Vigyan Ashram
  • DBRT
  • Batches
    • 2024-25
    • 2023-24
    • 2022-23
    • 2021-22
    • 2020-21
    • 2019-20
    • 2018-19
    • 2017-18
    • 2016-17
    • 2015-16
    • 2014-15
    • 2009-10
  • Projects
  • Rural Startup
  • DIC
  • Technologies
  • About
  • Login

Select Page

गृह आणि आरोग्य प्रोजेक्ट :

Jun 13, 2024 | Uncategorized

गृह आणि आरोग्य प्रोजेक्ट :

नावं : जयेश पांचाळ


विभाग : गृह आणि आरोग्य


मॅडम : रेश्मा मॅडम


उद्देश : लेमन स्क्वॅश तयार करने


साहित्य : लिंबू ,साखर ,पानी ,कढ़ई ,उलाथन ,गॅस ,सोडीअम benzoit ,पेक्टिन इ


प्रोजेक्त नाव : लेमन स्क्वॅश

कृती :  1) प्रथम लिंब धुवून घ्या .

2)एका पातेल्यामध्ये लिंबामधील सर्व रस काढून घ्या .

3)जेवढा रस असेल तेवढ पानी घ्या .

4)आणि जेवढा रस असेल त्याच्या दुप्पट साखर घ्या .

5) साखर व पाण्याचा पाक तयार करा .

6) पाक तयार झाल्यावर तो ठंड होऊ द्या मग त्यात लिंबाचा रस मिक्स करा .

7) त्यात सोडीअम benzoit आणि पेक्टिन टाका .

8) ते नीट मिक्स करून घ्या .

9) ब्रीक्स मिटरने ब्रीक्स चेक करा .

10) लेमन squash तयार . 

कॉस्टिंग :

अ . क्र. मटेरियलवजनदरकिंमत
1) लिंबू 13 kg 38 रु / किलो 494 रु
2) साखर13171 gm 39 रु / किलो513.70
3) पानी _______
4) सोडीअम benzoit 26 gm 100 रु / किलोकिलो 52 रु
5)गॅस चार्ज 194 gm 1110 रु/ 14200 gm 15.16 रु
6) total 1074.86
7)मजूरी 376.20
8) एकूण खर्च 1451.06

निरीक्षण :-

1 13 किलो लिंबापासून 700 ग्रॅम च्या 23 बॉटल्स तयार झाल्या.

2 1 बॉटल 200 रुपयाला विकली.

3 4600 रुपयाची विक्री

Share:

Previousअभियांत्रिकी प्रकल्प
Nextइलेक्ट्रिक विभाग प्रोजेक्ट :

Related Posts

food lab

food lab

November 28, 2024

Soil Testing Practicle

Soil Testing Practicle

November 3, 2022

work shop dely dairy

work shop dely dairy

December 31, 2019

पिकांना पाणी देण्याची पद्धत

पिकांना पाणी देण्याची पद्धत

January 5, 2022

  • agriculture
  • Agri culture
  • agri culture
  • agri culture
  • agree

Designed by Elegant Themes | Powered by WordPress