • काळ्यांचे प्रकार
  • पान खाणारी.

प्रॅक्टिकल क्र.18

प्रॅक्टिकलचे नाव-तन आणि नियंत्रण

उद्देश्य-तन नियंत्रण करण्यास शिकणे

तन-पिका व्यक्तिरिक्त आपण न पेरलेले नको असलेले गवत

नुकसान:1) शेतातील अन्यद्रव्य पिका ऐवजी तन जास्त घेतात अन्यद्रव्य वाया जातात पीक वाढत नाही

2) पिकावर किडींचा प्रादुर्भाव होतो

3) पण जास्त वाढल्यास पिकाला सूर्यप्रकाश मिळत नाही

4) शेतामध्ये हवा खेळती राहत नाही परिणाम उत्पादन कमी मिळते

5) पिकाला पाणी देण्यास अडचण येते

6) खुरपणी व फवारणीचा खर्च वाढेल

*नियंत्रण:

*bhavatil:

1) खोल नांगरणी

2) पिकाची फेरपालट

3) पिकाला अच्छादन करणे

4) खुरपणी करणे

5) हाताने गवत उपटणे

*रासायनिक

1)selective: एकाच प्रकारचे गवत मारते

2)nonselective: सर्व प्रकारचे गवत मारते/ तन मारते

उदा.. मीरा 71 .paraquelt.diahride

प्रॅक्टिकल क्रमांक-19

प्रॅक्टिकल चे नाव:tdn नुसार गाईचे खाद्य काढणे

उद्देश्य: गाईचे वजन काढून तिला आवश्यक तेवढे खाद्य देणे

*साधने: पिग मीटर

*खुराक चारा यामधील tdn चे प्रमाण काढण

अ.क्रखुराकचे नावtdn प्रमाण
1)हरभरा76/
2)मका77/
3)सरकी80/
4)भुईमूग पेंड71/
5)सरकी पेंड72/
6)गव्हाचा कोंडा/ भुसा65/
7)सुग्रास90/
अ.क्रचारा/वैरण नावtdn. प्रमाण
1)ज्वारीचा कडबा50/
2)बाजरीचे सरमाड35/
3)उसाचे वाढे46/
4)मक्याचा मुरघास18/
5)हिरवी ज्वारी12/
6)हिरवी माका20/
7)लसुन घास15/

1) गौरीचे वजन=535

गौरी गाईला लागणारे tdn

1kg वजनात=10gram

: 553kg वजनास=553×10

=5539gram tdn

एक लिटर दुधात=250-300gram tdn

.22 लिटर दुधास=22×200

=6600tdn

: गौरीला लागणारे tdn=6600+5530

=12130gram

1) हरा चारा 33kg =

-33×18/=5.94kg

2) ज्वारीचा कडबा=4.3kg ×50/

=2.15kg

3) गव्हाचा भुसा =3kg

=3×65/

=1.95kg

4) गोळी पेंड=3kg

=3×71/

=2.13kg

.5.94+2.15+1.95+2.13=12.17kg tdn लागेल