1.प्रॅक्टिकल चे नाव =वैयक्तिक स्वच्छता

उद्देश : आपल्याला कोणताहि रोग,अशक्तपणा आणि इंजूरी अशा अनेक गोष्टी होऊ नये म्हणून वैयक्तिक स्वच्छता केली पाहिजे

वैयक्तिक स्वच्छता का करायचे?

  • आजारी पडू नये.
  • आपली रोगप्रतिकार चांगली राहण्यासाठी.
  • शारीरिक स्थिति चांगली राहण्यासाठी.
  • दिवसभरात काम करताना आळस येवू नये म्हणून.
  • कोणताही काम करताना उत्साहाने करण्यासाठी.
  • वैयक्तिक स्वच्छतेचे प्रकार
  • प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक स्वच्छतेची कल्पना भिन्न असते. चांगल्या स्वच्छतेच्या सवयी तयार करण्यासाठी या मुख्य श्रेण्या उपयुक्त स्थान आहेत:
  • शौचालय स्वच्छता
  • आपण टॉयलेट वापरल्यानंतर आपले हात धुणे. 20 ते 30 सेकंद साबणाने हात धुवा आणि आपल्या हाताच्या मागील बाजूस आणि आपल्या नखांच्या खाली आपल्या बोटाच्या दरम्यान हात स्वच्छ करा. गरम पाण्याने स्वच्छ धुवा आणि स्वच्छ टॉवेलने हात पुसा. आपल्याकडे पाणी किंवा साबण नसल्यास, अल्कोहोल-आधारित हँड सॅनिटायझर देखील वापर होऊ शकतो.
  • शॉवर स्वच्छता
  • आपण कितीवेळा शॉवर घ्यायची इच्छा आहे हे वैयक्तिक पसंती दर्शवते, शॉवरिंग केल्यामुळे त्वचेचे पेशी, जीवाणू आणि तेल स्वच्छ धुवायला मदत होते. आठवड्यातून कमीतकमी दोनदा आपण केस धुवावेत. तेलकट अवशेषांपासून बचाव होतो.
  • नखे स्वच्छता
  • आपल्या नखे लहान आणि स्वच्छ ठेवण्यासाठी नियमितपणे ट्रिम करा. बांधकाम, घाण आणि जंतू काढून टाकण्यासाठी नेल ब्रश किंवा वॉशक्लोथने घासून घ्या. आपल्या नखांना नीटनेटके ठेवण्याने आपल्या तोंडात आणि शरीराच्या इतर भागात जंतूंचा प्रसार रोखण्यास मदत होते.
  • दात स्वच्छता
  • चांगली दंत स्वच्छता फक्त मोत्यासारख्या पांढऱ्या दातांपेक्षा जास्त नसते. आपल्या दात आणि हिरड्यांची काळजी घेणे हे हिरड्यांचे आजार आणि पोकळी रोखण्याचा एक चांगला मार्ग आहे. दिवसातून कमीतकमी दोनदा 2 वेळा ब्रश करावे. आपण उठल्यानंतर आणि अंथरुणावर जाण्यापूर्वी ब्रश करावे. दररोज आपल्या दातांना फ्लॉस करा आणि अँटीबैक्टीरियल माउथवॉश वापरण्याबद्दल दंतचिकित्सकांना विचारा. या दोन चरणांमुळे दात किडण्यापासून बचाव होतो.
  • आजारपण स्वच्छता
  • जर आपणास बरे वाटत नसेल तर आपण इतरांना जंतूंचा प्रसार होऊ नये म्हणून पावले उचलली पाहिजेत. यात शिंकताना आपले तोंड आणि नाक झाकणे, तसेच, कोणतीही मळलेली ऊती त्वरित फेकून द्या.
  • हात स्वच्छता
  • आपल्या हातातील सूक्ष्मजंतू तोंड, नाक, डोळे किंवा कान यांच्याद्वारे सहजपणे आपल्या शरीरात प्रवेश करू शकतात.
  • आपण अन्न हाताळत असताना, खाण्यापूर्वी, कचरा हाताळना, शिंकताना, एखाद्या प्राण्याला स्पर्श करता त्याचप्रमाणे, बाळाची डायपर बदलल्यानंतर किंवा जखमेच्या साफसफाईच्या वेळी हात धुवा.

2. प्रॅक्टिकल चे नाव= 7 kg पाव तयार करणे

7kg पाव तयार करण्यासाठी लागणार एकूण खर्च खालील प्रमाणे

कृती :1)एक बाउल मध्ये ईस्ट,साखर व ब्रेड इमपुअर पाण्यामध्ये मिक्स करून घेतल.
2)मैदा घेतला व तो चालला त्यानंतर ते मैदा मळून घेतला.
3)नंतर ते पीठ एक तासा साठी fermentation साठी ठेवले.
4)त्यानंतर त्याचे गोळे केले व ते परत fermentation साठी ठेवले.
5)ओहण फ्री हिटला 200 डिग्री वर सेट केला
6)एक तास झाल्यावर पाव बेकिंग ला ठेवले.

अनु क्रमांक मटेरियल वजन दर /kg एकूण किमत
1)मैदा 7 kg 36 252
2)यीस्ट 150gm 150 22.5
3)साखर 75gm 41 3.07
4)मीठ 150 20 3
5)तेल 100gm 100 10
6)ब्रेडईमपुअर 14 gm 250gm /350रुपय
1400/kg
19.60
7)ओहन चार्ज 14 kg 10 रुपय यूनिट 140
एकूण मटेरियल 450.17
35%मजुरी 157.55
7 kg पाव तयार करण्यासाठी येणार एकूण खर्च 607.72 रुपये

7 kg पाव तयार करण्यासाठी 607.72 रुपये एवढा खर्च आला.

एकूण 206 पाव तयार झाले.

येका पवाची किंमत 2.95 रुपये इतका आला.

3.प्रॅक्टिकलचे नाव= शेंगदाणा लाडू तयार करणे

3 kg शेंगदाण्याचे लाडू तयार करणे .

अनु क्रमांक माटेरिअयल वजन दर /kg किंमत
1)शेंगदाणा 3 kg 130 390
2)गुळ 2.5 kg 46 115
3)तूप 250 gm 600 150
4)गॅस 50 gm 906/14200 3.19
एकूण मटेरियल खर्च 658.19 रुपये
35% मजुरी 230 रुपये
3 kg शेंगदाणे लाडू तयार करण्यासाठी येणारा एकूण खर्च 888.19 रुपये

3 kg शेंगदाणे लाडू तयार करण्यासाठी 888.19 रुपये इतका एकूण खर्च आला

येका लाडूचे एकूण वजन 20 gm

एकूण 231 लाडू तयार झाले

येका लाडूचे किमत 3.84 रुपये .

4. प्रॅक्टिकलचे नाव=व्हेज पफ

अनु क्रमांक मटेरियल वजन दर/kg किंमत
1 )मैदा 250gm 36 9
2)डालडा 75 gm 120 9
3)जिरे 3 gm 3000.9
4)मीठ 3 gm 20 0.06
5)व्हेजिटेबल्स 10 10
6)बटाटा 1 kg 20 20
7)तेल 20gm 100 2
8)गॅस 30gm 906/14200 1.91
9)बेकिंग चार्ज 1 यूनिट 14 14
एकूण मटेरियल खर्च 66.87
35% मजुरी 23.40
व्हेज पफ तयार करण्यासाठी लागणार एकूण खर्च

90.27

व्हेज पफ तयार करण्यासाठी लागणार एकूण 90.27 रुपये इतका खर्च आला.

एकूण 20 व्हेज पफ तयार झाले.

येका व्हेज पफ ची किंमत 4.51 रुपये एटक आला आहे .

5.प्रॅक्टिकल चे नाव= शेंगदाणा साखर चिक्की

अनू क्रमांक मटेरियल वजन दर/kg किंमत
1 साखर 286 40 11.44
2 शेंगदाणा 300 30 49
3 तेल 5 100 0.5
4 गॅस 500 906/14200 3.19
5 पॅकिंग 2 6/1 पाकीट 12
एकूण मटेरियल खर्च 76.13
35% मजुरी 26.64
शेंगदाणा साखर चिक्की तयार करण्यासाठी एकूण लागणार खर्च 102.77

500 ग्राम शेंगदाणा चिक्की तयार करण्यासाठी 102 रुयये खर्च आला.

6.प्रॅक्टिकल चे नाव=तीळ चिक्की

अनू क्रमांक मटेरियल वजन दर / kg किंमत
1 तीळ 250gm 240 60
2 साखर 250gm 40 10
3 गॅस 30gm 906/14200 1.91
4 तेल 5gm 100 0.5
5 मटेरियल खर्च 72.41
35% मजुरी 25.34
तीळ चिक्की तयार करण्यासाठी लागणारा एकूण खर्च 97.75

500 ग्राम तीळ चिक्की साठी एकूण खर्च 97.75 रुपय खर्च आला.

250 ग्राम चे 1 बॉक्स भरला.

200 ग्राम चे 1 बॉक्स भरला .

7.प्रॅक्टिकल चे नाव= शेंगदाणा गूळ चिक्की.

अनू क्रमांक मटेरियल वजन दर/ kg किंमत
1 शेंगदाणा 300gm 130 49
2 गूळ 286gm 46 13.145
3 तेल 5gm 100 0.5
4 गॅस 50gm 906/14200 3.19
5 पॅकिंग बॉक्स 2 6/1 12
मटेरियल खर्च 77.84
35% मजुरी 27.24
गूळ चिक्की तयार करण्यासाठी लागणारा एकूण खर्च 105.08

500 ग्राम गूळ चिक्की साठी एकूण खर्च 105.08 रुपय खर्च आला.

8.प्रॅक्टिकल चे नाव=नॉन कटाई

अनू क्रमांक मटेरियल वजन दर/ kgकिंमत
1 मैदा 250gm 36 9
2 डालडा 200gm 140 28
3 पिठी साखर 200gm 46 9.2
4 ओव्हन चार्ज 1 यूनिट 14रु/1 यूनिट 14
5 पॅकिंग 3 बॉक्स 6/1 18
मटेरियल खर्च 78.2
35% मजुरी 27.37
नॉन कटाई तयार करण्यासाठी लागणारा एकूण खर्च105.57

नॉन कटाई तयार करण्यासाठी लागणारा एकूण खर्च 105.57 इतका आल.

9.प्रॅक्टिकल चे नाव = पिझ्झा

अनू क्रमांकमटेरियल वजन दर/ kgकिंमत
1 मैदा 300gm 28 7.5
2 यीस्ट 4gm 150 0.6
3 साखर 10gm 40 0.4
4 मीठ 4gm 10 0.04
5 ओव्हन चार्ज 1 यूनिट 14 14
6 पिझ्झा पॅकिंग 10
7 सॉस 10
8 बटर 13gm 100 1.3
9 चीज 113gm 123 13.89
मटेरियल खर्च57.73
35% मजुरी 20.20
पिझ्झा तयार करण्यासाठी लागणारा एकूण खर्च77.93

पिझ्झा तयार करण्यासाठी लागणारा एकूण खर्च 77.93 इतका आला.

10.प्रॅक्टिकल चे नाव =कुकीज

अनू क्रमांकमटेरियल वजन दर/ kgकिंमत
1 नाचणी पीठ 50gm 80 4
2 गव्हाच पीठ 50gm 35 1.75
3 तूप 50gm 600 30
4 बेकिंग पावडर 3gm 250 1.05
5 बेकिंग सोडा 1.5gm 350 0.525
6 दूध 10ml 40 0.4
7 गूळ पावाडर 70gm 60 4.2
8 ओव्हन चार्ज 14यूनिट 10रू/ यूनिट 140
8 मटेरियल खर्च181.925
9 35% मजुरी63.67
कुकीज तयार करण्यासाठी लागणारा एकूण खर्च245.595

कुकीज तयार करण्यासाठी लागणारा एकूण खर्च 245.595 रुपये इतका आला.

11.प्रॅक्टिकल चे नाव = चिंच सॉस

अनू क्रमांकमटेरियल वजन दर/kg किंमत
1 चिंच 2kg 70 140
2 खजूर 2kg 160 320
3 गूळ 5kg 46 230
4 मिरची पावडर 15gm 90 1.35
5 चाट मसाला 10 gm 130 1.3
6 साधे मीठ 10 gm 20 0.2
7 गॅस 50 gm 906/14200 3.19
8 काळ मीठ 10 gm 120 1.2
9 इलेक्ट्रिक चार्ज 1 यूनिट 1यूनिट /7 यूनिट 7
मटेरियल खर्च 704.24
35%मजुरी 246.48
चिंच सॉस तयार करण्यासाठी लागणारा खर्च 950.72

चिंच सॉस तयार करण्यासाठी लागणारा एकूण खर्च 950.72 रुपय.

12.प्रॅक्टिकल चे नाव = SQUESH लिंबाचे रस

अनू क्रमांकमटेरियल वजन दर/kg किंमत
1 लिंबू 3203 40 128.12
2 साखर 2526 41 103.56
3 सोडियम बेणजोईट 1.5 350 0.52
4 गॅस 50 906/14200 3.19
मटेरियल खर्च 235.39
35 % मजुरी 83.838
लिंबाचे squesh बनवण्यासाठी लागनारा खर्च 318.77

लिंबाचे squesh बनवण्यासाठी लागनारा एकूण खर्च 318.77 रुपय इतका आला.

13.प्रॅक्टिकल चे नाव=खारी

अनू क्रमांकमटेरियल वजन दर/kg किंमत
1 मैदा 1250 36 45
2 डालडा 375 120 45
3 मीठ 15 20 0.3
4 जिरे 10 620 6.2
5 ओव्हन चार्ज 1 यूनिट 14 रू/यूनिट 14
मटेरियल खर्च 110.5
35% मजुरी 38.67
खारी तयार करण्यासाठी एकूण लागणारा खर्च 149.17

खारी तयार करण्यासाठी एकूण 149.17 रुपय खर्च आला.

14.प्रॅक्टिकल चे नाव=पपई कँडी

अनू क्रमांक मटेरियल वजन दर/kg किंमत
1 पपई 1602gm 101 10
2 साखर 1300gm 10 52
3 फूड कलर 3gm 10/20 gm 1.5
4 फ्लेवर व्हनीला 1 ml 41/20 ml 2.05
5 पाईनअप्पल 1 ml 42/20 ml 2.1
6 केवडा फ्लेवर 1 ml 42/20 ml 2.1
7 गॅस 50 gm 906/14200gm 3.19
8 फॅन 1 यूनिट 7 रुपय 7
मटेरियल खर्च 79.94
35%मजुरी 27.97
पपई कँडी तयार करण्यासाठी लागणारा खर्च 107.97

पपई कँडी तयार करण्यासाठी लागणारा एकूण 107.97 रूपये इतका आला .

15.प्रॅक्टिकल चे नाव=आईस केक

अनू क्रमांक मटेरियल वजन दर किंमत
1 क्रीम 717gm 220/kg 157.74
2 प्रीमिक्स चॉकलेट 400 gm 340/kg 136
3 प्रीमिक्स व्हॉनेला 300 gm 300/kg 90
4 चॉकलेट कंपाऊंड 50 gm 150/400 gm 18.75
5 व्हाईट कंपाऊंड 50 gm 150/400 gm 18.75
6 ओव्हन चार्ज 0.5 यूनिट 7/14 7
7 तेल 20 gm 80/kg 1.6
8 तूप 10 gm 600/kg 6
9 चेरी `1 पॅकेट 40/kg 40
एकूण मटेरियल खर्च 475.84
35% मंजूरी 166.54
आइस केक तयार करण्यासाठी लागणार खर्च 642.38

2 kg आइस केक तयार करण्यासाठी लागणार एकूण 642.38 रुपय खर्च आला.

16.कप केक

अनू क्रमांक मटेरियल वजन दर किंमत
1 प्रीमिक्स चॉकलेट 275 gm 225 41.25
2 प्रीमिक्स व्हॉनेला 346 gm 250 57.66
3 चॉकलेट कंपाऊंड 50 gm 125 15.62
4ओव्हन चार्ज 1 यूनिट 14 14
5 तूप 10 gm 600 6
6 कप 38 नग 50 नग/75 28.5
एकूण मटेरियल खर्च 163.03
35% मंजूरी 57.06
कप केक बणवण्यासाठी आलेला खर्च 220.09

कप केक बणवण्यासाठी 220.09 रूपय इतका खर्च आला.

17.प्रॅक्टिकल :- प्रथमोपचार

प्रथमोपचार म्हणजे काय ?

:- डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी केला जाणार उपचार म्हणजे प्रथमोपचार होय .

उद्देश :- 1) पीडित व्यक्तीचा जीव वाचवणे .

2) वेदना कमी होणे .

नियम :- 1) प्रथमोपचार पेटी सोबत असणे गरजेचे आहे .

2) जखमी व्यक्तीस शांत करणे

3) प्रथमोपचार पेटीचा वापर करणे

4) जखम जास्त मोठी असल्यास डॉक्टरांकडे घेऊन जाणे

18.प्रॅक्टिकल :- रोग व आजार

रोग व आजार म्हणजे काय ?
शरीराची किंवा मनाची अस्वास्थ्यकर स्थिती आजारपण

आजारी पडण्याची कारण : –
अस्वच्छता
फास्टफूड
मच्छर
दूषित पाणी दूषित अन्न
जास्त मोबाईल वापर
अपुरी झोप
वेळेवर न जेवणे
व्यसन
जास्त श्रम करणे इत्यादी