पिझ्झा

मैदयापासून पिझ्झा तयार करणे .

साहित्य व प्रमाण :-

१ ) मैदा = १५० ग्रॅम

३ ) साखर =५ ग्रॅम

२ ) यीस्ट =२ ग्रॅम

४) मीठ =२ ग्रॅम

५) बटर =५ ग्रॅम

६) चीझ =१ पॅकेट

७ ) टोमॅटो सॉस = १ पॅकेट

८ ) भाजीपाला

साधने :-

१ ) ओवन

२ ) परात

३ ) वाटी

४ ) चमचा

५ ) पिझ्झा ट्रे

६ ) टोप

७ ) पोळपाट -लाटण

८ ) वजनकाटा

पिझ्झा कॉस्टिंग :-

क्र मटेरियल वजन दर /kgकिंमत
१ )मैदा १५० ग्रॅम ३४ /kg ५.१ रू
२ )यीस्ट १ ग्रॅम ५०० /kg ०.५ रू
३) साखर ५ ग्रॅम ३९ /kg ०.१९ रू
४ )मीठ २ ग्रॅम १५ / kg ०.०३रू
५) चीझ १ पॅकेट १५ /१ पॅकेट १५ रू
६) टोमॅटो सॉस१ पॅकेट १५ /१ पॅकेट १५ रू
७ )बटर ५ ग्रॅम२१० /kg १.०५ रू
८ )भाजीपाला —————-५ रू
९ )ओवन चार्ज १ यूनिट १० रू /१ यूनिट १० रू
total ५१.८७ रू
मजुरी ३५ % १८.१५ रू
एकूण खर्च ७०.०२ रू

मी बनवलेला पिझ्झा :-