शेगादाणा चक्की

साहीत्या :- शेगदाणा,साखर,गॅस,तेल ,पॅकिंग बॉक्स ,लेबल इत्यादी ….

कोस्टिंग :-

क्र मटेरियल वजन दर /kg किंमत
1शेगदाणा 35012042
2साखर 3504014
3तेल 51100.55
4गॅस 30g [20m]9061.91
5लेबल 14 RS /6 L०.66
6पॅकिंग बॉक्स 166
65.12
मजुरी =22.79
एकुण खर्च =87.91

कृती

सर्वप्रथम आम्ही शेगदाणे भाजून घ्यातले व तेतले टरपाले कडून टाकले व साखरेचा पाक करून त्यात शेगदाणे

टाकुण त्याला मिक्स करुन चक्की ट्र वर घेऊन त्याला कटर ने कापून घेतले व थंड होऊन द्यावेत त्यानंतर ती चिक्की पॅकिंग बॉक्स मध्ये भरून ठेवावी .