बोर्ड भरणे व लाईट फिटिंग करणे.२२/११/२०२१ रोजी आम्ही बोर्ड भरण्याचे व वायरिंग करण्याचे प्रॅक्टिकल केले आम्ही गावातील बंगल्यावर जाऊन हे वायरिंग बोर्ड भरणे पूर्ण केले हे प्रॅक्टिकल आम्ही पूर्ण दिवसभर केलं त्या कस्टमरला वायरिंग पूर्ण करणे आवश्यक होते त्या कामांमध्ये आमची प्रॅक्टिस पूर्ण झाली आम्ही सर्व सेफ्टी वापरून हे काम केले आणि या कामामधून आम्हाला भरपूर अनुभव शिकायला भेटले ही वायरिंग सिलिंग वायरिंग होती या कामाची प्रॅक्टिस करण्यासाठी आम्हाला सरांनी परवानगी दिली त्यामुळे आमची एकटेच पूर्ण होऊ शकली