रक्तगट

रक्तगटाचा शोध कार्ल लँडस्टीनर या शास्त्रज्ञांनी लावला .

सन . इ . १९४० मध्ये कार्ल लँडस्टीनर आणि एलेक्जांडर एस. विनर या वैज्ञानिकांनी (Rh ) फॅक्टर् चा शोध लावला .

Rh फॅक्टर् म्हणजे काय ?

कार्ल लँडस्टीनर आणि एलेक्जांडर एस. विनर या वैज्ञानिकांनी राहिसस नावाच्या मकडांचा रक्तावर संशोधन केले .

या राहिसत माकडांच्या रक्तात Rh नावाचे प्रोटीन त्यांना सापडले . असे प्रोटीन ज्या व्यक्तीच्या रक्तात आढळते

त्यांना(Rh positive) असे म्हणतात व ज्या व्यक्तीच्या रक्तातआढळत नाही त्यांना ( Rh negative) असे म्हणतात .

अँटीजेन :

(परकीय पदार्थ ) विरोधी प्रक्रिया निर्माण करणारा पदार्थ .

अँटीबॉडी :

अँटीजेनला नष्ट करण्यासाठी शरीर जी प्रक्रिया निर्माण करते त्याला अँटीबॉडी आस म्हणतात ,

रक्तगट चार प्रकारचे असतात . ( A,B,AB,O) Rh positive आणि Rh negative)

o रक्तगटाला रक्तदाता असे म्हणतात .

AB रक्तगटाला रक्तग्राही असे म्हणतात .

o- आणि AB- हा रक्तगट दुर्मिळ असतो .