AAKASH RANE

प्रॅक्टिकल क्रमांक 1.

प्रात्यक्षिक चे नाव . मापन

उद्देश . मापनची ओळख करून घेतली

साहित्य. मेजर टेप. वही पेन. टेबल

कृती. 1 सर्वप्रथम आम्ही जे साहित्य लागतात ते गोळा केले.

2. ह्यंड ग्र्यांडर मेजर टेप वर्नियर केलीपर

कौशल्य . वस्तूचे मापनचे उपकरण शिकलो.

प्रॅक्टिकल क्रमांक:-२

प्रात्यक्षिक चे नाव:-क्षेत्रफळ आणि घनफळ

उद्देश:-क्षेत्रफळ आणि घनफल यांची ओळख करून घेतली

साहित्य :- मेजर टेप.

कृती:-सर्वप्रथम आम्ही साहित्य गोळा केले.

. २ त्याच्यानंतर क्षेत्रफळ. व घनफळ काढायला शिकलो.

३. त्रिज्या व परिधी काढायला शिकलो.

कौशल्य:- आज आम्ही क्षेत्रफळ व घनफळ काढायला शिकलो

. २) इंजीनियरिंग ड्रॉइंग मध्ये पेज ले आऊट आणि कोन काढायला शिकलो

प्रॅक्टिकल क्रमांक :-३ )

प्रात्यक्षिक चे नाव:- वर्कशॉप मधील मशीन यांची ओळख व उपयोग

उद्देश:-मशीन यांची ओळख करून घेणे तसेच उपयोग समजून घेणे

साहित्य:-. मेजर टेप. फिलर मटेरियल. आर्क वेल्डिंग.

कृती:-सर्वप्रथम आम्ही साहित्य गोळा केले.

२. त्याच्यानंतर वेल्डिंग पोझिशन. बट जॉईंट. लेफ्ट जॉईंट. T जॉईंट.

हे हाता कल करायला शिकलो.

३). आर्क वेल्डिंग करायला शिकलो.

कौशल्य:-वर्कशॉप मधले ठेवले.१) आर्यन २) आर्क वेल्डिंग मशीन ३) पावर कटर

४) बेंच ग्राइंडर ५)MIG वेल्डिंग (co २)६) सॉफ्ट वेल्डिंग ७) बेंच वाईस ८) राऊंड वाईस वेल्डिंग मशीन.९) लेथ मशीन १०) सेंट्रल ड्रिल मशीन.१०) मिलीग मशीन ११) पावर हेक्सा १२) प्लाजमा कट्टर. मशीन बद्दल माहिती

प्रॅक्टिकल क्रमांक:-४

प्रात्यक्षिक चे नाव:-R.C.C कॉलम तयार करणे

उद्देश:-सिमेंट कशी तयार करायची हे शिकलो.

साहित्य:- सिमेंट २) वाळू ३) खडी ४) ऑईल ५) टर्सन बार ६) थ्रेडिंग तार

साधने :-१) थापी २) पावडे ३) पावर कटर ४) साऱ्या ५) मेजर टेप

कृती:-

१)सर्वप्रथम साहित्य गोळा केले

२) सर्वप्रथम आम्ही सिमेंट वाळू याचे प्रमाण ३: ६घेतल

३) त्यानंतर वाळू ९KG आणि सिमेंट ६ किलो

४) साचा पूर्ण स्वच्छ करून त्याला ऑइल लावला

५) त्यानंतरआम्ही माळ तयार करुन साचा मध्ये टाकला

६) कॉलम तयार केला त्याला २१ दिवस क्युरिग केलें.

कौशल्य:- मापन करायला शिकलो व सीमिटचे वीट बनवायला शिकलो .

प्रॅक्टिकल क्रमांक :-५

प्रात्यक्षिक चे नाव:-पाईपला व लोखंडी रोडला थ्रेडिंग टॅपिंग करणे

उद्देश:-पाईपला थ्रेडिंग व टॅपिंग करणे शिकणे

साहित्य :- पाईप २) लोखंडी ३) रॉड ४) ऑईल.

कृती:-१) थ्रेडिंग मध्ये धातूच्या बाहेरील भागावर आटे पाडणे

२) टॅपिंग म्हणजे धातूचे आतील भागावर आटे पाडणे

३)टॅपिंग टूल थ्रेडिंग करताना ऑइलचा वापर केला

वेगवेगळ्या पायी पण साठी वेगवेगळे टॅपिंग टूल वापरतात वापरले

कौशल्य:- १) थ्रेडिंग करायला शिकलो आणि टॅपिंग करायला शकलो .

. २) डीलींग क्लाऊड कापणे ३) हॅन्ड ग्राइंडर चालवणे

प्रॅक्टिकल क्रमांक ६

प्रत्यक्षिकाचे नाव :- रंग काम करणे .

साहित्य :- रंग , थिणार ,स्प्रे गन ,

कृती :- सर्व प्रथम ज्या ठिकाणी आपल्याला रंग मारायचा भाग सांड पेपर ने घासून घेतला . स्प्रे गण मध्ये काळा रंग भरला नंतर योग्य पद्धतीने स्प्रे गणणे रंग मारला . रंग केलेल्या भाग टेबल वर सुकायला ठेवला .

कौशल्य :- रंग काम करायला शिकलो व रंगाची माहिती घेतली

प्रॅक्टिकल क्रमांक 7

 प्रॅक्टिकलचे नाव :-लेथ मशीन

उद्देश :- लेथ मशीनची ओळख करुन घेणे व टरनिग व बेरीग करन्यास शिकले

साहित्य :- लाकूड वेगवेगळे रॅाड

साधने :- लेथ मशीन

लेथ मशीन :-

सगल्या मशीन टूल्सची जननी म्हणतात

हेनी मोदमले जनक

लेथ मशीन चे प्रकार :-

इन इंग्लिश

स्पीड लेथ

कॅन्सल अँड कॅरेट लेट ऑटोमॅटिक लेथ मशीन

लेथ मशीन चे चार मुख्य भाग

मशीन बेंड

वजनदार व मजबूत भाग आहे

इतर भागांना सपाट करतो

बेडवर इतर भाग बसवले जातात

बेडला कॉस्टिंग प्रक्रियेत बनवले जाते

2 हेड स्टॉक

हेड स्टॉक लेथ मशीनच्या डाव्या बाजूला असतो

यामध्ये स्पिडल ग्रीयर आणि गती बदलण्याची प्रक्रिया असते

स्पीडल हा फिरणारा भाग असतो ज्यामध्ये वर्कपीचला चाकात पकडलं जातं

चाक वर्कपीसला पकडायला काम करतो

चाकाचे दोन प्रकार :- 3 जॉ चाक

4जॉ चाक

प्रॅक्टिकल क्रमांक 8

प्रात्यक्षिक चे नाव : पत्रे काम करणे

उद्देश : Gl पत्र्यापासून नरसाळे डबा तयार करण्यास शिकणे

साहित्य : Gl पत्रा

साधने : पत्रा , कटर सनिपर

उदा. हा पत्र्याचा gi डब्बा काही खिळे किंवा काही छोटी वस्तू ठेवायला उपयोग येते.

कृती:- मी पाहिला डब्बा चे माप वहीवर घेतले ड्रॉइंग केली पत्रा घेऊन त्या पत्र्याला कायचीने कापल मापात त्याला ठोकून वाकून डब्बा बनवला झाकण बुड केलं.

प्रॅक्टिकल क्रमांक 9

प्रात्यक्षिक चे नाव : फेरोसिमीटर रीड तयार करणे

उद्देश : फेरोसिमी तयार करण्यास शिकणे त्याच्या महत्त्व समजून घेणे

साहित्य : सिमेंट वाळू सगळे सळी चिकन मे टेशन बार वेल्डर मेस फ्रेम

साधने : थापी घमेला पकड पावडा

कृती : 1) सर्वप्रथम साहित्य गोळा केले

2) रंग कामामध्ये फ्रेम तयार केला ( 90,42cm)

3) वेल्डनेस प्रेम ला वेल्ड केले

4 ) नंतर मटीर सी सिमेंट वाळू वा तीन घमेले

5) मोटरचा थर प्रथम टाकला तयार केला

6 ) त्यावर क्रेम बसवले

7 ) रोहा मोटरचा थर देऊन आयत कृती फेरी सिमेंटचे सीटर तयार केले

8 ) 20 ते 21 दिवस क्युरीग केले

प्रॅक्टिकल क्रमांक 10

प्रात्यक्षिक चे नाव :बिजागिरीचे व स्क्रूचे उपयोग व ओळख

उद्देश : बिजागिरीचे तसेच स्क्रूचे प्रकार समजून घेणे तसेच त्याचा उपयोग समजून घेतले

बिजागिरिचे प्रकार :- १ T बिजागिरीचा उपयोग दरवाजा व खिडक्यासाठी केला जातो

२ पार्ल मेंट बिजागिरीचा उपयोग भिंतीला समांतर राहण्यासाठी (दरवाजा ) याचा उपयोग होतो

पियानो बिजाग्री या बिजाग्रीचा वापर (फर्निचर )साठी केला जातो

४ बट बिजाग्री ही बिजाग्री (खिडकी दरवाजे )यांसाठी वापरतात

५ बुश बेरिंग बिजाग्री या बिजाग्री चा उपयोग गेट ) साठी केला जातो

६ टक्री बिजाग्री जुन्या काळातील( दरवाजे , घडीचे दरवाजेंसाठी ) केला जातो.

कौशल्य:- बिजागिरी पद्धती ओळखायला शिकलो पट्टी बिजागिरी

प्रॅक्टिकल क्रमांक :- frp ( फायबर reinforcd प्लॅस्टिक )

उदेश :- बॅट रिपेअर केले

साहित्य :- मेजर टेप समकोन

12

उद्देश :- प्लॅबिंग करणे .

साहित्य :- पाईप , एल्बों , T जोइंट , क्रोश T जोइंट , कंपलिनग , रीदूसईर , टयांक नेपाल , सलुशन ,एकसाब्लेड

कृती :- 1) आधी त्याचा बिल्डिग नकसा तयार केला.

2) त्याच्या नंतर काय काय कुठे मटेरियल लागेल ते नकाशा मध्ये टिक मार्क करून घेतल .

3) मटेरियल ची लिस्ट काढली आणि अंदाजे costing काढली .

4) मटेरियल घेवून आले .

5) नंतर साईड वर जावून सुरवात केली आणि कुठ किती पाईप लागतो त्या नुसार पाईप कपत जेडत गेले .

Workshop project

सुदाम वरठा

* सेड तयार करणे *

उद्देश :- सेड तयार करणे.

साहित्य :- वेल्डिंग मशीन, वेल्डिंग रॉड , L’ एगल ,G.I पत्रे,हॅग्लोज , सेफ्टी हेल्मेट, हॅडग्राईडर , ह्याग्लोज

कृती :- १) आधी मापन करून घेतले .

२) L’ एगल आणि G.I पत्रा मापा नुसार कापून घेतले.

३) नंतर एक एक फुटचे खड्डे खोदून घेतले .

४) त्याच्या नंतर त्या खड्ड्या मध्ये पोल उभे केले आणि त्याच्या मध्ये मोरटार भरले आणि एक दिवसा साठी सुखण्या साठी ठेवून दिले .

५) कापलेले एगल वेल्डिंग करून घेतले.

६) त्याच्य नंतर पत्रे लावून घेतले आणि हुक लावले.

* कॉस्टिग *

उद्देश :- नवीन agri बिल्डिंग च्या टाकीचे झाकण तयार करणे .

आकृति :-


साहित्य :-

नाववर्णननग \मात्रादरकिंमत
L , एगंल25*25*28 फीट70\kg263/-
पत्रा3 mm जाडी61cm *63cm75\kg648/-
वेल्डिंग रोड2.5 mm141\4rs56/-
नट बोल्ट6 mm21\3rs6/-
सळी3 mm1 फुट70\kg4.2/-
एकूण मटेरियल खर्च -977/-
मजुरी 25%मजुरी (25%) 244/-
एकूण खर्च =1221/-

वजन काढणे .

साधने :- आर्क वेल्डिंग मशीन , hyanda ग्राईडर ,चिपिंग ह्यामर , सेफ्टी हेल्मेट ,मेजर टेप ,मार्कर

सेफ्टी :- सेफ्टी हेल्मेट , सेफ्टी गॉगल , सेफ्टी ग्लोज , सेफ्टी शुज

कृती :-

1)सर्वात आधी आम्ही काम समजून घेतले ते कस करणार आहे ते .

2) नंतर मापन केल

3) चित्र तयार केल .

4) त्याच्या नंतर मटेरियल ची लिस्ट तयार केली .

5) नंतर गावातून मटेरियल घेवून आले .

6) त्याच्या नंतर मापन केलेल्या मपा नुसार प्लाजमा कटर ने मटेरियल कट करून घेतल .

7) कट केलेल मटेरियल वेल्डिंग कारूनण घेतल .

8) त्याला 10 mm च्या ड्रिल बीट ने हॉल मारले .

9) त्याच्या नंतर त्याला हात पकडण्या साठी कड्या तयार केल्या .

10) त्याला रंग दिला .