मी विज्ञान आश्रमात डीबीआरटी कोर्स मधील विभागातील केलेली  कामे  विभागाप्रमाणे

ऊर्जा आणि पर्यावरण / ( इलेक्ट्रिकल )

१) जिन्याखालच्या रूमची नवीन फिटिंग केली .
२) DIC हॉस्टेल मागील बाथरूम रंगवले .
३) विशाल सरांचे आश्रमातील संपूर्ण घराला अर्थिंग केली .

गृह आणि आरोग्य / फूड लॅब
१) चहा विकणे .
२) कैची , स्क्वेअर ट्यूब , आय बिंब रंगवणे .

शेती व पशुपालन / ( अ‍ॅग्रिकल्चर )

१) ग्रे वॊटर मॅनेजमेंट
२) ग्रे वाटर प्लम्बिंग