प्रॅक्टिकल:-1. गोठ्यातील नोंदींचा अभ्यास करणे.

उद्देश:- गोठ्यातील नोंदींचा अभ्यास करणे.

व गोठ्यातील नोंदी ठेवणे. पशूंचे दैनंदिन नोंदी ठेवणे.

साहित्य:- नोंदवही, पेन ,पेन्सिल, पट्टी

कृती:- सर्वात पहिले चार तयार करा त्यानंतरचे खाद्य किती लिटर दूध उत्पादन झाले. आणि किती किलो वजन वाढले. आणि किती वजन कमी झाले. हे त्या चार्ट मध्ये लिहिणे.

फायदे:- पशु हे रोज किती खाद्य खाते हे समजते. दूध उत्पादन किती झाले हे समजते. सरासरी रोजची किती खाद्य लागते हे समजते. त्यामुळे स्टॉक ठेवणे सोयीशीर होते.

गाई

  1. खाद्य आणि उत्पादन
दिनांक मुरघासकडबा गोळी पेंडभुसा दूध
11/1/2023266328.2+9.9
12/1/2023266329.1+9
13/1/2023266329.3+9.4
14/1/2023266328.4+9.2
15/1/2023266329+9.9
16/1/2023266326+1.7
17/1/2023266328.5+9.4
18/1/2023266328.5+8.5
19/1/2023266328.6+8.1
20/1/2023266327.5+8
21/1/2023266328.5+8.3
22/1/2023266328+8.2
23/1/2023266328+14
24/1/2023266329.3+8
25/1/2023266328.8+9
26/1/20232663210+9
27/1/2023266329+8
28/1/2023266328.5+9
29/1/2023266328+8
30/1/2023266328+8.3
गौरी
दिनांक मुरघासकडबा गोळी पेंडभुसा दूध
11/1/2023266328+7
12/1/2023266329.5+7.35
13/1/2023266329.5+7.71
14/1/2023206328+8
15/1/2023206329+7.2
16/1/2023206329+7.3
17/1/2023206327.5+7.7
18/1/2023206327+0
19/1/2023206328.5+7.2
20/1/2023206329+7.4
21/1/20232063210+7.5
22/1/2023206329+7.1
23/1/2023206329.5+7
24/1/2023206328.5+7.4
25/1/2023206329.5+7.2
26/1/2023206329.5+7.2
27/1/20232063212
28/1/2023206329+7.5
29/1/2023206328.8+7.7
30/1/2023206328.5+7.2
सोनम

2. आजार व उपचार.

दिनांक गाईचा नंबर/ नाव लक्षणे उपचार खर्च

3. पोल्ट्री

दिनांक एकूण पक्षीमेलेले पक्षी खाद्य वजन
21/12/202276स.1200gm/सा.2kg120gm ……
22/12/202276स.1200gm/सा.3.600 kg
23/12/202276स.1200gm/सा.2.200 kg
24/12/202276स.1200gm/सा.4 kg
25/12/202276स.1200gm/सा.3.500 kg
26/12/2022751स.1200gm/सा.3.100 kg
27/12/202275स.1200gm/सा.3.200kg
28/12/2022741स.1200gm/सा.75gm……
29/12/202274स.1200gm/सा.4.200kg
30/12/202274स.1200gm/सा.3.732kg
31/12/202274स.1200gm/सा.4.130kg
1/01/202374स.1200gm/सा.1.870kg
2/01/202374स.1200gm/सा.गोळी पे.1200 gm
3/01/202374स.गोळी पे.600gmतांदूळ 500 gm/सा.गोळी पे.1200gm
4/01/202374स.गोळी पे. 1200 gm /सा.1kg 250 gm ……
5/01/202374स.1200gm/सा.3.620 kg
6/01/202374स.1200gm/सा.920 gm
7/01/202374स.1200gm/सा.2.212 kg
8/01/202374स.1200gm/सा.गोळी पे. 800gm खाद्य 500 gm
9/01/202374स.1200gm/सा..गोळी पे. 800gm खाद्य 300 gm
10/01/202374स.1200gm/सा..गोळी पे. 800gm खाद्य 200 gm

४.)शेळी पालन

दिनांक मुरघासहरभरा काढभुसा वजन
1/12/20221kg/partewki1kg/parteki1mag/parteki
2/12/20221kg1kg1mag
3/12/20221kg1kg1mag
4/12/20221kg1kg1mag
5/12/20221kg1kg1mag
6/12/20221kg1kg1mag
7/12/20221kg1kg1mag
8/12/20221kg1kg1mag
9/12/20221kg1kg1mag
10/12/20221kg500g/parteki1mag
11/12/20221kg500g1mag
12/12/20221kg500g1mag
13/12/20221kg500g1mag
14/12/20221kg500g1mag
15/12/20221kg500g1mag
16/12/20221kg500g1mag
17/12/20221kg500g1mag
18/12/20221kg500g1mag
19/12/20221kg500g1mag
20/12/20221kg500g1mag

शेळीपालन:-

प्रॅक्टिकल:- सुख्या चाऱ्याची प्रक्रिया करणे, सुखी घास तयार करणे.

साहित्य:- गुळ, युरिया, हरभरा काढ, कडबा पेंढ

साधने:- बादली, ग्लास, पिशवी, दोरी, सेलो टेप, प्लास्टिक पेपर

कृती:- पहिले प्लास्टिकचा पेपर अंथरून घेतले.नंतर हरभरा काढ त्यावर टाकला गुळ आणि पाणी हे मिश्रण करून घेतले.हे मिश्रण त्यावर टाकले. त्यानंतर युरिया टाकला व्यवस्थितपणे मिक्स करून घेतले मग परत एकदा युरिया टाकला मिश्रण टाकले. व्यवस्थितपणे मिक्स करून घेतले. त्यानंतर ते गोणीत भरले दाबून जेणेकरून त्याच्यामध्ये हवा राहू नये. कोणी व्यवस्थितपणे बांधून घेतली. त्याच्यातली हवा राहू नये म्हणून.

उद्देश:- कडव्यावर प्रक्रिया करून चारा तयार करणे.

फायदे:- गाईची पचन व्यवस्थापना चांगली राहावी.व गाईचा आहार योग्य रहावा पशुचा विकास चांगला होतो.

अ. क्र. साहित्यनग दरकिंमत
1. हरभरा काढ 50 kg6रु300रु
2. पेंढ50kg2रु32
3. गुळ4.3 kg35रु157.5
4. युरीया1.5kg8रु12रु
5. पॅकिंग बॅग65रू30रु

=एकूण खर्च =531.5रु

3. पीक लागवडीसाठी जमीन तयार करणे.

शेताची साफसफाई करणे
शेती भिजवणे
डाईक्स दुरुस्त करणे
शेती नांगरणे,बाजुने नांगरणे
हॅरो
फील्ड समतल करणे.

4. शेतीच्या परिमापकांचा अभ्यास करणे.

उद्देश:- परमा पिकाचे अभ्यास करणे, आणि शेती मोजता येणे.

साहित्य:- मीटर टेप,इ.

1.) 1गुंठा=33फुट*33फुट

2.) 1गुंठा =1089चौ.फु.(33*33)

3) 1एकर = 4356.0चौ.फु(1089*40)

4) 1 एकर =40गुंठे

5)1हेक्टर =100 गुंठे

6) 1हेक्टर=108900 चौ.फु (1089*100)

1.) 1गुंठा =10मी *10मी

2)1गुंठा =100 चौ.मी.(10*10)

3)1 एकर =40 गुंठे

4)1 एकर =4000चौ.मी.(100*40)

5) 1हेक्टर =100गुंठे

6)1 हेक्टर =10000चौ.मी. (100*100)

• ग्राउंड चे क्षेत्रफळ 2700sq.foot आहे

5. रोप लागवडीची संख्या ठरवणे.

उद्देश:- रोप लागवडीसाठी जागेचे नियोजन करता येणे.

सूत्र:-

रोपांची संख्या:- जागेचे क्षेत्रफळ

. रोपांमधील अंतर

उदा. क्षेत्रफळ= 672 sq. foot वांग्यांच्या रोपांमधील अंतर=90cm*9cm

=90cm*90cm=3*3foot

• रोपांची संख्या=672 sq.foot 3*3

=672=9

=74.6रोप

•672foot√2जागेत 74 वांगी रोप लावता येतील.

• रोप लागवड

6. माती परीक्षण

उद्देश:- माती परीक्षण करून जमिनीतील पीकासाठी चे घटक जानुन घेणे.

साहित्य:-घन,माती,soil testing kit

• माती परीक्षणानुसार जमिनीचे सविस्तर सहा वर्गीकरण:-

जमिनीत उपलब्ध
अन्नद्रव्याचे प्रमाण
खता द्वारे द्यावयाचे
अन्नद्रव्याचे प्रमाण
अत्यंत कमी शिफारशीत खत मात्रेच्या50% जास्त
कमी शिफारशीत खत मात्रेच्या 25% जास्त
मध्यम शिफारशी नुसार
मध्यम पेक्षा थोडा जास्त शिफारशीत खत मात्रेच्या10%कमी
जास्त शिफारशीत खत मात्रेच्या25%कमी
अत्यंत कमी शिफारशीत खत मात्रेच्या50%कमी

• विविध खतामधील अन्यद्रव्याचे प्रमाण:-

खत100kgखतातील
नत्र, स्फुरद व पालाशचे प्रमाण
Kg मध्ये
एक गोळीतील 50kg नत्र,स्फुरद व पालाश चे प्रमाण 1kg अन्नद्रव्यासाठी प्रत्यक्ष लागणारे खताचे प्रमाण
शेजारी:-👉👉
नत्रस्फुरदपालाश
युरीयानत्र46की
स्फुरद0 की
पालाश 0की
नत्र23की 2.17की ……..……..
नत्र0की
स्फुरद16की
पालाश0की
नत्र0 की
स्फुरद8 की
पालाश0 की
……6.25की…….
नत्र0की
स्फुरद0की
पालाश60की
नत्र0 की
स्फुरद0 की
पालाश30 की
……..……1.67की
नत्र20की
स्फुरद20की
पालाश0की
नत्र10 की
स्फुरद10 की
पालाश10 की
5की5की……….
नत्र23की
स्फुरद23की
पालाश0की
नत्र11.5 की
स्फुरद11.5 की
पालाश0 की
4.25की4.35की………
नत्र19की
स्फुरद19की
पालाश19की
नत्र9.5 की
स्फुरद9.5 की
पालाश9.5 की
5.26की5.26की……..
नत्र10की
स्फुरद26की
पालाश26की
नत्र5 की
स्फुरद13 की
पालाश13 की
10की3.15की3.85की
नत्र18की
स्फुरद46की
पालाश0की
नत्र9की
स्फुरद0की
पालाश0की
5.55की2.17की……..

5. सहास्तरीय पद्धतीनुसार उपलब्ध अन्नद्रव्य:-

उपलब्ध अन्नद्रव्याचे प्रमाण नत्रस्फुरदपालाश खताची मात्रा प्रती हेक्टर
अत्यंत कमी140 पेक्षा कमी7 पेक्षा कमी100 पेक्षा कमी शिफारशीत खत मात्रपेक्षा 50% जास्त
कमी141-2808-14101-150शिफारशीत खत मात्रपेक्षा25%जास्त
मध्यम281-42015-21151-200 शिफारस केलेली खतमात्रा
थोडे जास्त421-56022-28201-250 शिफारस केलेली खत मात्र पेक्षा10% कमी
जास्त561-70029-35251-300 शिफारस खतमात्रेपेक्षा 25%कमी
अत्यंत जास्त700पेक्षा जास्त35पेक्षा जास्त300पेक्षा जास्त शिफारशीत खत मात्र पेक्षा50%कमी

उदा.

60:60:60=N:P:K

जमिनीतील N.P.K. प्रमाण:-

N:- अत्यंत कमी

p:- जास्त

K:- कमी

खतांची मात्रा

अत्यंत कमी=50% जास्त

कमी=25% जास्त

मध्यम= जेवढा आहे तेवढे

मध्यम पेक्षा जास्त=10% कमी

जास्त=25% कमी

अत्यंत जास्त=50% कमी

1.)K=60

•60*25%=15

•60+5=75kg

2.)P=60*25%=15

60-15 =45kg

3.)N=80

•80*25%=20

•80+20=100kg

7. बीज प्रक्रिया

बीज प्रक्रियेचे प्रकार:-

भौतिक, रासायनिक, जैविक

उदा. 1) भौतिक:- धन‌ चे बी एखाद्या वस्तूने त्याचे दोन भाग केले.

2) रासायनिक:- एखाद्या केमिकलने पीक जलद वाढावं म्हणून केलेली. प्रक्रिया

3) जैविक:- एखादी जैविक किटाणू टाकून वाढवलेली पिक

धोकादायक घटक:-

खडतरे जमीन
जमिनीतील किडे
रोग( बुरशी/ बॅक्टेरिया /कीटानु)
गवत
जास्त पाणी
अति ऊन

बीज;-

प्रक्रिया साठीकोणते बीज होत

1)मेथी

2)नीट

3)गाजर

4)पालक

5)धन

Trichoderma केलेले तीन बी;-

1)मेथी

2)पालक

3)धन

कंपनी पॅक असलेल्या बीयाने मधले

घटक :-

गाजर

(NET welGHT) – 29

germination cm) = 70%

PHYSIGAL

PURITY (MIN) :- 98%

genetic PuRIT (MIN) ;- 98%

mosi TuRe :09%

INNERT maTTeR=02%

m.R.P. = 30 रू (29)

बीट;-

(Net weight) – 29

germination (MIN) := 70% PhysigaL PARITY (MIN)-98%

genetic PURIT (MIN) : 98%

mosi TuRe 1-09%

Innert

maTTER-02%

8.पॉली हाऊस

पॉली हाऊस च्या मालकाची मुलाखत :-

रघुनाथ सोपान खैरे / सुर्वणा रघुनाथ खैरे 2)(रघुनाथ शिंदे) पॉली हाऊस ची 20 गुंठ्यानचे जागा :- 4 पॉली हाऊस 1 = पॉली हाऊस 10 = गुंठ्यांचे

पीकाचे नाव:- (जीक्सी)

उपयोग :- डेकोरेशनसाठी

एका पॉली हाऊस चा खर्च : 22लाख (20 गुंठे) ( 2008 मध्ये) (10 गुंठे, 11 लाख)

एका रोपाची किंमत : 45रू

एकुण रोपे : 89090 ( रोपे G4Psy)

एकुण रोपांची किंमत:- 4लाख (20 गुंठे)

जिप्सी च्या एका गुच्छा ची किंमत :- 400 रु

पाण्याची व्यवस्था;- शेततळ,1= विहीर


माल / पीक ट्रान्सपोर्ट ची जागा;-

गोल टेकडी (Pune) फुल मार्केट

मारर्केट मधल्या व्यापारी / दलाला चे नाव;- शरद कदम

आता पर्यत त्यांनी घेतलेली पीके:-

1) शेवंती :- (लॉस) शुरुवात

2 )गरनेशन :- (लॉस)

3)जेरबेरा:- ( खुप सा परखडला नाही)

4) रंगीबेरंगी ढोबळी मिर्ची: (लॉस)

कोरोना काळात.

5)तोंडली :- ( पुढच पीक घेण्यासाठी थोड प्रॉफीट झाल.)

6)हीरवी ढोबळी मिर्ची;- [ प्रॉफीट ) 2.12 पैसे

7)जिक्सी: (फुल प्रॉफीट)

9. पशु व गोट्याची साफसफाई.

उद्देश:- पशु चे आरोग्य नीट राहावे. खूप पशु स्वच्छ राहावे.

साहित्य:-बादली,मग,साबन, ब्रश,खराटा इ.

•प्राण्यांची स्वच्छता का करावी?

1) infection‌ होऊ नये म्हणून

2) उत्पादन वाढवण्यासाठी

3) गाईंना योग्य स्वच्छता मिळाली नाही तर उत्पादन कमी होईल.

4) गाईच्या सणांना गोबर लागल्यास ते दूध काढताना दुधात पडू शकतो, त्यामुळे दूध नासते.

गोठ्याची स्वच्छता:-

  1. दररोज गोठा साफ करणे गरजेचे आहे.
  2. दररोज गोठ्यातील शेण काढणे.
  3. जंतुनाशक फवारणी करावी.
  4. गोठ्याची स्वच्छता न केल्यास जनावरांना आजार होऊ शकतो.

10. गाईचे अंदाजे वजन काढणे.

  • उद्देश;-गाईचे अंदाने वजन काढण्यास शिकणे.
  • साधने;-मीटर टेप
  • सूत्र;-

गाईचे वजन ;- अ x ब X क

666

Here

अ =छातीचा घेर

क=शिंगापासून से माकडहाडापर्यंतचे

ब= छातीचा घेर

सोनम चे वजन:-

अ*ब*क

666

81*81*65

666

=640 kg

गौरीचे वजन:-

अ*ब*क

666

65*65*62

666

393kg

11. पिकाला पाणी देण्याची पद्धती

उद्देश:- पिकाला पाणी देणे.

साहित्य:- ठिबक सिंचन पाईप,

फायदे:- पाण्याचा दुरुपयोग होत नाही ,पाणी झाडाला भेटते.

व चिखल देखील होत नाही. जागा कमी लागते

कृती:- सर्वात पहिले आपली जागेची स्क्वेअर फुट काढा. त्यानंतर त्यांची लांबी काढा. लांबीच्या मापाने ठिबक सिंचन चे पाईप आणा. पाण्याची व्यवस्था त्या ठिबक सिंचना जोडून द्या.

12. F.C.R. काढणे.

F.C.R. = एकूण दिलेले खाद्य/ एकूण वाढलेले वजन.

13. वनस्पती प्रसाराच्या पद्धती.

उद्देश:- वनस्पती प्रसाराच्या पद्धती समजून घेणे.

माध्यम:-

  1. बीज:- प्रमुख माध्यम, सर्वाधिक प्रसार होतो.
  2. खोड:- काय वनस्पती थोडा मार्फत प्रसारण करतात.
  3. पान:- पानामार्फत देखील प्रसारण होते,उदा. ब्रह्मा कमल
  4. मूळ:- मुळामार्फत प्रसारण होते. उदा. बटाटा
  5. कलम करणे:- ही एक आधुनिक पद्धत आहे.
  • कलमाचे काही प्रकार:-
  • पाचर कलम:- शेंड्याकडील भाग c कटरच्या साह्याने उभा कापावा व त्यात दुसरी फांदी v आकारात कापून घट्ट बसवतात आणि प्लास्टिकने घट्ट बांधतात.
  • गुटी कलम:- फांदीची साल काढून त्याला सजीवक लागतात आणि तो भाग प्लास्टिकने घट्ट बांधतात.

14. प्राण्यांचे तापमान मोजणे.

उद्देश:- प्राणी आजारी नाही ना ते पाहणे.

साधने:- थर्मामीटर

कृती:-* प्रथम प्राण्याला व्यवस्थित पकडा.

व त्याच्या गुडघ्याच्या वरच्या भागात थर्मामीटर घाल.

तापमानाच्या नोंदी घ्या.

शिरोही =१०१.c

उस्मानाबादी=१०१.c

सानेन=१०६.६.c

संगमनेरी=१०१.c

laxmi=१०५.c

120°c च्या वरील तापमानात म्हणजे प्राणी आजारी असणे होय.

15. रॉक गार्डन

उद्देश:- कमीत कमी जागेवर पिक घेणे.

साहित्य/ साधने:- प्लास्टिक बॅग, विटांचे तुकडे, गवत, खत, पाईप, खडी, माती

कृती:- प्रथम सर्व साहित्य गोळा केले.

बॅगमध्ये विटांचे तुकडे टाकले.

त्यावर माती टाकली मात्र अगोदर मध्यभागी पाईप उभा केला.

त्यावर गवत टाकले.

त्यावर पुन्हा स्लरी टाकली.

पुन्हा माती टाकली.

पाईप मध्ये कडे टाकून पाय काढला. व रोप लावले.

16. फवारणीचे द्रावण तयार करून फवारणी करणे.

उद्देश:- पिकांवर औषधी फवारणी करणे.

साहित्य:- पंप, मार्क्स, हॅन्ड ग्लास, गॉगल, टोपी.

रासायनिक औषधे:-

*polytrincb 44ec:- मक्यावर पिकांवर फवारले जाते.

प्रमाण:- 20 लिटर पाणी 20 ml polytrincb

*Hamla 550:- मावा या रोगासाठी याची फवारणी केली जाते.उदा. मिरची ,टोमॅटो,वांगी

प्रमाण:-20 लिटर पाणी +20 ml Hamla

*00:52:34

  1. हे एक fertilitev आहे. कांदा मोठे होण्यासाठी मुळाशी फवारले.
  2. प्रमाण: 20 लिटर पाणी + 75 ग्रॅम.

17. रोग आणि किडा असलेल्या झाडांच्या पानांचे नमुने गोळा करणे.

उद्देश:- पानांवरून रोगाचे नाव ओळखून त्यावर उपचार करणे.

साहित्य: वेगवेगळ्या झाडांची पाने.

नमुने:-

  • कोबी
  • लक्षणे:- पाण्यात दुमडणे
  • रोग:- Trips( बोकड्या)
  • उपाय:-Hamla 550(chlorpyriphos 50%+cypermethrin)
  • भोपळा
  • लक्षणे:- नागमोडी पांढऱ्या रेषा.
  • रोग:- नागअळी
  • उपाय:- करंज तेल, नीम तेल,Hamla 550
  • टोमॅटो
  • लक्षणे:- नागमोडी पांढऱ्या रेषा.
  • रोग:- नागअळी
  • उपाय:- करंज तेल,निम तेल,Hamla 550
  • मिरची
  • लक्षणे:- पण आत जातात.
  • रोग:- बोकड्या(Trips)
  • उपाय:-Hamla 550
  • मका पान
  • लक्षणे:- गाभा खाते.
  • रोग:- अमेरिकन लष्करी आळी.
  • उपाय:-propher
  • पेरू
  • लक्षणे:- पांढरा भाग.
  • रोग:- लोकरी मावा.
  • उपाय:-Hamla 550
  • आंबा
  • लक्षणे:- पानांना होल पडणे.
  • रोग:- गमोरिया
  • उपाय:-……..
  • शेवगा
  • लक्षणे:- पान खवणे.
  • रोग:- अळी.
  • उपाय:- proph
  • लिंब
  • लक्षणे:-
  • रोग:- सिट्रस टॅंकर
  • उपाय:-
  • काळ्यांचे प्रकार
  • पान खाणारी.
  • रस शोषणारी.

19. T.D.N नुसार ‌‌‌‌‌‌गाईचे खाद्य काढणे.

उद्देश:- गाईचे वजन काढून तिला आवश्यक तेवढे खाद्य देणे.

  • खुराक,चारा यामध्ये TDN चे प्रमाण
अ.क्र. खुराकाचे नावTDN प्रमाण
1 हरभरा76%
2 मका77%
3 सरकी80%
4 भुईमूग पेंड71%
5 सरकी पेंड72%
6 गावाचा कोंडा 65%
7 सुग्रास90%
अ.क्र चारा/ वैरण नावTDN प्रमाण
1 ज्वारीचा कडबा50%
2 बाजरीचे सरमाड35%
3 उसाचे वाढे46%
4 मक्याचा मुरघास18%
5 हिरवे ज्वारी12%
6 हिरवा मका20%
7 लसूण घास15%
  1. गौरीचे वजन=553kg

गौरी गाईला लागणारे TDN

1kg वजनास=10gm

553kg वजनास 553*10

=5530gm TDN

1 लिटर दुधास= 250-300gm TDN

22 लिटर दुधास=22*300

=6600TDN

गौरीचा गायला लागणारे TDN

=5500+5530

=12,130gm

1)हराचारा=33kg

33*18%=5.94kg

2) ज्वारीचा कडबा=4.319*50%

=2.15kg

3) गव्हाचा भुसा=3kg

=3*65%

=1.95kg

4) गोळी पेंड=3kg

=3*17%

2.13kg

5.94+2.15+1.95+2.13=

12.17kg TDN लागेल.