1 वैयक्तिक स्वच्छता

स्वतःची स्वच्छता म्हणजे वैयक्तिक स्वच्छता होय.

वैयक्तिक स्वच्छता मध्ये येणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी:-

  1. पोट साफ ठेवणे
  2. हाताची स्वच्छता
  3. व्यायाम व योग
  4. ब्रश करणे
  5. स्वच्छ कपडे घालने
  6. केस कापणे
  7. नख कापणे
  8. पोषक आहार
  9. तोंड धुणे

2 पाव बनवणे

उद्देश : पाव बनवण्यास शिकणे

साहित्य:-

1. मैदा

2.यीस्ट

3. ब्रेड इमपरूवर

4. तेल

5. पाणी

कृती:-

1. प्रथम सर्व साहित्य गोळा केले

2.6 किलो मैदा घेतला

3.यीस्ट घेऊन त्यात पाणी टाकून नीट मिक्सचर केल

4. त्यात 100gm मीठ टाकले

5. मैदया मध्ये यीस्ट आणि ब्रेड इमपरूवर टाकून त्यात पाणी टाकून नीट मळून घेतला .

6.त्याचे पावच्या आकाराचे गोळे करून ट्रे मध्ये ट्रेला तेल लाऊन ठेवले .

7.ट्रे ओव्हन मध्ये 250C ला 15 मिनिटे बेक करायला ठेवले

8. पाव तयार होण्यास 15 min लागते

9. पाव तयार झाल्यास त्याला तेल लावून दुसऱ्या ट्रेमध्ये काढले

खर्च:-

मटेरियलवजनदरकिंमत
मैदा6kg36/-216/-
यीस्ट130gm370/-28.46/-
ब्रेड इमपरूवर18gm806/-14.48
मीठ100gm1.5/-1.5/-
तेल100gm130/-13/-
ओव्हन चार्जUnit10/-10/-
टोटल286.44

मजुरी=35%

=99.19 रुपये

एकूण खर्च=286.44+99.19

=385.63

3अन्नपदार्थ टिकवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती

उद्देश: अन्नपदार्थ टिकवण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींचा अभ्यास करणे

1 अन्नपदार्थ टिकवून ठेवणे म्हणजे काय?

=] अन्नपदार्थ टिकवून ठेवणे म्हणजे त्या पदार्थाची टिकवन क्षमता वाढवणे

2 अन्नपदार्थ टिकून ठेवण्याची गरज काय?

=] गरजेच्या काळात तो पदार्थ मिळत नाही किंवा एखाद्या सीजन पुरताच त्याचे उत्पादन होत असेल तर असा पदार्थ टिकून ठेवणे गरजेचे असते

*अन्नपदार्थ टिकवून ठेवण्याच्या पद्धती

1)वाळवणे :

-पदार्थातील पाण्याचे प्रमाण कमी करणे.

-पद्धती. उन्हात .सोलार .ड्रायर .ओव्हन

उदा. कडधान्य .भाजीपाला .फळ .मटण. मासे

2) साठवने

-कोरड्या जागेत अन्नपदार्थ व्यवस्थित पॅक करून ठेवणे

-उदा-शेतकरी आपले धान्य साठवून ठेवतो

3) गोठवणे:

कमी तापमानास पदार्थ ठेवणे

उदा. आईस्क्रीम. पनीर ग्रीन पीस मासे मटण इ.

4) थंड करणे:

-एखाद्या पदार्थाचे तापमान कमी करणे

उदा.-दूध ज्यूस लस्सी दही कोल्ड्रिंक आईस्क्रीम केक खावा. इ.

5) हवा बंद:-

-air tide करण

उदा.zip lock bag .air tide container.air tide bag

6) उकळणे:- .

पदार्थ100°पर्यंत तापवणे

– ज्यूस जेली जॅम सॉस

7) गरम करणे)

-पदार्थाचे तापमान वाढवणे

8)गोडवणे

पदार्थाला गोड पाकात मुरवतात

उदा. चिक्की सिरप जेली लाडू सर्व गोड मिठाई.

9) मीठ

पदार्थाला मिठात पुरवतात उदा. खारे शेंगदाणे वेफर्स लोणचे मासे मटण आवळा सुपारी.

10) तेल:-

-पदार्थाला तेलात ठेवले उदा. लोणचे

11) भाजणे

काही पदार्थ भाजले जातात त्याद्वारे त्यातील पाण्याचे प्रमाण किंवा इतर घटक कमी केले जातात उदा. शेंगदाणे .काजू

12) नायट्रोजन पॅकिंग.

यामध्ये नायट्रोजन गॅसचा वापर करून पदार्थाचे life वाढवले जात उदा. वेफर्स

  • 4साहित्य साधनाची ओळख

साहित्य व साधने:-

  1. क्रिमिक्स:- याचा वापर केक बनवण्यासाठी होतो साधारणता 180 ते 220 रुपये प्रति किलो भेटते
  2. मेजरींग ग्लास / कप:-याचा वापर द्रव्य पदार्थ मोजण्यासाठी केला जातो
  3. Baul set:- पदार्थ ठेवण्यासाठी
  4. स्पॅच्यूला:-ट्रेतील पाव काढण्यासाठी
  5. हॅन्ड ब्रिटर :-क्रीम पातळ करण्यासाठी
  6. स्पून सेट:-त्याचा वापर वेगवेगळ्या मापाच्या चमचा सारखा होतो
  7. केक मोल्ड:-वेगवेगळ्या मापाचा केक बनवण्यासाठी
  8. बटर पेपर: केक सहज काढण्यासाठी
  9. ब्रेड कटर: ब्रेड कापण्यासाठी
  10. नोझल: केक डिझाईन करण्यासाठी

5) आवळ्यावर प्रक्रिया करणे

उद्देश्य:-आवळा सुपारी तयार करणे

*साहित्य:-1) आवळा 2) काळी मिरी 3) हिंग 4) जीरा 5) ओवा 6) साधे मीठ 7) काळे मीठ

*साधने:- 1) पातिले 2) सुपारी 3) ट्रायल 4) चाकू

*कृती:-

  1. प्रथम एक केजी आवळा स्वच्छ धुवून घेतला
  2. त्याला ब्रेक होल करून घेतले
  3. 60°l. मिठाच्या द्रावणात आवळे24 तास ठेवले
  4. 24 तासानंतर त्याला पाण्यात मीठ टाकून उकळले
  5. बारीक फोडी केल्या
  6. आवश्यकतेनुसार त्याला मीठ हे काळी मिरी लावली
  7. उन्हात वाळवायला ठेवले
  8. वाळल्यानंतर पॅकिंग केली

*ज्या पदार्थातील पाणी शोषून घेते त्या पदार्थाला osmosis प्रोसेसिंग म्हणतात

*आवळ्याचे फायदे:

1 विटामिन c जास्त प्रमाणात

2 पचनक्रिया जास्त चांगली होते

3 केसांच्या वाढीसाठी वापर केला जातो

4 फायबर जास्त प्रमाणात मिळते

5 शरीर चांगले राहते

6 नानकटाई तयार करणे

उद्देश्य-नानकटाई तयार करण्यास शिकणे

*साहित्य: 1) मैदा 2डालडा 3फ्लेवर 4शुगर पावडर 5कलर

*साधने: 1 कढई 2ओव्हन 3गॅस शेगडी परात्त इ.

*कृती: 1) सर्वप्रथम साहित्य साधने गोळा केली

2) डालडा गरम करून घेतला

3) डालडा मध्ये शुगर पावडर मिक्स करून घेतली

4) त्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार फ्लेवर आणि कलर मिक्स केला

5) मैदा मिक्स करून घेतला

6) मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतले

7) नानकटाईच्या साच्यात नानकटाई घालून आकार तयार केला

8) ट्रेलर तेल लावून त्यात नानकटाई ठेवले

9) मोहन मध्ये 150 200 c° तापमानामध्ये नानकटाई 15 मिनिटे बेक करायला ठेवली

10) अशा प्रकारे नानकटाई तयार झाली

*निरीक्षण-नानकटाई चांगली भेट होण्यासाठी त्याचा आकार सारखा असावा

7मोरिंगा चिक्की तयार करणे

उद्देश:-मोरिंगा चिक्की तयार करण्यास शिकणे

*साहित्य: 1 मोरिंगा 2 शेंगदाणे 3 जवस 4 तूप 5मीठ 6तीळ 7 गूळ 8 पॅकिंग बॉक्स ई*

*साधने ; 1 गॅस शेगडी 2 कढई 3 चिकी ट्रे 4 चिक्की कटर 5 चिक्की लाटणे इ.

*कृती 1) सर्वात प्रथम साहित्य साधने गोळा केले

2) शेंगदाणा जवस त्याचे मिश्रण एकत्र केले

3) गॅसवर कढई ठेवून त्यात गुळ गरम करून घेतला

4) त्यात मोरिंगा शेंगदाणा जवस याचे मिश्रण टाकून व्यवस्थित मिक्स केले

5) चिक्की ट्रे व लाटण्याला तूप लावून घेतले

6) मिश्रण ट्रेमध्ये घेऊन व्यवस्थित लाटून घेतले

7) चिक्की कटरने ते कट करून घेतले व पॅकिंग करून घेतले

8टोमॅटो सॉस तयार करणे

उद्देश्य:-टोमॅटो सॉस तयार करण्यास शिकणे

*साहित्य-1) टोमॅटो 2 मीठ 3 गरम मसाला 4 साखर 5 काळे मीठ 6 मिरची मसाला 7 लसुन 8 कांदा

*साधने-1) टॉप 2मिक्सर 3बाउल

कृती:-सर्वप्रथम साहित्य व साधने गोळा केले

टोमॅटो स्वच्छ धुवून तीस मिनिटे उकडले

ते पुन्हा थंड करून मिक्सर मध्ये बारीक केल

त्यात मीठ गरम मसाला साखर काळे मीठ मिरची मसाला टाकून पुन्हा शिजवले

तयार सॉस बाटलीमध्ये घालून ठेवला

अ.क्रमटेरियलवजनदरकिंमत
1टोमॅटो3 kg 30\-90/-
2मीठ10 gm 15\-0.15/-
3गरम मसाला5gm20\-10gm10/-
4साखर450gm 36\-16.2/-
5काळे मीठ10gm40\-0.4/-
6मिरची पावडर5gm200\-1/-
7लसुन10gm33\-0.33/-
8कांदा50gm100\-1.60/-
9गॅस35gm1050\-14200gm36.75/-
10मजुरी35%54.77-
total=211.26/-

टोमॅटो मध्ये विटामिनA मोठ्या प्रमाणात असते

टोमॅटो सॉस साठी…

-ph (patential of hyairgen)

-brix:28- 30%

•पाण्याचे ph=7

•o ते 6=acidic

•8 14 =alloline

•7=Neutral

9वेगवेगळे आजार

आजार पासरण्याचे मार्ग :

१. दूषित हवा

२. दूषित पाणी

३. दूषित अन्न

४. भेसळ

हवा दूषित होण्याची कारणे :

१. फॅक्टरीचा धूर

२. गाड्यांचा धूर

३. वणवा

अन्न दूषित होण्याची कारणे :

१. शिळ अन्न

२. उघड्यावरील अन्न

. ORS

ORS : ORAL REHYDRATION SALT ( जल संजीवनी )

ORS = SUGAR +SALT +WATER + SOMETIMES LEMON

SUGAR : Provides energy

SALT : Absorb the water.

WATER : Complete the need of water

LEMON : Increases the level of immune system .

3 to 4 liter water must be drink in a d

आल पाक लाडू तयार करणे

कृती :

१. आल क्लीन करुन घेतला.

२. आल आणि गुळ मिक्सचर ला पेस्ट करुन घेतला .

३. कढईत तूप टाकून त्यात पेस्ट परतून घेतली .

४. पेस्ट घट्ट झाल्यावर त्याचे लाडू बनवले .

५. लाडू १३० ग्रॅम झाले .

कॉस्टिंग :

क्र.मटेरियलवजनदरकिमत
1आल१०० ग्रॅम६० रु६ रु
2गुळ२०० ग्रॅम४० रु८ रु
3तूप२० ग्रॅम500रु१० रु
4इलायची५ ग्रॅम2000रु१० रु
एकूण३४ रु

मजुरी : ३५% : ११.९ रु

एकूण = ४९.९ रु

9प्रथमोपचार

वैद्यकीय उपचार करण्यापूर्वीचे उपचार म्हणजे प्रथमोपचार होय .

कधी प्रथमोपचार केले जातात ???

  • छोटी मोठी जखम
  • भाजणे
  • बुडणे
  • विजेचा धक्का
  • अपघात
  • कुत्रा किंवा साप चावल्यास
  • हार्ट प्रॉब्लेम

जखम झाल्यावर केला जाणार प्रथम उपचार ….

  1. पाण्याने जखम धुवावी . 2. कपड्याने पुसणे .3. जखम बांधणे

साप चावल्यावर .. ..

  1. व्यक्तीला झोपू देऊ नये . 2. डॉक्टर कडे संपर्क साधावा .

10शेंगदाणा चिक्की बनवणे

उद्देश : 1. साखरेचा वापर करून चिक्की बनवणे

2. गुळाचा वापर करून चिक्की बनवणे .

कृती :

  1. साखरेचा किंवा गुळाचा गोळीबंद पाक तयार केला .
  2. अर्धे फोडलेले शेंगदाणे टाकून एकत्र केल .
  3. चिक्की ट्रे , रोलर आणि कटर ला तुप लाऊन घेतला .
  4. तयार मिश्रण ट्रे मध्ये टाकून त्याला प्लेन केला .
  5. चिक्की कटरने कट केला .
  6. बॉक्समध्ये चिक्की पॅक केली .

खर्च :

साखरेचा वापर करून .

क्रमटेरियलवजनदरकिंमत
1साखर300 ग्राम36 रु10.8 रु
2.शेंगदाणे300 ग्राम110 रु33 रु
3.तुप25 ग्राम500 रु12.5 रु
4.बॉक्स3 बॉक्स5 रु15 रु
5.गॅस30 ग्राम1050 रु /14200 ग्राम31.5 रु
एकूण102.8 रु

मजुरी 35% = 35.98 रु

एकूण खर्च = 138.78 रु

गुळाचा वापर चिक्की तयार करणे

क्रमटेरियलवजनदरकिंमत
1.गूळ745 ग्राम40 रु29.8 रु
2.शेंगदाणे745 ग्राम110 रु81.95 रु
3.तुप25 ग्राम500 रु12.5 रु
4.बॉक्स4 बॉक्स5 रु20 रु
5.गॅस45 ग्राम1050 रु /14200 ग्राम47.25 रु
एकूण191.5 रु

मजुरी 35% = 67.02 रु

एकूण खर्च = 258.52 रु