मोजमाप
1] 1kg=1000kg 6] 1foot=30cm
2] 1ltr=1000g
3] 1/2Ltr=500ml
4] 1/4Ltr=250ml
5] 1inch=2.5cm
2)शेगदाणा चिक्की
साहित्य :-शेंगदाणे ,गूळ ,साखर ,तेल ,ट्रे ,चिक्की कटर ,लाटणी ,सूरी ,गॅस ,पॅकिंग बॉक्स इ .
कृती :-1)सर्वप्रथम गॅस पेटवून त्यावर कढई ठेऊन त्यात 300 ग्रॅम शेंगदाणे भाजून घेतले .
2)शेंगदाणे भाजून झाल्यावर त्यांच्या साली काढून ते बारीक केले .त्यानंतर कढईत 300 ग्रॅम गूळाचा पाक केला
3)त्या पाकात शेंगदाणे टाकून ते मिश्रण ढवळून घेतले . आणि ते मिश्रण ट्रे वर घेऊन लाटणीने लाटून घेतले .
4)व चिक्की कटरने कट करून चिक्क्या तयार केल्या .
5) त्यानंतर पॅकिंग बॉक्समध्ये 200 ग्रॅम चिक्क्या भरल्या . असे आम्ही 6 बॉक्स चिक्किचे तयार केले .
![](https://alumni.vigyanashram.blog/wp-content/uploads/2022/12/IMG_20221221_144141-707x1024.jpg)
3)मोरिंगा चिक्की तयार करणे .
साहित्य :-शेंगदाणे ,गूळ,तूप,गॅस ,पॅकिंग बॉक्स ,स्टिकर ,जवस ,तीळ ,चिक्की कटर ,लाटणी ,ट्रे इ .
कृती :-1)सुरुवातीला जवस 80 ग्रॅम ,तीळ 120 ग्रॅम व मोरिंगा powder ग्रॅम घेतली .
2)त्यांचे मिश्रण करून घेतले .
3)त्यानंतर 300 ग्रॅम गूळ घेतले . व 300 ग्रॅम जवस +तीळ +मोरिंगा powder चे मिश्रण घेतले .
4)त्यानंतर कढईत 300 ग्रॅम गूळ टाकून त्याचा पाक तयार करून घेतला .
5)त्या पाकात वरील सर्व मिश्रण टाकले व ढवळून घेतले . नंतर ट्रे व लाटणीला तेल लाऊन घेतले .
6)आणि ते मिश्रण लाटणीने लाटून घेतले व चिक्की कटरने कट करून घेतले . व पॅकिंग बॉक्समध्ये पॅकिंग केले .
![](https://alumni.vigyanashram.blog/wp-content/uploads/2022/12/IMG_20221221_145926-764x1024.jpg)
4)पाव तयार करणे .
साहित्य :-मैदा ,यीस्ट ,मीठ ,तेल ,ब्रेड इम्प्रूवेअर ,गॅस,इ .
कृती :-1)सुरुवातीला 7 kg मैदा घेऊन ,यीस्ट व पाणी एकत्र करून ठेवले . मैदयात चवीनुसार मीठ घातले .
2)त्यानंतर ब्रेड इम्प्रूवेअर टाकले .यीस्ट तयार झाल्यावर ते मैदयात टाकून व्यवस्थित पीठ मळून घेतले .
3)त्यानंतर ट्रेला तेल लाऊन घेतल्यानंतर पावाचे गोळे तयार करून 30 मिनिटासाठी फुगवण्यासाठी ठेवले .
4)त्यानंतर ट्रे ऑव्हन मध्ये ठेवले . पाव बेक करण्यासाठी 250 c तापमानाच्यावरती तापमान सेट केले .
5)पाव बेक झाल्यानंतर त्यावर तेल लाऊन घेतले व थंड झाल्यावर उलटे करून घेतले .
6)7 kg मैदापासून 210 पाव तयार केले .
![](https://alumni.vigyanashram.blog/wp-content/uploads/2022/12/IMG_20221221_150930-671x1024.jpg)
5)नानकटाई तयार करणे .
साहित्य :-मैदा ,डाळदा ,पिठी साखर ,ट्रे ,तेल इ .
कृती :-1)सर्वप्रथम 350 ग्रॅम डाळदा घेऊन तो वितळवला आणि त्यामध्ये पिठी साखर 200 ग्रॅम चालून टाकली .
2)नंतर मग त्यात 500 ग्रॅम मैदा टाकला व फ्लेवरचा 5 ml टाकला .(मिक्स फ्लेवर )
3)व ते मिश्रण मळून घेतले . आणि साच्याने वेगवेगळ्या आकाराच्या नानकटाई तयार केल्या .
4)आणि ओव्हनमध्ये 150 c ते 180 c तापमानाला बेक केल्या .
![](https://alumni.vigyanashram.blog/wp-content/uploads/2022/12/IMG_20221221_151953-768x1024.jpg)
6)तिळाची चिक्की तयार करणे .
साहित्य :-तीळ , साखर ,गॅस ,कढई ,ट्रे ,चिक्की कटर ,लाटणी ,पॅकिंग बॉक्स ,डाळदा इ .
कृती :-1)सुरुवातीला साखर व तीळ समप्रमाणात वजन करून घेतले . नंतर कढईत साखर घेतली व गॅस पेटवला .
2)साखरेचा पाक करून घेतला . त्या पाकात बारीक केलेले तीळ टाकले . व ते मिश्रण ढवळून घेतले .
3)त्यानंतर ट्रे ,लाटणी व कटरला तेल लाऊन घेतले . आणि ते मिश्रण ट्रे वर घेऊन लाटून घेतले .
4)व चिक्की कटरने कापून चिक्क्या तयार केल्या .
5)नंतर पॅकिंग बॉक्समध्ये पॅकिंग केल्या .
![](https://alumni.vigyanashram.blog/wp-content/uploads/2022/12/IMG_20221228_102726-1024x703.jpg)
7)ORS तयार करणे.
साहित्य :-पाणी, साखर, मीठ, गॅस, इ.
कृती :-1)1लिटर पाणी घेतले.
2)ते पाणी उकळून घेतले.
3)उकवलेले पाणी थंड करून घेतले.
4)त्यानंतर त्या पाण्यात अर्धा चमच मीठ +6 चमच साखर टाकली.
5)अशाप्रकारे ors तयार केली.
निरीक्षण :- 1)जुलाब सारख्या आजारांना दूर करते .
2)शरीरातील पाणी rehydrate होत .
3)जिम करताना वापर.
8) पाणी परीक्षण करणे .
साहित्य :वॉटर टेस्ट बॉटल्स, वही,पेन ,टेस्ट पेपर, इ.
कृती :-1)दोन वॉटर टेस्ट बॉटल घेतल्या .
2)त्या दोन्ही बॉटल मद्ये टेस्ट पेपर टाकला.
3)एका बॉटल मद्ये किचन चे पाणी टाकले आणि दुसऱ्या बॉटल मद्ये ड्रीम हाऊसचे पाणी टाकले .
4)आणि त्या दोन्ही बॉटलवर तारीख आणि वेळ लिहिली
![](https://alumni.vigyanashram.blog/wp-content/uploads/2022/12/IMG_20221228_103808-768x1024.jpg)
निरीक्षण :-
1)एका बॉटल मद्ये किचन च पाणी घेतले ते 48 तासानंतर काले झाले .त्यामुळे ते पाणी पिण्यायोग्य नाही.
2)दुसऱ्या बॉटल मद्ये ड्रीम हाऊसचे पाणी घेतले ते 48 तासानंतर पांढर च राहिलं त्यामुळे ते पाणी पिण्यायोग्य आहे .
9)रक्तदाब तपासणे .
रक्तदाब म्हणजे काय ?
आपल हृदय शुद्ध रक्त करून धमन्यांमार्फत पाठवले जाते ,तेव्हा तिथे दाब निर्माण होतो ,त्या दाबास रक्तदाब म्हणतात .
रक्तदाबचे दोन प्रकार :-
1)उच्च रक्तदाब .
2)कमी रक्तदाब .
रक्तदाब तपासणी :-
![](https://alumni.vigyanashram.blog/wp-content/uploads/2022/12/IMG_20221225_094641-768x1024.jpg)
निरीक्षण :–
1)उच्च रक्तदाब हा 140/90 mm/hg असतो .
2)कमी रक्तदाब हा 120/80 mm/hg असतो .
10)वैयक्तिक स्वच्छता
( स्वतःची स्वच्छता )
- पोट साफ करणे
- हात धुणे
- ब्रश करणे
- व्यायाम करणे
- कोमट पाणी पिने
- अंघोळ करणे
- केस विचारणे ( तेल लावणे )
- पोषक आहाराचे सेवनन खे कापावीत स्वतःची स्वच्छता का केली पाहिजे :- आपले शरीर तंदुरुस्त व निरोगी राहण्यासाठी स्वतःची स्वच्छता केली पाहिजे
11)रक्तगट चेक करणे .
उद्देश :- रक्तगट चेक करणे .
साहित्य :lencet,’A’entigen, B entigen, ‘0’ antigen, कापूस,शिशी, स्पिरिट, .हॅन्डग्लोज
कृती :- १) सर्वप्रथम हातात हॅन्डग्लोज घालणे ..
2) पेशंटला खुर्चीवर बसवणे.
3) कापुसला स्पिरिट बोटाला लावून त्याला स्वच्छ करतात.
4)Teancet वापर करून बोटाला
.५) काचेच्या पट्टीवर तीन पट्टीवर रक्ताचे थेंब घेणे..‘A’ antigen, B antigen प्रत्येकी एका थबांत , दुसऱ्या D टाकावे आणि ‘D’ antigen प्रत्येकी एक थेंब ..’A’ दुसऱ्या थेंबात…’B’ तिसऱ्या थेंबात…टाकावे…
1) एका काचेच्या पट्टीने प्रत्येकी थेंब मिक्स करणे.
2) कोणाच्यात येचात गोधड्यात निर्माण ते बघावे .
3) पुढील तक्त्या प्रमाणे खतगढ़ ओळखावे.घ्यावयाची कायजी….
1)पेशंटला आरामदायक जागी बसवावे…2)Teancet टोचण्याआधी स्पिरिट लावावं.3)टोचताना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
12)टोस्ट तयार करणे.
कृती :- 1) सर्वप्रथम 250kg मैदा घेतला. त्यानंतर यीस्ट+साखर+कस्टर पावडर पाण्यात मिक्स करून घेतले.
2) ते मिश्रण मैदात टाकले व चवीनुसार मीठ टाकले.आणि पीठ चांगले मळून घेतले.
3) मळलेले पीठ फरमेंटेशनसाठी ठेवले.
4) नंतर मग ते पीठ चपतीसारख लाटून ते फोल्ड करून ब्रेड टीन मधे ठेवले.केले.
5) आणि 200 अंश तापमानाला ओव्हनमधे बेक6) बेक झाल्यावर छोटे छोटे आकाराचे टोस्ट चाकूने कापून घेतले.
![](https://alumni.vigyanashram.blog/wp-content/uploads/2022/12/IMG_20221228_112843-768x1024.jpg)
13)प्रथमोपचार पेटी
उद्देश – योग्य वैद्यकीय उपचार मिळण्याआधी प्राथमिक स्तरावर उपचार कसे करावे, हे समजून घेणे.
साहित्य- प्रथमोपचार पेटी (Bandage, Scissors, Adhesive tapes Thermomete& Antiseptic liquid, Antibiotics, Gauze, Disposable gloves, Hydrogen peroxide, ORS powder, Sanitizez, Pain Relievers
– प्रथमोपचार एखाद्या व्याधीवर वैद्यकीय उपचार करण्यापूर्वीची पायरी
म्हणजे प्रथमोपचार
11. जर प्रथमोपचाराविषयी आपल्याला माहिती असेल तर अनेक अपघातग्रस्ताचे आपण प्राण वाचवू शकती. गंभीर अपघात झाल्यानंतर त्याठिकाणी गडबड व गोंधळ उडालेला असतो, अशा वेळी डोक शांत ठेवून पटकम कार्य करण्याची जरूरत असते- (9) जर मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्रावचालू असेल तर तो थांबवण्यासाठी प्रथम लक्ष द्यावे. ती रक्तस्त्रावाची जागा फडक्याने दाबून ठेवावी- (2) जर सर्पदंश झाला असेल, तर देशाच्या वरील भागात दोरीने घट्ट बांधावे, काही वेळाने ती दोरी सोडून पुन्हा बांधावी. त्या व्यक्तील झोपू देवू नये. (3) जर हृदयविकाराचा झटका आला तर.: त्याव्यक्तीस सर्वप्रथम मोकळ्या हवेत जीथे जास्तीत जास्त ऑक्सीजन पुरवठा होईल
![](https://alumni.vigyanashram.blog/wp-content/uploads/2022/12/image-21-1.png)
14)चिंचेचा सॉस तयार करणे .
साहित्य :-चिंच ,गूळ ,मिरची पावडर ,काळे मीठ ,गरम मसाला ,गॅस इ .
कृती :-1)सुरुवातीला चिंचा साफ करून घेतल्या . नंतर 1 लीटर पाण्यात 1 kg चिंच टाकून उकळून घेतल्या .
2)नंतर चिंचेच्या पल्कमध्ये 3 kg गूळ टाकले . व ते मिश्रण ढवळून घेतले .
3)त्यानंतर ते मिश्रण गॅसवर ठेवले . त्या मिश्रणात 30 ग्रॅम मिरची पावडर ,100 ग्रॅम काळे मीठ ,आणि 20 ग्रॅम गरम मसाला टाकले व ढवळून घेतले .
4)नंतर ते मिश्रण घट्ट होईपर्यंत गॅसवर ठेवले . आणि थंड झाल्यावर पॅकिंग करून किचनला विकले .(4.8 kg )
अ. क्र | मटेरियल | वजन | दर /किलो | किंमत |
1) | चिंच | 1 kg | 80 | 80 |
2) | गूळ | 3 kg | 45 | 135 |
3) | मिरची पावडर | 30 ग्रॅम | 425 | 12.75 |
4) | काळे मीठ | 100 ग्रॅम | 50 | 5 |
5) | गरम मसाला | 20 ग्रॅम | 500 | 10 |
6) | गॅस | 90 ग्रॅम | 1100 | 99 |
7) | मजुरी 25% | 85.43 | ||
एकूण | 427.18 |
15)टोमॅटो सॉस तयार करणे .
साहित्य:-टोमॅटो ,साखर ,काळे मीठ ,गरम मसाला ,कांदा /लसूण ,व्हीनेगार ,गॅस ,पानी इ .
कृती :-1)टोमॅटो पाण्याने स्वच्छ् धुवून घेतले व देठाकडील हिरवा भाग काढून टाकला .
2)नंतर टोमॅटो स्वच्छ् पाण्यात घालून शिजवून घेतले . आणि शिजलेल्या टोमॅटोतून बी व साली काढून टाकल्या
3)टोमॅटो पल्प गॅसवर आठवण्यास ठेवला .
4)आटत असताना कांदा व लसनाचा लगदा टाकला . त्यानंतर व्हीनेगार व गरम मसाला टाकला .
5)याबरोबरच मीठ व साखरही टाकली . हे सर्व मिश्रण ढवळून घेतले व घट्ट होईपर्यंत ढवळले .
6)टोमॅटो सॉस थंड झाल्यावर किचनला दिला .(1.6 kg )
अ . क्र | मटेरियल | वजन | दर /किलो | किंमत |
1) | टोमॅटो | 10 kg | 20 | 200 |
2) | साखर | 100 ग्रॅम | 37 | 3.7 |
3) | काळे मीठ | 5 ग्रॅम | 40 | 0.2 |
4) | गरम मसाला | 5 ग्रॅम | 500 | 2,5 |
5) | कांदा /लसूण | – | 5 | 5 |
6) | व्हीनेगार | 5 ml | 51 | 0.98 |
7) | गॅस | 180 ग्रॅम | 1100 | 13.94 |
8) | मजुरी 25% | 56.58 | ||
282.9 |
16)पिझ्झा तयार करणे .
साहित्य :-मैदा, यीस्ट, साखर, मीठ, मिल्क पावडर, बटर, आलं पेस्ट, टोमॅटो सॉस, कांदा, टोमॅटो इ.
कृती :-1)सुरुवातीला 120ग्रॅम मैदा घेतला. यीस्ट साखर +आला यांचा पेस्ट तयार केला.
2)मैदयात बटर आणि पेस्ट टाकली. आणि ते मिश्रण मळून घेतले. आणि त्याचा पिठाचा गोळा तयार केला.
3)30 मिनिटे फरमेंटेशनसाठी ठेवला. त्यानंतर कांदा, टोमॅटो, शिमला मिर्च, कापून घेतली.
4)फरमेंटेशन झालेल्या पिठापासून पिझ्झाचा बेस तयार केला. त्यावर तेल लावून त्यावर टोमॅटो सॉस लावला.
5)त्यानंतर चवीनुसार मीठ व तिखट मसाला टाकला आणि मिरची, कांदा, टोमॅटो, यांचे तुकडे टाकून पिझ्झाला डेकोरेट केले.
6)आणि त्यावर चीज टाकले. व पिझ्झा 150ते 180 तापमानाला ओव्हनमध्ये बेक केला.
![](https://alumni.vigyanashram.blog/wp-content/uploads/2022/12/IMG_20220929_225405-1024x881-1.jpg)
![](https://alumni.vigyanashram.blog/wp-content/uploads/2022/12/image-17-490x1024-1.png)
निरीक्षण :-
1)वेगवेगळ्या आकाराचे पिझ्झे तयार केले..
2)शाकाहारी पिझ्झा तयार केला .
17)आवळा कॅण्डी तयार करणे.
साहित्य :-आवळे, हिंग, साखर, बरणी, पाणी, इलायची, गॅस, इ.
कृती :-1)सुरुवातीला 1kg आवळे घेतले.
2)ते गॅसवर गरम पाण्यात उकळून घेतले.
3)त्यानंतर त्या आवळ्यांचे तुकडे केले. आणि त्यातील खराब तुकडे बाजूला काढले.
4)मग एक बरणी घेतली. त्या बरणीत सुरुवातीला साखर टाकली.त्यानंतर आवळ्याचे तुकडे टाकले. पुन्हा साखर टाकली. व त्यावर आवळयांचे तुकडे टाकले.
5)आणि बरणी पूर्णपणे पॅक बंद करून घेतली.
![](https://alumni.vigyanashram.blog/wp-content/uploads/2022/12/IMG20221223104626-768x1024.jpg)
18)अन्नपदार्थातील भेसळ
उद्देश :- अन्नपदार्थात केलेली भेसळ ओळखण्यास शिकणे.
अन्नातील भेसळ म्हणजे काय ?
अन्नातील काही घटक काढून टाकणे अन्नामध्ये कमी दराच्या वस्तूंचे मिश्रण करणे अन्नामध्ये विषारी पदार्थ मिक्स करणे अन्नामध्ये जास्त रंग टाकणे.
उदा., टोमॅटो , तूप , लोणी , कडधान्य इ.भेसळ
पदार्थांच्या खाण्याने होणाऱ्या आजार :- विषबाधा , पोटाचे विकार
भेसळीचे प्रकार :- दुधात भेसळ , अन्न भेसळ , औषध भेसळ , भाज्यांची भेसळ
19)लिंबाचा रस ( स्कॉश )
उद्देश :- लिंबू सरबत तयार करण्यास शिकणे.
साहित्य :- लिंबू , साखर , पाणी , मीठसाधने :- गॅस , टोप , लेमन squizzer
फायदे :- 1) तुमची भूक स्थिर करते.
2) ऍनर्जी वाढवते.
3) हे स्वच्छ त्वचेला प्रोत्साहित करते.
4) पेशिंना संरक्षण देते.
![](https://alumni.vigyanashram.blog/wp-content/uploads/2022/12/20221221_144437-768x491-2-1.jpg)
20)बाजरीच्या पिठाचे लाडू तयार करणे
उद्देश :- बाजरीच्या पिठाचे लाडू तयार करण्यास शिकणे.
साहित्य :- बाजरीचे पीठ , गुळ , तीळ , जवस , इलायची पावडर , मगज बी , तूप इ.
साधने :- स्टिकर , पॅकिंग बॉक्स , गॅस , मिक्सर इ.
कृती :-बाजरीचे पीठ 400 gm
2) गूळ 600 gm
3) तीळ 360 gm
4)मगज बी 240 gm
5) जवस 240 gm
6) तूप 160 gm
7) इलायची पावडर 20 gm
![](https://alumni.vigyanashram.blog/wp-content/uploads/2022/12/बाजरीचीच्या-पिठाचे-ladu-1.jpg)
21)कॅलरीज
उद्देश :- अन्नपदार्थात असणारी कॅलरीज , अन्नाचे कार्य , शरीराच्या वाढीसाठी , शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणे ,
शरीराचे तापमान 37°C असते.
एकक :- कॅलरीज हे नेहमी Kg आणि Gm मध्ये मोजतात.•
कॅलरीज म्हणजे काय ?
आपण जे अन्न खातो त्यामधून आपल्याला जे ऊर्जा मिळते ते ऊर्जा म्हणजेच कॅलरीज होय.
22)सेफ्टी...
उद्देश :- कोणतेही काम करताना सेफ्टी वापरावी
- स्वच्छ एप्रिल व डोक्यात टोपी घालावी
- आज स्वच्छ हातमोजे / चमचा /चिमट्याचा वापर करावा
- सर्व साहित्य साधने जवळ असावीत
- प्रॅक्टिकल झाल्यावर गॅस सिलेंडर बंद करावे
- फ्रिज आठवड्याला साफ करावा
- पदार्थ घेण्यासाठी स्वतंत्र चमचा वापरावा व तो स्वच्छ करावा
- पदार्थ पॅक करून त्यावर तपशील लावावा
- विभाग पूर्णपणे स्वच्छ आहे का हे पाहावे
- विभागातील वापरलेला टेबल व सर्व साहित्य साफ करून ठेवावे
- विभागातून सुट्टी झाल्यास विजेचे उपकरण बंद करून ठेवावे