प्रकल्प=

प्रकल्पाचे नाव :तळ्यावरील सोलर मोटर बांधकाम व वेल्डिंग

सहायक शिक्षक :ल,पी, जाधव सर ,सनी सर 

उद्दिष्टे :बांधकाम व वेल्डिंग शिकणे .
कृति :solar structur ला  लाम्बी रूंदी मोजुण वेल्डिंग केली . 

तसेच solar structur नुसार खड्डा घेतला , नंतर त्यामध्ये १ ,२,४, असे सिमेंट ,वाळू ,खाडी

घेवून solar structur खड्यात उभा करून माल  टाकून  घेतल, व

pyanal सेट करून धेवल.

खर्च

अनु.क साहित्य घामेल दर /किलो किमत
सिमेंट ४०
वाळू ३२
खडी १६ ६४
वेल्डिंग रॉड २८
लाईट २ युनिट १४
मजुरी २ लेबर ४०० ८००
एकूण खर्च ९७८