वैयक्तिक स्वच्छता

स्वतची स्वच्छता म्हणजे वैयक्तिक स्वच्छता होय .

वैयक्तिक स्वच्छते मध्ये येणाऱ्या महत्वाच्या बाबी ;

  1. पोत साफ ठेवणे
  2. हाताची स्वच्छता
  3. व्यायाम व योग
  4. आंघोळ
  5. ब्रश करणे
  6. स्वच्छ कपडे घालणे
  7. केस कापणे
  8. नख कापणे
  9. पोषक आहार
  10. तोंड धुणे .

पाव बनवणे

उद्देश : पाव बनवण्यास शिकणे

साहित्य :

  1. मैदा
  2. यीस्ट
  3. ब्रेड इमपरूवर
  4. तेल
  5. पाणी

कृती :

  1. प्रथम सगळ साहित्य गोल केल .
  2. मैदा 6 किलो घेतला .
  3. यीस्ट घेऊन त्यात पाणी टाकून नीट मिक्सचर केल
  4. त्यात अवक्षकतेनुसार मीठ टाकल
  5. मैदया मध्ये यीस्ट आणि ब्रेड इमपरूवर टाकून त्यात पाणी टाकून नीट मळून घेतला .
  6. त्याचे पावच्या आकाराचे गोळे करून ट्रे मध्ये ट्रेला तेल लाऊन ठेवले .
  7. ट्रे ओव्हन मध्ये 2500 C ला 15 मिनिटे बेक करायला ठेवले .
  8. 15 मिनिटणे पाव तयार झाले .

खर्च :

मटेरियल वजन दर किंमत एकूण
मैदा 6 किलो 36 216 216
यीस्ट 130 ग्राम 370 28.46 28.46
ब्रेड इमपरूवर 18 ग्राम 403 14.45 14.45
मीठ 100 ग्राम 15 1.5 1.5
तेल 100 ग्राम 130 13 13
ओव्हन चार्ज 10 यूनिट 10 10 10
टोटल 283.41

मजुरी = 35%

= 99.19 रुपये

एकूण खर्च = 283.41 +99.19

= 282.60 रुपये

अन्न पदार्थ टिकवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती

पदार्थाची टिकवण क्षमता वाढवणे म्हणजे अन्न टिकाऊन ठेवणे .

पद्धती :

  • वाळवणे : पाण्याचे प्रमाण कमी करणे . उदा . कडधान्य , भाजीपाला , फळ , मटन , मासे
  • साठवणे : कोरड्या जागेत अन्नपदार्थ व्यवस्थित पॅक करून ठेवणे .
  • गोठवणे : कमी तपमानास पदार्थ ठेवणे
  • थंड करणे : पदार्थाचे तापमान कमी करणे .
  • हवा बंद : हवा बंद करणे .
  • उकळणे : पदार्थ 1000 c पर्यन्त तपवणे .
  • गरम करणे : पदार्थाचे तापमान वाढवणे .
  • साखर / गूळ : गोड पाकात मुरवणे
  • तेल : पदार्थालं तेलात ठेवणे .
  • भाजणे : पदार्थालं भाजतात .
  • नायट्रोजन पॅकिंग ; नायट्रोजन हवेमध्ये पदार्थ पॅक करतात .

नानकटाई तयार करणे

साहित्य :

  1. मैदा
  2. डालडा
  3. फ्लेवर
  4. शुगर पाऊडर
  5. कलर

कृती :

  1. साहित्य साधने गोला केली
  2. डालडा गरम करून घेतला
  3. डालद्यात शुगर पाऊडर मिक्स केली
  4. फ्लेवर आणि कलर मिक्स करून घेतला
  5. मैदा मिक्स करून घेतला
  6. मिश्रण मळून घेतला
  7. नानकटाई साच्यात घालून आकार तयार केले .
  8. ट्रे ला तेल लाऊन त्यात नानकटाई ठेवली
  9. ओव्हन मध्ये 1500 c ते 2000 c दरम्यान नानकटाई बेक केली
  10. नानकटाई तयार झाली

आवळ्यावर प्रक्रिया करणे .

आवळा सुपारी तयार करणे

साहित्य : आवळा , काळी मिरी , जिरं , हिंग , ओवा , साधे मीठ , काळे मीठ

कृती :

1.1 किलो आवळा धुवून घेतला .

2.त्याला प्रीक ( होल ) करून घेतले .

3.60% मिठाच्या द्रावणात आवळे 24 तास बुडाऊन ठेवले .

4.24 तासानंतर त्याला पाण्यात मीठ टाकून उकडले .

5.बारीक फोडी केल्या .

6.त्याला मीठ , हिंग, काळी मिरी लावली .

7.उन्हात वळायला ठेवली .

8.वळल्यानंतएर पॅकिंग केली .

आवळा लोणचे तयार करणे

साहित्य :

कृती :

आवळा candy तयार करणे

साहित्य :

कृती ;

फूड preservation फ्लो चार्ट :

osmosis

blanching

boiling

sugar preservation

drying

air tide packing

मोरिंगा चिकी तयार करणे

कृती :

  1. शेंगदाणा , मोरिंगा, जवस , तील, यांचे मिश्रण एकत्र केले
  2. गुळ मंद गॅसवर गरम करुन घेतला
  3. त्यात वरील मिश्रण टाकून मिक्स केल
  4. चिक्की ट्रे ला आणि लाटणे ला तूप लाऊन घेतला
  5. मिश्रण ट्रे मध्ये टाकून लाटून घेतला
  6. चिक्की कटर च्या सहयाने चिक्की कट करुन घेतली .

कॉस्टिंग :

क्र मटेरियल वजन दर किमत
1शेंगदाणे 550 ग्रॅम 120 रु 66 रु
2 जवस 220 ग्रॅम 100 रु 22 रु
3तीळ 340 ग्रॅम 200 रु 68 रु
4मोरिंगा55 ग्रॅम 500 रु 27.5 रु
5गुळ 700ग्रॅम 40 रु 28 रु
6तूप 75 ग्रॅम 500 रु 37.5 रु
7पॅकिंग 3बॉक्स 5 रु /बॉक्स 15 रु
8गॅस 80 ग्रॅम 1050 रु /14200 ग्रॅम 5.91 रु
एकूण 269.91 रु

मजुरी =35% = 94.46 रु

एकूण खर्च = 364.37 रु

टोमॅटो सॉस तयार करणे .

कृती :

  1. टोमॅटो धुऊन घेतला .
  2. त्याला 30 मिनिट उकडवली
  3. त्याला थंड करुन मिक्सचर ने बारीक करुन घेतली .
  4. त्यात मीठ , गरम मसाला , साखर , काळ मीठ , मिरची मसाला टाकून पुन्हा शिजवल
  5. तयार मिश्रण चाळणीने चालून बॉटल मध्ये गर करुन भरल .

कॉस्टिंग :

क्र मटेरियल वजन दर किमत
टोमॅटो ३ किलो ३० रु ९० रु
मीठ १० ग्रॅम १५ रु ०.१५ रु
गरम मसाला ५ ग्रॅम २० रु /१०० ग्रॅम १० रु
साखर ४५० ग्रॅम ३६ रु १६.२ रु
काळ मीठ १० ग्रॅम ४० रु ०.४ रु
मिरची पावडर ५ ग्रॅम २०० रु १ रु
लसूण १० ग्रॅम ३३ रु ०.३३ रु
कांदा ५० ग्रॅम १०० रु /3 किलो १.६६ रु
गॅस ३५ ग्रॅम १०५० रु /१४२०० ग्रॅम ३६.७५ रु
एकूण 156.49 रु

मजुरी ३५% = ५४.७७ रु

एकूण खर्च = २११.२६ रु

वेगवेगळे आजार

आजार पासरण्याचे मार्ग :

१. दूषित हवा

२. दूषित पाणी

३. दूषित अन्न

४. भेसळ

हवा दूषित होण्याची कारणे :

१. फॅक्टरीचा धूर

२. गाड्यांचा धूर

३. वणवा

अन्न दूषित होण्याची कारणे :

१. शिळ अन्न

२. उघड्यावरील अन्न

ORS

ORS : ORAL REHYDRATION SALT ( जल संजीवनी )

ORS = SUGAR +SALT +WATER + SOMETIMES LEMON

SUGAR : Provides energy

SALT : Absorb the water.

WATER : Complete the need of water

LEMON : Increases the level of immune system .

3 to 4 liter water must be drink in a day .

आले पाक लाडू तयार करणे

कृती :

१. आल क्लीन करुन घेतला.

२. आल आणि गुळ मिक्सचर ला पेस्ट करुन घेतला .

३. कढईत तूप टाकून त्यात पेस्ट परतून घेतली .

४. पेस्ट घट्ट झाल्यावर त्याचे लाडू बनवले .

५. लाडू १३० ग्रॅम झाले .

कॉस्टिंग :

क्र. मटेरियल वजन दर किमत
1आल १०० ग्रॅम ६० रु ६ रु
2गुळ २०० ग्रॅम ४० रु ८ रु
3तूप २० ग्रॅम 500रु १० रु
4इलायची ५ ग्रॅम 2000रु १० रु
एकूण ३४ रु

मजुरी : ३५% : ११.९ रु

एकूण = ४९.९ रु

प्रथमोपचार

वैद्यकीय उपचार करण्यापूर्वीचे उपचार म्हणजे प्रथमोपचार होय .

कधी प्रथमोपचार केले जातात ???

  • छोटी मोठी जखम
  • भाजणे
  • बुडणे
  • विजेचा धक्का
  • अपघात
  • कुत्रा किंवा साप चावल्यास
  • हार्ट प्रॉब्लेम

जखम झाल्यावर केला जाणार प्रथम उपचार ….

  1. पाण्याने जखम धुवावी . 2. कपड्याने पुसणे .3. जखम बांधणे

साप चावल्यावर .. ..

  1. व्यक्तीला झोपू देऊ नये . 2. डॉक्टर कडे संपर्क साधावा .

शेंगदाणा चिक्की बनवणे

उद्देश : 1. साखरेचा वापर करून चिक्की बनवणे

2. गुळाचा वापर करून चिक्की बनवणे .

कृती :

  1. साखरेचा किंवा गुळाचा गोळीबंद पाक तयार केला .
  2. अर्धे फोडलेले शेंगदाणे टाकून एकत्र केल .
  3. चिक्की ट्रे , रोलर आणि कटर ला तुप लाऊन घेतला .
  4. तयार मिश्रण ट्रे मध्ये टाकून त्याला प्लेन केला .
  5. चिक्की कटरने कट केला .
  6. बॉक्समध्ये चिक्की पॅक केली .

खर्च :

साखरेचा वापर करून .

क्र मटेरियल वजन दरकिंमत
1 साखर 300 ग्राम 36 रु 10.8 रु
2.शेंगदाणे 300 ग्राम 110 रु 33 रु
3. तुप 25 ग्राम 500 रु 12.5 रु
4.बॉक्स 3 बॉक्स 5 रु 15 रु
5. गॅस 30 ग्राम 1050 रु /14200 ग्राम 31.5 रु
एकूण 102.8 रु

मजुरी 35% = 35.98 रु

एकूण खर्च = 138.78 रु

गुळाचा वापर करून .

क्र मटेरियल वजन दर किंमत
1.गूळ 745 ग्राम 40 रु 29.8 रु
2. शेंगदाणे 745 ग्राम 110 रु 81.95 रु
3. तुप 25 ग्राम 500 रु 12.5 रु
4. बॉक्स 4 बॉक्स 5 रु 20 रु
5.गॅस 45 ग्राम 1050 रु /14200 ग्राम 47.25 रु
एकूण 191.5 रु

मजुरी 35% = 67.02 रु

एकूण खर्च = 258.52 रु

BLOOD PRESSURE

INSTRUMENTS : Sphygmomanometer

ACTION :

  1. Find out the patient.
  2. The level of patient hand , Sphygmomanometer and heart must be same.
  3. First we check the low blood pressure then high blood pressure.
  4. Blood pressure check in mm/Hg.

BLOOD PRESSURE : THE PRESSURE CREATED BY THE BLOOD INSIDE THE BLOOD VESSEL CALLED BLOOD PRESSURE.

TYPES OF BLOOD PRESSURE :

  • High Blood Pressure
  • Low Blood Pressure

BLOOD GROUP

INSTRUMENTS : Glass strip , lancet , spirit , cotton , Anti-A,B,D kit

ACTION :

  1. Clean the tip of finger by using spirit.
  2. Removed the blood by using lancet.
  3. On glass strip A , dropped the two drop of blood and on glass strip B one drop of blood.
  4. In glass strip A , dropped the anti A & anti B as well as on strip B , dropped the anti D
  5. Observe the both strip.