प्रोजेक्ट
इन्स्टंट पुरण तयार करणे
उद्देश :- इन्स्टंट पुरण बनवणे
साधने:- पातेल, कलथा,मिक्सर,चलनी,गॅस, ड्रायर, चमचा ई.
साहित्य:- चना डाल, गुळ, साखर, इलायची इ.
कृती :- १) चना डाळ स्वच्छ निवडून धुवून घ्यावी, प्रेशर कुकर मध्ये डाळ शिजवून घ्यावी .
२) शिजवलेली चना डाल चालनी वर घेऊन पाणी काढून घेणे .
३) चना डाळ एका जाड बुडाच्या पातेल्यात कळत कालथ्याने घटोलने .
४) त्यामध्ये गुळ,साखर, इलयची घालने.
५) ते टाकल्यानंतर मिश्रण पूर्णपणे मटका घट्ट होईपर्यंत घटोलत राहणे.
६) घट्ट झालेले मिश्रण एका परतामध्ये काढणे.
७) ते मिश्रण ड्रायरमध्ये ट्राय करणे.
८) ड्राय झालेले पुरण मिक्सरमध्ये बारीक करणे.
९) बारीक केलेले पुरण चाळणीने चाळून घेणे.
१०) आपल्याला पाहिजे त्या वजनाने पॅकिंग करणे.
इन्स्टंट पुरणाचे फायदे
- इन्स्टंट पुरण फ्रिज मध्ये न ठेवता सुद्धा रूम टेम्प्रेचर मध्ये तीन महिने चांगले राहू शकते .
- इन्स्टंट पुरण हवे तेवढ्याच तेवढ्याच प्रमाणात वापरता येते राहिलेले इन्स्टंट पुरण पुन्हा पॅक करून ठेवता येते .
* ओले पुरण जास्ती दिवस टिकू शकत नाही आणि ड्राय केलेले इन्स्टंट पुरण जास्ती दिवस टिकते
शेंगदाणा चिक्की तयार करणे
उद्देश :- चव चांगली येते तसेच साखरेचे प्रिझर्व्हशन हे अन्न टिकविण्यास मदत करते . त्यामुळे पदार्थ जास्त काळ टिकतो .
साहित्य :- शेंगदाणा , गूळ , किंवा साखर .
साधने :- कढई , वजन काटा, प्याकिंग ब्याग , गैस , ताट , कलथा , चिक्की ट्रे , रोलर [ लाटनी ], कटर , लायटर इ .
प्रमाण :- शेंगदाणा =३५० gm
साखर = ३५० gm
तेल = ५ ml
अ . क्र | मटेरिअल | वजन | दर | किंमत |
1 | शेंगदाणा | 350 gm | 100 | 35 |
2 | गुळ | 350 gm | 44 | 15 |
3 | तेल | 5 ml | 150 | 0.75 |
4. | गेस | 30 gm | 900 14. KG | 1.92 |
5 | प्याकिंग | 1 | 40 | 0.16 |
किंमत | 52.83 | |||
मजुरी 25% = | 13.20 | |||
एकूण किंमत = | 66.03 |
पाव तयार करणे
उद्देश :- पाव तयार करणे
साहित्य :- मैदा , साखर , मीठ , तेल , यीस्ट , पाणी
साधणे :- ओहन मशीन , आटा मेकर , टोप , पावाचे ट्रे
कृती :- १) कोमट पाण्यात साखर मीट व पीठ टाकून घेणे आणि एकत्र करणे आणि एका बाजूला १ ते १ . ३० तास ठेवणे .
२) ओहन निश्चित तापमानावर ठेवून गरम करणे .
३)पिठाचे निश्चित प्रमाणात गोळे करून ट्रे मध्ये ठेवणे .
४) १ तासा पर्यंत ट्रेमध्ये ठेवणे नंतर ओहन मशीनमध्ये १० ते १५ मिनिट भाजण्यासाठी ठेवणे . नंतर मशीन मधून ट्रे काढून पावाच्या वरच्या भागावर तेल लावणे .
निरीक्षण :- मैद्याच्या गोळ्याला तेल जास्त प्रमाणात लावू नये . बेकिंग ट्रेमध्ये ठेवताना थोड्या अंतरावर ठेवणे .
अ . क्र | मटेरिअल | वजन | दर | किंमत |
1 | मैदा | 10 kg | 30 | 300 |
2 | यीस्ट | 220 gm | 460 | 101.2 |
3 | साखर | 24 gm | 40 | 0.9 |
4 | मीठ | 150 gm | 15 | 22 |
5 | तेल | 150 gm | 150 | 22.5 |
6 | लाईट बिल | 2 unit | 10 | 20 |
एकूण | 466.6 | |||
मजुरी २५% = | 116.6 | |||
एकूण खर्च = | 583.2 |
एकूण पाव = 272
एका पावाची किंमत = 2.14
10 किलो पाव बनवण्यासाठी येणार खर्च = 583.2
बटर तयार करणे
उद्देश :- बटर तयार करणे
साहित्य :- जिरा , मीठ , मैदा , साखर , यीस्ट , तेल इ .
साधने :- परात , वजन काटा , इलेक्ट्रिक ओहन मशीन , ट्रे इ .
कृती :- १) पाहिलं दिलेल्या वजनानुसार साहित्याचे वजन करून घेणे .
२) पाहिलं एका पात्रात साखर यीस्ट आणि टाकून मिक्स करून ३० ते ४० मिनिट ठेवणे .
३)एका पातेल्यात मैदा , जिरा , मीठ टाकणे .
४) ते चांगले मिक्स करून घेणे नंतर त्याच्यात टाकून मळून घेणे थोडे पाणी टाकून .
५) थोडे मलल्यानंतर तेल टाकून मळून मऊ करावे .
६) ते अर्धा तास एका ट्रे किंवा टोपामध्ये झाकून ठेवावे .
७) अर्ध्या तास नंतर बटर ओहन मध्ये १५ ते २० मिनिट ठेवणे .
८) ते झाल्यावर पुन्हा उलटे करून ओहन मध्ये ५ ते १० मिनिट ठेवणे .
अ . क्र | मटेरीअल | वजन | दर | किंमत |
1 | मैदा | 500 gm | 30 | 15 |
2 | यीस्ट | 10 gm | 160 | 4.6 |
3 | साखर | 15 gm | 40 | 0.6 |
4 | मीठ | 5 gm | 15 | 0.75 |
5 | जिरा | 5 gm | 300 | 1.5 |
6 | तेल | 5 gm | 150 | 0.75 |
7 | लाईट बिल | 2 unit | 10 \ unit | 20 |
एकूण = | 42.5 | |||
मजुरी २५% = | 10.6 | |||
एकूण किंमत = | 53.1 |
- 500 gm मैद्याचे बटर बनवण्यासाठी येणार खर्च ५३. १
नानकट तयार करणे
उद्देश :- नानकट तयार करणे
साहित्य :- मैदा , पिठी साखर , डालडा , फूड कलर , प्लेवर
साधने :- वजन काटा , परत , नानकट साचा , ओहन मशीन , हॅन्ड ग्लोज , गेस , कढई इ .
कृती :- १) दिलेल्या वजनानुसार मटेरिअलचे वजन काट्यावर प्रमाणात वजन करून घेणे .
२) मैद्याचे पीठ चालून घेणे .
३)गैसवर कढाई ठेवून डालडा करून वितळवणे आणि पिठामध्ये पिठी साखर , प्लेवर , फूड कलर टाकून घेणे .
४)पीठ परतामध्ये घेऊन त्यामध्ये डालडा मिसळणे आणि मग ते मिसळून घेणे .
५) नानकात साच्यामध्ये ते घेऊन नानकट साच्याने नानकट बनवून एका ट्रे मध्ये ठेवणे .
६) ट्रे ओहन मशीनमध्ये प्रमाणात टेम्परेजर लावून २० ते २५ मिनिट ठेवणे .
७) नंतर ते काढून नानकट बाहेर काढणे .
अ . क्र | मटेरीअल | वजन | दर | किंमत |
1 | मैदा | 250 gm | 30 | 7.5 |
2 | पिठी साखर | 150 gm | 44 | 6.6 |
3 | डालडा | 150 gm | 120 | 18 |
4 | फूड कलर | 1 ml | 37 | 20 ml | 3.7 |
5 | प्लेवर | 2 ml | 49 | 20 ml | 2.45 |
6 | लाईट बिल | 0.5 unit | 10 / unit | 5 |
एकूण = | 43.25 | |||
मजुरी २५% = | 10.80 | |||
एकूण किंमत = | 54.05 |
550 gm नानकट बनवण्यासाठी येणार खर्च = 54.0.5 रुपये
योगासने आणि प्राणायाम शिकणे:-
१) वज्रासन
२)भुजंगासन
३) गोमुखासान
४) पवन मुक्तसन
५) पश्चिमोत्तानासान
५) शलभासन
६) प्राणायाम अनुलोम – विलोम
७) सूर्यर्भेदी प्राणायाम
८) भास्त्रिका प्राणायाम
९) शितली प्राणायाम
रक्तगट तपासणे..
उद्देश:- रक्तगट चेक करणे .
साहित्य :lencet,’A’entigen, B entigen, ‘0’ antigen, कापूस,शिशी, स्पिरिट, .
हॅन्डग्लोजकृती :- १) सर्वप्रथम हातात हॅन्डग्लोज घालणे .
.2) पेशंटला खुर्चीवर बसवणे.
3) कापुसला स्पिरिट बोटाला लावून त्याला स्वच्छ करतात.
4)Teancet वापर करून बोटाला टोचायच.
५) काचेच्या पट्टीवर तीन पट्टीवर रक्ताचे थेंब घेणे..‘A’ antigen, B antigen प्रत्येकी एका थबांत , दुसऱ्या D टाकावे आणि ‘D’ antigen प्रत्येकी एक थेंब ..’A’ दुसऱ्या थेंबात…’B’ तिसऱ्या थेंबात…टाकावे…1) एका काचेच्या पट्टीने प्रत्येकी थेंब मिक्स करणे.2) कोणाच्यात येचात गोधड्यात निर्माण ते बघावे .3) पुढील तक्त्या प्रमाणे खतगढ़ ओळखावे.घ्यावयाची कायजी….1)पेशंटला आरामदायक जागी बसवावे…2)Teancet टोचण्याआधी स्पिरिट लावावं.3)टोचताना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
वेक्तीगत स्वच्छ्ता
हात धुवणे
रोग आणि आजार
अन्न पदार्थातील कॅलरीज मोजणे
सॉस तयार करणे
प्रथमोपचार म्हणजे काय
मानवी शरीराची कॅलरीज मोजणे
रक्तगट
टोमॅटो सॉस तयार करणे
क्लिनिक थर्मामीटर का प्रयोग
नाडी स्पंदन दर रिकर्ड करणे
हिमोग्लबीन
रक्तदाब
पाणी परीक्षण
प्राथमिक उपचार
कच्या पपई पासून केंडी बनवणे
आले पाक वडी बनवणे
O R S तैयार करणे
PIZZA 🍕🧆 बनवणे
चॉकलेट केक बनवणे
खाद्य मिळवट
ज्याम तयार करणे