मोजमाप करणे

उदेश :- मोजमाप करण्यास शिकणे .

एकक :-

१) १ केजी = १००० ग्राम २) १/२ किलो = ५०० ग्राम ३) १/4 केजी = २५० ग्राम , पाव किलो ४) ३/४ केजी = ७५० ग्राम , पाऊण किलो

लिटर :-

१) १ लीटर = १००० मिलि लीटर २) मिलि लीटर = १००० मायकरो लीटर

३) १/२ लीटर = ५०० मिलि लीटर ४) १/४ लीटर = २५० मिलि लीटर ५) ३/४ लीटर = ७५० मिलि लीटर

वस्तूंचे मापन :-

१) १ इंच = २.५ सेमी २) १ फुट = ३० सेमी ३) १२ इंच = १ फुट ४) १ सेमी = १० mm

अनुमान :- मापन करण्यास शिकलो .

अन्न टिकवण्याची पद्धत

उद्देश ;- अन्न टिकवावे कशे ते शिकणे .

नैसर्गिक पद्धती :-

१) वाळवणे :- पाले भाज्या , फळे , मासे

२) खारवणे :- जास्त प्रमाणात साखर वापरणे

३) थंड करणे

४) गोठवणे

५) उकळवणे

६) हवा बंद डब्यात व बॅगेत ठेवणे

7) भाजणे

केमिकल पद्धत :-

१) सोडियाम बेणसोईड

२) पोटॅशियम मेटा बाय सलफेट .

३)पोंकटीं

सोडियाम बेणजोइट :- जॅम जेलई सॉस इ .

पोटॅशियम मेटा बाय सलफेट :- ज्यूस ,इ

नैसर्गिक अन्न संवरक्षण :-

१) तेल

२) मीठ

३) साखर , गूळ

४) विनिगर

५) लिंबू

अनुमान :- अन्न टिकवण्याची पद्धत शिकलो . .

कॅलरीज

उदेश :-

1) अन्न पद्धार्थ असणारी कॅलरीज.

२) अन्नाचे कार्य

३) हाडांना मजबूत करणे .

४) शरीराच्या वाढीसाठी

५) शरीराचे तापमान वर नियंत्रण ठेवणे .

६) शरीराचे तापमान ३७ डिगरी सेलसियास असते .

साहित्य :- kg व gmमध्ये कॅलरीज मोजले जातात.

ऊर्जा साठवण :- 1) शरीराची उंची साठवता येते का?

होय कारण :- शरीरामध्ये साठवली जाते.

2) कॅलरीज म्हणजे काय ?

आपण जे अन्न खातो त्यामधून आपल्याला जी ऊर्जा मिळते ती ऊर्जा म्हणजे काय.

प्रत्येक शरीराच्या वाढीसाठी ऊर्जा ही गरजेचे असते.

कार्बोहायड्रेट आणि न्यू ट्रोधीन इत्यादी.

अन्नातून मिळणारे पौष्टिक घटक :-

प्रथिने :- 1 gm = 4gm कॅलरीज

कारबोदके :- 1 gm = 4 gm कॅलरीज.

स्निग्ध पदार्थ :- 1gm = 9 gm कॅलरीज.

झार :- पाणी.

Wस्निग्ध पदार्थ म्हणजे फॅक्ट्स :- उदा :- तेल तूप दूध

कॅलरीजचे तीन मुख्य घटक :-

19 m = कार्बोहायड्रेट = 4 कॅलरीज.

उदा = गहू ज्वारी मका इत्यादी

19 m = प्रोटीन = चार कॅलरीज

उदा :- दोन मिनिट अंडा इत्यादी.

19 m :- वसा:- फॅट = 9 कॅलरीज.

अनुमान :- कॅलरीज कशात व कशा मोजतात ते शिकलो.

ORS तयार करणे.

उद्देश :-ORS तयार करण्यास शिकणे.

साहित्य :- पाणी साखर मीठ गॅस इत्यादी.

कृती :-

 1. सुरुवातीला एक लिटर पाणी घेतले.
 2. ते पाणी उकळवून घेतले.
 3. उकडलेले पाणी थंड करून घेतले.
 4. त्यानंतर त्या पाण्यात अर्धा चमचा मीठ प्लस सहा चम्मच साखर टाकली.
 5. आणि ते मिश्रण ढवळून घेतले.
 6. अशाप्रकारे ओआरएस तयार केली.
 1. फायदे :- तुला सारख्या आजारांना दूर करू शकते.
 2. शरीरातील पाणी रिहाइड्रेट करणे.
 3. प्रेम करताना वापर करता येतो.
 1. ORS :- ओरल रिहायड्रेट सोल्युशन.
 1. अनुमान :- ORS तयार करण्यास शिकलो.

पाणी परीक्षण करणे

उद्देश :- पाणी परीक्षण करण्यास शिकणे. तिळाची चिक्की तयार करण

साहित्य :- टेस्ट बॉटल -2 नोंदवही पेन टेस्ट पेपर वॉटर.

कृती :-

 1. सर्वप्रथम साहित्य गोळा करणे.
 2. त्या दोन्ही बॉटलमध्ये टेस्ट पेपर टाकला.
 3. आणि एक बॉटल मध्ये किचन मधील पाणी घेतले.
 4. व त्या दोन्ही बॉटलवर आजची तारीख आणि वेळ मार्क करणे लिहिले.
 1. एका बॉटलमध्ये किचनचं पाणी घेतले ते 24 तासानंतर काळ काळ झालं त्यामुळे ते पाणी पिण्यायोग्य नाही.
 2. दुसऱ्या बॉटलमध्ये ड्रीम हाऊस पाणी घेतलं ते 24 तासानंतर पांढरच राहिला त्यामुळे ते पाणी पिण्यायोग्य आहे.

अनुमान :- पाणी परीक्षण करण्यास शिकलो.

पाणी परीक्षण :- PH = ( पोटेशनाल ऑफ हायड्रोजन.)

0 ते 7 पर्यंत ऍसिड आम्ल

8 ते 14 पर्यंत बेस्ट आम्ल

दूषित पाणी होण्याचे कारणे.:-

 1. कारखान्याचे सांडपाणी.
 2. विहिरीच्या पाण्यात विशिष्ट घटकांचे समावेश.
 3. पाण्यात कचरा टाकने.
 4. जनावरे धुणे वाहने धुणे.

आजार कशा मार्फत पसरतात.

 1. दूषित पाणी
 2. दूषित हवा
 3. दूषित अन्न

पाण्याचे स्रोत :-

 1. नदी,विहीर,नाला,ओढा,धरण,तलाव, समुद्र,झरना,धबधबा,पाऊस.

दूषित पाण्याने होणारे आजार :-

 1. सर्दी, खोकला, डेंगू, निमोनिया, टायफाईड, कावीळ,उलटी,जुलाब,पोटदुखी,त्वचा रोग, केसांना कोंडा,केस गळणे,डोळ्याचे आजार.

वैयक्तिक स्वच्छता करणे

उद्देश :- वैयक्तिक स्वच्छ करण्यास शिकणे.

प्रकार :-

 1. पोट साफ करणे
 2. हात धुणे
 3. ब्रश करणे
 4. व्यायाम करणे
 5. केस विंचरणे
 6. पोषक आहाराचे जेवण
 7. अंघोळ
 8. गरम पाणी पिणे
 9. शरीर हेल्दी राहण्यासाठी
 10. नखे कापावीत

वैयक्तिक स्वच्छता म्हणजे काय :- स्वतःची स्वच्छता करणे.

वैयक्तिक स्वच्छता का केली पाहिजे :- शरीर निरोगी राहण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता केली पाहिजे.

व्यायाम का केला पाहिजे :- आरोग्य तंदुरुस्त निरोगी राहण्यासाठी रक्तदाब नियंत्रित राहण्यासाठी व आळस न येण्यासाठी व्यायाम केला पाहिजे.

केस न धुतल्यास काय परिणाम होतात :- कोंडा होतो केस गळतात जखम होते.

नखे कापताना नीलकटरचा वापर करावा ब्लेडचा वापर करू नये दातांनी कापू नये दिवसातून एकदा नक्की कापावीत.

दात दोन वेळा असावेत सकाळी व संध्याकाळी जेवणानंतर शक्यतो दात घासण्यासाठी ब्रशचा वापर करावा दात नाही तर खराब होतात हिरड्यांचे विकार तोंडाचा वास येतो दात निरोगी वेळेसच ठेवण्यासाठी जास्त किंवा खूप जास्त थंड टाळावे.

कपडे स्वच्छ असावेत उन्हात वाळलेले असावेत साबण किंवा डिटर्जंट चा वापर करून कपडे धुवावे

अनुमान :- स्वतःच्या स्वच्छता कशी करावी ते शिकलो.

रक्तदाब

उद्देश :- रक्तदाब तपासण्यास शिकणे.

रक्तदाब म्हणजे काय :- आपलं हदय शुद्ध रक्त करून धमन्या मार्फत पाठवले जाते तेव्हा ते तिथे दाब निर्माण होतो त्या दाभास रक्तदाब म्हणतात.

रक्तदाबाचे दोन प्रकार :- उच्च दाब,कमी दाब.

रक्तदाब तपासण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मशीन प्रकार:- इलेक्ट्रॉनिक दीप गमो मिटर आणि राईड शिफ्ट गमो मोनोमीटर क्लीनिकल पारा मोनोमीटर

उच्च दाब :- माणसाच्या शरीरातील साधारण रक्तदाबापेक्षा जास्त दाब होय 140/90 पेक्षा अधिक रक्तदाब म्हणून ओळखला जातो.

उच्च रक्तदाबाची कारणे :- शरीरात स्निग्ध पदार्थ वाढले की ते हाता पायाच्या लहान लहान रक्ता वाहिन्यांच्या भीती लागत जमा होतात त्यामुळे रक्त प्रवाहाला अडथळा निर्माण होतो.

दुष्परिणाम :-

 1. मेंदू मधील वाहिन्या फुटणे.
 2. मेंदूत रक्तस्त्राव होणे.
 3. रक्त काही काळाने गोठते.
 4. मेंदूवर दाब निर्माण होतो.

उपचार :-

 1. रक्तदाब नियंत्रित ठेवणे.
 2. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेणे.
 3. रक्तदाबाची वारंवार तपासणी कारणे.
 4. औषधी आयुष्यभर घ्यावी लागतात.

कमी रक्तदाबाची कारणे. :-

 1. रक्ताच्या प्रवाहाची गती कमी करणे.
 2. त्यामुळे डोके जड होणे चक्कर येणे अशक्तपणा येणे. आणि श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणे.
 3. फोटो आणि अन्य पोषक द्रवांचा मेंदूला होणारा पुरवठा बंद होणे.

कमी रक्तदाबावर घरगुती उपचार :-

 1. आहारात मिठाचे प्रमाण वाढवणे लोणचे पापड लिंबू यांचा समावेश आहारात करणे.
 2. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेणे.
 3. नियमित पोहणे व्यायाम योग्य योगासने प्रमाण प्राणायाम यांचा उपयोग होतो.
 4. तुळशीची चार पाने लिंबाची दोन पाने दोन चमचे आणि घेऊन एकत्र वाटावीत रिकाम्या पोटी घेतल्याने उच्च रक्तदाब कमी होतो.
 5. प्रथमोपचार
 6. साहित्य :- सेफ्टी पिन बँडेज हॅन्ड ग्लोज चिमटा ट्यूब आयोडीन डेटॉल ड्रॉप सॅनिटायझर
 7. उद्देश :-
 8. 1) हे आपला जीव वाचवतो.
 9. 2) दुखीत पोटातील मदत होते.
 10. 3) पोटातील स्थिती खराब होण्यास मदत होते.
 11. 4) दुःख कमी करते
 12. नियम :-
 13. १) शांत राहण्यासाठी प्रयास करायचा.
 14. 2) गर्दी कमी करावी.
 15. 3) पोटातील श्वास घेण्यास कठीण जात असेल.
 16. 4) पोटाला सुरक्षित जागेवर घेऊन जायच.

प्राथमिक उपचार

उद्देश:-

1) रुग्णांचा जीव वाचतो.
2) जखम कमी होते.
3) वेळेत उपचार होतो.
४) जास्त रक्तस्त्राव नाही होत.
प्रथम उपचार पेटीतील साहित्य व त्यांचे उपयोग.
१) बँडेज:- जखमेवर जिवाणू बसत नाहीत, जखम सुखी होते ,जखम कमी होते.
2) हॅन्ड वॉश :- किटाणू पासून संरक्षण होते, दात स्वच्छ होतात.
3) सॅनिटायझर :- हातावरील किटाणूंचा नाश होतो.
४) हायड्रोजन पेरॉक्साइड :- जखम निर्जंतुक करण्यासाठी व जखम कमी होते.
५) सिपले डाईम क्रीम :- कवक जिवाणू यांचा नाश करण्यासाठी.
6) बर्निंग क्रीम :- आग लागून होणाऱ्या जखमेला उपचार म्हणून वापरतात. सूक्ष्मजीवांना मारून टाकते.
7) डोळ्यातील ड्रॉप:- डोळ्यासाठी वापरतात वेल्डिंग लागली असता आणि डोळ्यातून पाणी येत असतात ड्रॉप चा वापर करतात.
८) प्राथमिक उपचार :- वैद्याकडे जाण्याआधी केलेला उपचार म्हणजेच प्राथमिक उपचार होय.


हॅन्ड वॉशिंग स्टेप्स :-
1) स्टेप एक :- सुरुवातीला हॅन्ड वॉच घेऊन हाताची तळवे एकमेकांवर घासावे.
2) स्टेप दोन :- नंतर डाव्या हाताची बोटे उजव्या हाताच्या बोटांना घालून असावे
3) स्टेप तीन :- दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये घालून घासावे.
4) त्यानंतर बोटांच्या मागील बाजू घासाव्या.
5) स्टेप 5 :- नंतर प्रत्येक बोटे घासून घासा घ्यावे
6) स्टेप सहा :- त्यानंतर दोन्ही हातांचे तळवे घासून घेणे.
7) स्टेप सात :- नंतर हातांची मनगटे घासून घ्यावी.
८) स्टेप आट :- हात योग्य पद्धतीने घासून झाल्यावर पाण्याने हात स्वच्छ धुवावे.
अनुमान :-स्वच्छता केल्याचे फायदे व न केल्याचे तोटे शिकलो.

सेफ्टी


उद्देश:- कोणत्याही काम करताना किंवा पदार्थ बनवताना योग्य ती सेफ्टी वापरावी .
सेफ्टी :-
1) स्वच्छ अप्रोन डोक्यावर टोपी वापरावी.
2) हात स्वच्छ/ चमचा / चिमट्याचा वापर.
3) सर्व साहित्य व साधने जवळ असावी.
4) प्रॅक्टिकल करून झाल्यावर गॅस सिलेंडर बंद करावे.
5) कोरडे साहित्य बरणीत बंद करून त्याला लेबल लावून व्यवस्थित ठेवावेत.
6) फ्रिजमध्ये नाशवंत पदार्थ प्लास्टिक पिशवी ठेवावेत.
7) फ्रिज आठवड्याला स्वच्छ करावा.
8) पदार्थ घेण्यासाठी स्वतंत्र चमचा व तो स्वच्छ असावा.
9) नियमित वापरात येणाऱ्या पदार्थांना लेबल लावणे.
10) पदार्थ पॅक करून त्यावर तपशील लिहावा.
11) विभागातील खिडक्यांना जाळ्या लावाव्या.
12) विभागातील वापरलेल टेबल व जमीन स्वच्छ करावे.
13) विभाग सोडताना विजेचे उपकरणे बंद करून ठेवावेत.
14 ) भांडी उपकरणे आणि साधने यांची स्वच्छता व सादगिरी करावी

टोस्ट तयार करणे


उद्देश :- टोस्ट तयार करण्यास शिकणे
साहित्य :- मैदा ईस्ट कस्टर्ड पावडर साखर मीठ पाणी.
साधने :- ट्रे ओहन सुरी
कृती :-
1) सर्वप्रथम 500 ग्राम मैदा घेतला.
2) त्यानंतर ईस्ट + कस्टर्ड पावडर पाण्यात मिक्स करून घेतली.
३) ते मिश्रण मैदा टाकले व चवीनुसार मीठ टाकले आणि पाण्याने चांगले म्हणून घेतले.
४) मळलेले फर्मेंटेशन साठी ठेवले.
5) नंतर मग ते पीठ चपाती सारखंच त्यातून ते फोल्ड करून ब्रेड रूम मध्ये ठेवले.
६ ) दोनशे डिग्रीवर तापमानाला आव्हान मध्ये बेक केले.
७) बेक झाल्यावर छोटे छोटे आकाराचे टोस्ट टाकुनी कट केले.
अनुमान :- टोस्ट बनवण्यास शिकलो.
टोस्ट ची कॉस्टिंग :-

मोरिंगा चिक्की तयार करणे.

उद्देश :- मोरिंगा चिक्की तयार करण्यास शिकणे.

साहित्य :- शेंगदाणे गुळ तूप जवस तीळ इत्यादी.

साधने :- पॅकिंग बॉक्स स्टिकर लाटणे इत्यादी ट्रे चिक्की कटर.

कृती :- सर्वप्रथम साहित्य गोळा केले त्यानंतर जवस ऐंशी ग्रॅम ते १२० ग्रॅम मोरिंगा पावडर 20 ग्रॅम घेतले. तीनशे ग्रॅम गूळ घेतला त्याचे मिश्रण केले गुळाचा पाक तयार केला त्यामध्ये ते मिक्सर मिक्स करून घेतले नंतर ते मिक्स केलेले मिश्रण ड्रायव्हर काढले व लाटण्याने पसरवले व देश चिक्की कटरने कट केले 800 ग्राम चिक्की बनवण्यासाठी आम्हाला 153.50 एवढा खर्च आला.

अनुमान :- मुरुंगा चिकी करण्यास शिकलो.

मोरिंगा चिक्की ची कॉस्टिंग :-

बाजरीच्या पिठाचे लाडू तयार करणे.

उद्देश :- बाजरीच्या पिठाचे लाडू तयार करण्यास शिकणे.

साहित्य :- बाजरीचे पीठ गुळ तीळ जवस मगज बी तूप इलायची पावडर.

साधने :- स्टिकर पॅकिंग बॉक्स गॅस मिक्सर.

कृती :- सर्वप्रथम सर्व साहित्य गोळा केले बाजरीचे पीठ 400 ग्राम गुळ 600 ग्रॅम ते ३६० ग्राम मगजबीच्या 240 ग्रॅम जवळ 240 ग्रॅम तूप 160 ग्रॅम इलायची पावडर दहा ग्रॅम हे.

हे सर्व मिक्स करून त्याचे मिश्रण हाताने गोल करून लाडू तयार केले.

पंधराशे ग्रॅम पासून आम्ही बाराशे 50 ग्रॅम एवढी लाडू आम्ही तयार केले व त्यासाठी आम्हाला 450.63 रुपये एवढा खर्च आला.

अनुमान :- बाजरीच्या पिठाचे लाडू बनवण्यास शिकलो.

बाजरीच्या पिठाची कॉस्टिंग :-

नानकटाई तयार करणे.

उद्देश :- नानकटाई बनवण्यास शिकणे.

साहित्य :- मैदा डालडा पिठीसाखर साखर ट्रे तेल इत्यादी

साधने :- ओव्हाळ परात वेगवेगळ्या प्रकारचे साठे लाटणं

कृती :- सर्वप्रथम साहित्य गोळा केले त्यानंतर 350 ग्रॅम डालडा घेऊन तो वितळवला आणि त्यामध्ये पिठीसाखर 350 ग्राम चाळून टाकली.

नंतर त्यात 500 ग्रॅम मैदा टाकला व ते फ्लेवर पाच एम एल टाकले व ते मिश्रण करून घेतले आणि आणि साऱ्यांनी वेगवेगळ्या आकाराचे नानकटाई तयार केली आणि मोहन मध्ये 150 डिग्री सेल्सिअसते 180 डिग्री सेल्सिअस तापमानाचा बेक केले.

निरीक्षण :- नानकटाई व्यवस्थित बॅक झाली, चविष्ट व मऊ नानकटाई झाली, अर्धा किलो ग्रॅम नानकटाई तयार केली.

अनुमान :- नानकटाई बनवण्यास शिकलो.

नानकटाई ची कॉस्टिंग :-

o

तिळाची चिक्की बनवण्या शिकणे.

उद्देश :- तिळाची चिक्की बनवण्यास शिकणे.

साहित्य :- तीळ साखर गॅस चिक्की पावडर .

साधने:- पॅकिंग बॉक्स लाटणी कटर शेगडी.

कृती :- सर्वप्रथम सेंद्रिय साहित्य गोळा केले त्यानंतर तीळ व साखर समान प्रमाणात वजन करून घेतले ते 250 ग्रॅम व साखर 250 ग्रॅम.

नंतर कढईत साखर घेतली व गॅस पेटवला साखरेचा पाक करून घेतला त्या पाकात बारीक केलेली तीळ टाकले व ते मिश्रण ढवळून घेतले.

त्यानंतर ट्रे व लाटणी व कटरला तेल लावलं आणि ते मिश्रण ड्रायव्हर घेऊन लाटून घेतले व चिक्की कटरने कापून चिक्या तयार केल्या व पॅकिंग बॉक्समध्ये पॅक केल्या .

अनुमान :- तिळाची चिक्की बनवण्यास शिकलो.

तिळाच्या चिक्की ची कॉस्टिंग :-

शेंगदाणा चिक्की तयार करणे शिकणे.

उद्देश :- चिक्की तयार करण्यास शिकणे.

साहित्य :- शेंगदाणे गुळ साखर तेल गॅस.

साधने :- लाटणी ट्रे चिक्की कटर शेगडी सुरू इत्यादी.

कृती:-

 1. सर्वप्रथम साहित्य गोळा केले.
 2. 2) त्यानंतर गॅस पेटवून त्यावर कढई ठेवून त्यात तीनशे ग्रॅम शेंगदाणे भाजून घेतले.
 3. 3) नंतर शेंगदाणे भाजून झाल्यावर त्याच्या साळी काढून ते बारीक केले
 4. 4) त्यानंतर कडे तीनशे ग्रॅम गूळ टाकला व गुळाचा पाक करून घेतला.
 5. 5) त्या पाकात शेंगदाणे टाकले व ते मिश्रण ढवळून घेतले.
 6. 6) मिश्रण ट्रेन वर घेऊन लाटणी लाटून घेतले.
 7. 7) चिक्की कटरने कट करून चिक्या तयार केल्या.
 8. 8) त्यानंतर पॅकिंग बॉक्समध्ये दोनशे ग्रॅम चिक्या भरल्या असे आम्ही सहा बॉक्स शिकी तयार केलेले आम्ही एकूण दीड केजी चिक्की तयार केली.
 9. अनुमान :- शेंगदाणा चिक्की तयार करण्यास शिकलो.
 10. शेंगदाणा चिकी कॉस्टिंग :-

पाव तयार करणे

उद्देश :- पाव बनवणे शिकणे

साहित्य :- मैदा ईस्ट मीठ तेल ब्रेड इम्प्रोवर गॅस इत्यादी.

साधने :- ओहन आटा मेकर ट्रे इत्यादी.

कृती :-

 1. सुरुवातीला साहित्य गोळा करून घेतले.
 2. 2) त्यानंतर सात किलो मैदा घेऊन ईस्ट व पाणी एकत्र करून ठेवले.
 3. 3) मैद्यात चवीनुसार मीठ घातले त्या मध्ये ब्रेड इम्प्रोवर टाकले.
 4. 4) इस तयार झाल्यावर ते मैद्यात टाकून व्यवस्थित पीठ मिळून घेतले.
 5. 5) त्यानंतर ट्रे ला तेल लावून घेतल्यानंतर पावाचे गोळे तयार करून तीस मिनिटांसाठी फर्मेंटेशन साठी ठेवले.
 6. 6) त्यानंतर ट्रे ओव्हनमध्ये ठेवले पाव बेक करण्यासाठी 250 डिग्री सेल्स यांच्या वरती तापमान सेट करावा लागते.
 7. 7) पाव बेक झाल्यावर त्यावर तेल लावून घेतले व थंड झाल्यावर पाऊल ते करून घेतले.
 8. सात किलो मैद्यापासून आम्ही 220 पाव तयार केले.
 9. अनुमान :- पाव बनवण्या शिकलो.
 10. पावाची कॉस्टिंग :-

रक्तगट तपासणी:-

उद्देश :- रक्तगट तपासण्यास शिकणे.

साहित्य :- लान्सेट स्प्रिट कापूस कॉटन स्लाईड काचपट्टी इत्यादी.

कृती:-

 1. सुरुवातीला उजव्या हाताच्या करंगळी शेजारील बोटाला स्पिरिट लावून जंतू केले
 2. 2) त्यानंतरच्या साह्याने टोचल
 3. 3) मग काचपट्टीवर रक्ताचे तीन थेंब घेतले.
 4. 4 ) पहिल्या थेंबात एनटीबी आणि तिसऱ्या अँटी D थेंब्यात दुसऱ्या थेंबात अँटी a
 5. 5) त्यानंतर त्या थेंबाची निरीक्षण केले.
 6. रक्तगटाचा शोध :- डॉ काल लँड स्टीनर यांनी 1900 ते 1902 मध्ये लावला.
 7. रक्तगटाचे चार प्रकार आहेत रक्तात 60 टक्के प्लाजमा व 40 टक्के रक्तपेशी पांढऱ्या पेशी व इतर पेशी आहेत प्लाझ्मा म्हणजे रक्तातील पातळ श्रीराम यामध्ये अँटी बॉडी असतात ते रोगप्रतिकार शक्ती तयार करतात म्हणजे परकीय जिवाणू एकाच प्रकारचे अँटी जन व अँटी बॉडी रक्तात नसतात.
 8. रक्तगटाचे माहिती असणे गरजेचे का:-
 9. 1) रक्तदान
 10. 2) अपघात
 11. 3) शस्त्रक्रिया
 12. 4) गरोदर बाईला गरज
 13. 5) स्वतःला गरज असल्यास.
 14. AB – रक्त ग्राही
 15. O – रक्तदाता
 16. O – दुर्मिळ रक्तगट.
 17. अनुमान – रक्तगट तपासणी आज शिकलो.
 18. रक्तगट कॉलम –

लिंबू स्क्वेश तयार करणे.

उद्देश – लिंबू स्क्वेश तयार करण्यास शिकलो.

साहित्य- लिंबू साखर पाणी मीठ गॅस इत्यादी.

साधन – शेगडी टॉप लिंबूचे रस काढण्याची यंत्र.

कृती –

 1. सर्वप्रथम ताजे पिवळसर पातळ ला सालीचे लिंबू निवडले.
 2. 2) नंतर स्वच्छ धुऊन घेतले.
 3. 3) एका लिंबाचे दोन भाग केले.
 4. 4) यंत्राच्या साह्याने लिंबाचा रस काढून घेतला.
 5. 5) काढलेल्या लिंबाच्या रसाला गाळून घेतले.
 6. 6) नंतर लिंबाच्या रसाचे वजन केले.
 7. 7) व मग साखरेचा पाक तयार करून घेतला.
 8. 8) तयार झालेला लिंबाच्या स्क्वेश मध्ये सोडियम रिझल्ट एक लिटर मध्ये पाच ग्रॅम घालावे.
 9. 9) तयार झालेल्या स्क्वॅशला एक एअर टाईट बॉटलमध्ये प्रिझम करून ठेवले.
 10. 10) लिंबाच्या स्क्वेश ची बॉटल फ्रीजमध्ये स्टोअर केले.
 11. अनुमान – लिंबाच्या स्क्वेश बनवण्यास शिकलो.
 12. लिंबाचे तुकडे कट करून आम्ही ड्रायर मध्ये ड्राय होण्यास ठेवले त्यानंतर आम्ही त्यांची पावडर बनवली ती पावडर शाम्पू मध्ये किंवा डँड्रफ साठी वापरली जाते.
 13. स्क्वेश चे फायदे –
 14. 1) लिंबा मध्ये भरपूर जीवनसत्व असतात.
 15. 2) रोगप्रतिकार शक्ती वाढते व प्रकार शक्ती वाढण्याचे महत्त्वाचे आहे.
 16. 3) लिंबाचा रसाने खाल्लेले अन्न पचायला लागते आणि सौचास ही साफ होते.
 17. 4) वजन कमी करण्यासाठी.
 18. 5) उलटी सारखी होत असेल तर लिंबाची फोड खाल्याने बराच फायदा होतो.
 19. 6) डोक्यात खरपा झाला असल्यास म्हणजे कोंडा झाला तर लिंबाचा रस त्या ठिकाणी लावला कोंडा कमी होतो.
 20. लिंबाच्या स्क्वेश ची कॉस्टिंग –

अन्नपदार्थातील भेसळ ओळखणे.

उद्देश – अन्नपदार्थातील भेसळ केलेले पदार्थ ओळखणे शिकणे.

अन्नातील भेसळ म्हणजे काय

अन्नातील काही घटक काढून टाकले अन्नामध्ये कमी दर्जाच्या वस्तूचे मिश्रण अन्नामध्ये हानिकारक पदार्थांमध्ये मिश्रण पदार्थांमध्ये विषारी पदार्थ साठवण्यात पदार्थांमध्ये जास्त रंग टाकने.

उदाहरण – टोमॅटो तूप लोणी कडधान्य इत्यादी.

भेसळ चे प्रकार –

1) दुधात भेसळ

2) अन्न भेसळ

3) औषध भेसळ

4) भाज्यांचे मिश्रण.

भेसळ पदार्थाच्या खाल्ल्याने होणारे रोग.

विश्ववाधा ,पोटाचे विकार, आजार.

कडधान्य-

टेस्ट ट्यूब मध्ये पाच ग्रॅम कडधान्य घ्यावे व पाच एम एल पाण्यात घाला व एच सी आय चे पाच थेंब टाकले परिणामी कडधान्य रेणू पिवळा असतो तर गुलाबी सुचक होतो.

शुद्ध हिंग-

शुद्ध हिंग पाण्यात घातल्यास ते विरघळले आणि पाणी दुधासारखे पांढरे होते शुद्ध ही जाळल्यास त्याचा पृष्ठभाग चमकदार दिसतो.

लोणी आणि दही मिसळलेले पीठ-

एक चमचा लोणी किंवा दहा मध्ये त्यांच्या आयोडीनचे पाच हे मिसळा.

परिणाम – जांभळ्या रंगाच्या बाबीत पीठ भेसळमुक्त आहे.

मिरची पावडर मध्ये वीट पावडर.-

एक चम्मच मिरची पावडर एक चमचा घ्या अर्ध्या भांड्यात पाणी घालून चांगले मिसळा नंतर पाच मिनिट उभे राहू द्या.

परिणाम – त्यांच्या तळाशी पावडर जमा झाल्यास मिरची पावडर मध्ये वीट पावडर मिसळणे त्यांनी दिसून येते.

अनुमान – अन्नातील भेसळ कशी ओळखावी ते शिकलो.

पिझ्झा तयार करणे.

उद्देश – पिझ्झा तयार करण्यास शिकणे.

साहित्य – मैदा ईस्ट साखर मीठ मिल्क पावडर बटर आलं पेस्ट टोमॅटो सॉस शिमला मिरची कांदा टोमॅटो चीज इत्यादी.

साधने – ओहन ट्राय इत्यादी पिझ्झा कटर.

कृती –

 1. सर्वप्रथम सर्व साहित्य गोळा केले.
 2. त्यानंतर 120 ग्रॅम मैदा घेतलाय ईस्ट+ साखर+ आलं यांची पेस्ट तयार केली.
 3. मैद्यात बटर आणि पेस्ट टाकली आणि ते मिश्रण मळून घेतले. आणि त्याचं त्याच पिठाचा गोळा तयार केला.
 4. व तो तीस मिनिटे फर्मेंटेशन साठी ठेवला.
 5. त्यानंतर कांदा टोमॅटो शिमला मिरची कापून घेतली
 6. फार्मट्रेशन झालेला पिठापासून पिझ्झा बेस तयार केला.
 7. त्यानंतर चवीनुसार मीठ व तिखट मसाले टाकले आणि त्यावर शिमला मिरची कांदा टोमॅटो यांचे तुकडे टाकून पिझ्झा डेकोरेट केला.
 8. आणि त्यावरचीच टाकली व पिझ्झा दीडशे डिग्री ते 180 डिग्री सेल्सिअस तापमान उत्पनात ओव्हन मध्ये बेक करण्यास ठेवला.

अनुमान :- पिझ्झा तयार करण्यास शिकलो.

पिझ्झा कॉस्टिंग :-

आवळा सुपारी बनवणे.

उद्देश- आवळा सुपारी बनवण्यास शिकणे.

साहित्य – मीठ काळ मीठ काळमीरी जिरे ओवा हिंग आवळा

साधने – पातेल कावीलता शेगडी सुरी आणि चम्मच इत्यादी.

कृती – सर्वप्रथम सर्व साहित्य गोळा केले प्रथम पाच किलो आवळे वजन करून त्याला स्वच्छ पाण्याने धुऊन घेतले एक स्टिकच्या साह्याने आवळ्याला प्रत्येकी दहा ते पंधरा होल केले. नंतर 6% मिठाचे द्रावण तयार करून सर्व 24 तासांसाठी त्यात बुडवून ठेवले 24 तासानंतर एका पातेल्यात सर्व आवळे बुडतील इतके पाणी घेऊन ते शंभर डिग्री तापमानाला उकळवून घेणे. उकळत्या पाण्यात मिठातील आवळे टाकून पाच मिनिटं उकळत्या पाण्यात ठेवावे आवळा गरम पाण्यातून बाहेर काढल्यानंतर दोन बोटांनी मध्ये दाबल्यास त्याचे फोड वेगवेगळे होतात व बी वेगळे होते आवळ्याच्या फोडींना सुपारी सारखे कट करावे. एका फोडीचे तीन तुकडे याप्रमाणे सर्व कट केलेल्या आवळ्यांच्या फोडींना शंभर ग्रॅम साधे मीठ लावून उन्हात ठेवावे चार तासानंतर त्यातील पाणी वेगळे करून त्यात काळी मिरी जिरे ओवा आहे सर्व पदार्थ मंद आचेवर भाजून त्याची पावडर तयार करणे त्याचं पावडर मध्ये हिंग प्लस काळीमिरी काळ मीठ मिक्स करून घेणे ही तयार पावडर सर्व आवळ्याच्या फोडींना व्यवस्थित मिक्स करून घेणे. नंतर ही तयार झालेली सुपारी सोलार रायला व्यवस्थित ट्राय करून पॅकिंग करून ठेवणे म्हणजे आपली आवळा सुपारी तयार झाली.

अनुमान – आवळा सुपारी तयार करण्यास शिकलो.

आवळा सुपारी कॉस्टिंग –

टोमॅटो सॉस तयार करणे.

उद्देश – टोमॅटो सॉस तयार करण्यास शिकणे.

साहित्य. – टोमॅटो कांदा लसूण विनेगर दालचिनी पावडर काळीमिरी मीठ जिरे लवंग वेलदोडे साखर इत्यादी.

साधने -चम्मच शेगडी टोप कावीळता सुरी पाटा मिक्सर.

कृती – सर्वप्रथम सर्व साहित्य गोळा केले. टोमॅटो घेतले धुवून पाच दोन पातळ चिरून घ्या कांदा चिरून घेतला लसूण चिरून घेतला तिन्ही पदार्थ कुकरमध्ये टाकून मिक्स करून घ्या पाणी न टाकले व कुकरच्या दोन शिट्ट्या करून शिजवणे गार झाल्यावर उघडा नंतर एका भांड्यावर गाणी ठेवा मिक्सरमधून हे मिश्रण पाण्यासकट थोडे थोडे टाकून अर्धा किलो टेप सीपीला पेस्ट करून घ्या व गाळणीत टाकून गाळून घ्या. आता पांढऱ्या सुट्टी रुमालाच्या आकाराच्या कापडात जिरे काळीमिरी लवंग वेलदोडे फोडून स*** सकट दालचिनी तुकडे ठेवून पुरचुंडी बांधा टोमॅटोच्या पेस्टमध्ये अर्धा चमचा मीठ दोन तीन दालचिनी काळी मिरी एप्पल विनेगर टाका स्पून साखर टाका गॅसवर मोठ्या आचेवर ठेवून एक मोठी उकळी द्या सॉस घट्ट होईपर्यंत शिजवा नंतर सॉस दहा ते पंधरा मिनिटांनी कोरड्या बाटलीत भरून ठेवावा आपली सॉस टोमॅटो सॉस तयार झाले.

अनुमान. – टोमॅटो सॉस बनवण्यास शिकलो.

टोमेटो costing :-

चिंचेचा सॉस तयार करणे.

उद्देश – चिंचेचा सॉस तयार करण्यास शिकणे.

साहित्य – चिंच गुळ मिरची पावडर काळे मीठ गरम मसाला गॅस इत्यादी.

कृती-

 1. सर्वप्रथम लागणारे साहित्य गोळा केले.
 2. त्यानंतर चिंच साफ करून घेतले
 3. नंतर एक लिटर पाण्यात एक किलो चिंच टाकून उकळवून घेतल्या.
 4. त्यानंतर ते मिश्रण गॅसवर ठेवले त्या मिश्रणात तीनशे तीस ग्रॅम मिरची पावडर शंभर ग्रॅम काळे मीठ आणि 20 ग्रॅम गरम मसाला टाकला आणि ते मिश्रण ढवळून घेतले
 5. नंतरची पातेल मध्ये तीन किलो गूळ टाकले व ते मिश्रण ढवळून घेतले
 6. नंतर ते मिश्रण घट्ट होईपर्यंत गॅसवर ठेवले आणि थंड झाल्यावर पॅकिंग करून किचनला विकले.
 7. अशाप्रकारे चीजे सॉस तयार झाला एकूण 4.8 किलोग्रॅम सौस किचनला दिला चार किलो आठ किलो ग्रॅम बनवण्यासाठी 427.18 रुपये खर्च आला.
 8. अनुमान – चिंचेचा सॉस बनवण्यास शिकलो.
 9. चिंचेच्या सॉस ची कॉस्टिंग-

केक तयार करणे.

उद्देश – केक तयार करण्यास शिकणे.

साहित्य – मैदा कोको पावडर पिठीसाखर बेकिंग पावडर बेकिंग सोडा दूध बटर

साधने – बाउल स्टीम साठी ओहन चम्मच ग्लास

कृती – सर्वप्रथम १३० ग्रॅम मैदा घेतला त्यामध्ये 60 ml दूध टाकून ढवळून घेतले त्यानंतर त्यात पाच एम एल तूप टाकून पुन्हा ढवळून घेतले केक साठ्याला आतून बटर लावून मैदा लावून त्याच शुगर पावडर चे मिश्रण टाकले त्यात त्यानंतर बेक झालेले भाग तीन ने कापून श्रीनी कापून त्यानंतर बेक झालेला कापून घेतलेला त्यावर बेकिंग पावडर टाकून घेतला त्यावर बेकिंग पावडर टाकून व 16 टाकून मिश्रण ढवळून घेतले पूर्ण कुठल्या पर्यंत वन साईड ढवळले नंतर मध्यम पातळ होईल एवढं दूध घेऊन ढवळले मग व मग त्यात फ्लेवर टाकून ढवळले नंतर पाच मिनिटात जाऊन ओव्हनमध्ये दीडशे ते 200 डिग्री सेल्सियस एवढ्या तापमानात बेक करायला ठेवला बेक करून झाल्यावर पंधरा मिनिटांनी फ्रीजमध्ये ठेवल्यावर दहा मिनिटांनी काढले तयार झाला केक.

केक कॉस्टिंग –

अनुमान – केक बनवण्यास शिकलो.

आवळा कँडी तयार करणे.

उद्देश :- आवळा कॅन्डी बनवणे शिकणे.

साहित्य :- वर्णी पाणी गॅस इलायची आवळे इत्यादी.

साधने :- शेगडी स्टिक सुरी शेगडी चम्मच इत्यादी.

कृती :-

) सुरुवातीला 15 किलो आवळे घेतले.

2) स्वच्छ धुऊन घेतले.

3) आवळ्यांना ब्लांचिंग केले.

4) एका आवळ्याचे चार चार पाच पाच तुकडे करून घेतले.

5) गरम पाण्यात उकळवून घेतले गॅसवर

6) वेगळे पाणी वेगळे व आवळे वेगळे करून घेतले

7) नंतर आवळ्यांना आवळ्यांसाठी साखरेचा पाक केला

8) साखर साखर पाण्यामध्ये टाकून घ्या सर उकळून घेतली व त्याचा पाक तयार केला

9) व थंड झाल्यावर आवळा आवळे तुकडे केलेले पाकात टाकले व परत पाच-सहा तासाने काढून ठेवले.

10) परत काढून परत आवळा पाकामध्ये टाकले

11) व नंतर सुकायला टाकले

12) ते सुकल्यावर आवळा कॅन्डी तयार झाली.

13) नंतर स्टँडिंग पाऊस मध्ये पॅक करून ठेवणे.

अनुमान :- आवळा कॅन्डी तयार करण्यास शिकलो.

आवळा कॅन्डी कॉस्टिंग :-

हिमोग्लोबिन चे प्रमाण तपासणे

उद्देश :- हिमोग्लोबिनचे प्रमाण तपासण्या शिकणे.

साहित्य :- परीक्षा नळी हिमोग्लोमीटर ड्रॉपर ब्रश स्प्रिट कापूस लँडसेट हॅन्ड ग्लोज HCI इत्यादी

कृती :-

1 प्रथम साहित्य गोळा केले.

2 परीक्षा नळीत 20 मायक्रो लिटर पुणे पर्यंत N/10HCI ड्रॉपरच्या साह्याने घ्या.

3 डाव्या हाताच्या करंगळी शेजारील बोटाला कापसाने स्प्रिट लावून निर्जंतुक करून घ्या व लँडसेटच्या साह्याने टोचा.

4 एका स्वच्छ पीपीटीच्या मदतीने 0.02 एम एल एवढे रक्त ओढून घ्या व ते लगेचHCI टाकलेल्या परीक्षा नळीत सावकाश सोडा परीक्षा नळी लगेच हलवून रक्त एच HCI एक जीव करा.

5 परीक्षा नळी पंधरा मिनिटे हिमोग्लोमीटर मधील दोन स्टॅंडर्ड परीक्षा नळ्यांच्या मध्ये तशीच ठेवा व रक्त आणि HCI ची अभिक्रिया पूर्ण होऊ द्या.

6 परीक्षणाळीतील द्रावणाचा रंग स्टॅंडर्ड परीक्षणाळीतील द्रावणाच्या रंगाची जुळेपर्यंत त्यात डिस्टील वॉटर घाला.

निरीक्षण :-

पुरुषांमध्ये 14 ते 18 ग्रॅम HB असते.

स्त्रियांमध्ये 12 ते 16 ग्रॅम HB असते.

अनुमान :- हिमोग्लोबिनचे प्रमाण तपासण्या शिकलो.

हिमोग्लोबिन म्हणजे शरीरातील आयांचे प्रमाण होय.

हिमोग्लोबिन चे कार्य :-

शरीरातील प्रत्येक अवयवांना ऑक्सिजन पोहोचवणे.

शरीरातील प्रत्येक अवयवांमधील कार्बन-डाय-ऑक्साइड घेऊन फुफुसांपर्यंत सोडणे.

हिमोग्लोबिन ग्रॅम टक्के यामध्ये मोजतात.

हिमोग्लोबिन चे लक्षणे काय?

डोकेदुखी रोगप्रतिकारशक्ती कमी होते डोळ्यांना अंधेरी येथे त्वचा निस्तेज होते डोळ्याखाली काळी वर्तुळ होतात. पित्ताचे. प्रमाण वाढते. होते भूक कमी होते

हिमोग्लोबिन कमी झाल्यावर कोणता रोग होतो?

एनेमिया रोग होतो.

हिमोग्लोबिन कमी होण्याचे कारणे?

अति रक्तस्त्राव कमी होतो शस्त्रक्रिया अपघात.

हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यासाठी केलेले जाणारे उपाय

टोमॅटो सफरचंद डाळिंब बीट पालक गाजर सोयाबीन ब्राऊन राईस चवळी टरबूज डार्क चॉकलेट ड्रायफ्रूट गुळ अंड बोरिंगाची पान कोथिंबीर ओली खजूर बीट दूध रताळ अक्रोड हे उपाय आहेत.

मानवी कंकाल तंत्र

कंकाल तंत्राचे काम :-

1 शरीराला आकार देणे.

2 शरीरातील आतील भागाचे संरक्षण करणे.

3 शरीराला गती प्राप्त करणे.

4 शरीराला मजबुती प्राप्त होते.

कंकाळ तंत्राचा निर्माण :-

आस्थी उपआस्थी सांधे यांना एकत्र करून कंकाल तंत्राचा निर्माण केला गेला आहे.

 • जन्मलेल्या मुलांमध्ये 270 हाडे असतात.
 • बाल्य वस्था मुलांमध्ये 350 हाडे असतात.
 • किशोरवस्था व प्रौढ व स्था माणसांमध्ये 206 हाडे असतात.

कंकालाचे प्रकार :-

. 1 बाह्य कंकाल :- शरीराच्या बाहेरील कंकालाला बाह्य कंकाल म्हणतात बाहेरील भागाचे संरक्षण करतो

2 अंतरिक कंकाल :- शरीराच्या आतील कंकालाला अंतरिक कंकाल म्हणतात हा शरीराच्या मुख्य रचनेचा निर्माण करतो.

शरीराच्या काही हाडांविषयी माहिती :-

1 टी बिया :-

हाडांचा प्रकार :- शरीरातील लांब हाड.

स्थान :- पोटऱ्यामध्ये असते.

2 फी बुला :-

हाडांचा प्रकार :- लांब हाड

स्थान :- गुडघ्याच्या खालील बाजूस

3 फीमर :-

हाडांचा प्रकार :- शरीरातील लांब व उंच हाड.

स्थान :- मांडीमध्ये असते.

4 हुमरस :-

हाडांचे प्रकार :- लांब हाड

स्थान :- ह्युमरस हा हातातील सर्वात मोठा हाड आहे खांदा आणि कोपर यामधील हाडाला ह्युमरस हाड म्हणतात.

5 रेडियस :-

हाडांचा प्रकार :- लांब हाड

स्थान :- हा हाड हाताच्या कोपऱ्याला जोडलेला असतो.

6 अलना :-

हाडांचा प्रकार :- लांब हाड

स्थान :- हाताच्या कोपऱ्यातील जोडीला जोडलेला असतो.

लिंबूचे लोणचे तयार करणे.

उद्देश :- लिंबूचे लोणचे तयार करण्यास शिकणे.

साहित्य :- लिंबू साखर काळ मीठ मिरची पावडर बेडेकर मिरची पावडर बॉटल ,गॅस.

साधने :- शेगडी टॉप कावीळता

कृती :-

1 सर्वप्रथम बाजारातून लिंबू दोन किलो 200 ग्रॅम आणले.

2 ते स्वच्छ पाण्यात धुवून घेतले.

3 थोडेसे गरम पाण्यात त्यांना गरम करून उकळून घेतले.

4 एका भांड्यात काढून एका एका लिंबाच्या फोडीचे आठ तुकडे करणे.

5 एका टोपामध्ये घेऊन त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये साखर मीठ काळे मीठ परत बिडकर मिरची पावडर मिरची पावडर

6 हे सर्व साहित्य टाकून फोडींमध्ये मिक्स करून घेणे.

7 ते झाल्यावर एक जार मध्ये भरणे.

8 चार ते सहा दिवस उन्हामध्ये ठेवणे.

9 ते गरम केल्यानंतर आणि थंड केल्यानंतर त्याला तेल जोडणे.

10 स्टोरेज करून ठेवणे लोणचे तयार.

अनुमान :- लिंबाचे लोणचे तयार करण्यास शिकलो.

लिंबाच्या लोणच्याची कॉस्टिंग :-

खवा तयार करणे व त्यापासून गुलाबजाम तयार करणे.

उद्देश:- खवा तयार करण्यास शिकणे व त्यापासून गुलाबजाम बनवणे शिकणे.

साहित्य :-दूध, गॅस, साखर, तेल , मैदा

साधने:- शेगडी कावीलता कढई, झारा , टोप.

कृती :-

१) सर्वप्रथम सर्व साहित्य गोळा केले.

२) नंतर चार लिटर दूध घेतले एका टोपामध्ये व गॅसवर ठेवले आठवण्यासाठी.

३) व त्या दुधाचा पूर्ण खवाबणे पर्यंत त्या दुधाला उकळवत ठेवले.

४) ते झाल्यानंतर एका भांड्यात घेऊन बघितले खवा तयार झाला आहे का नाही.

५) व तयार झाल्यानंतर गुलाबजाम बनवण्यास ठरवले.

६) नंतर खव्याला एका भांड्यात घेऊन त्याच्यामध्ये मैदा ते मिक्स करून त्याला घेतले.

७)नंतर त्याला गुलाबजाम एवढे छोटे छोटे गोळे करून घेतले.

६) नंतर ते गॅसवर ठेवले ठेवलेल्या तेलामध्ये ते तळण्यास टाकले वर तळून घेतले.

७) व ते साखरेचा केलेला पाकामध्ये ते टाकून ते ठेवले.

८) आठ तासानंतर काढून घेतले गुलाबजाम तयार झाले होते.

अनुमान :- खवा तयार करण्यास शिकलो व त्याच्यापासून गुलाबजाम बनवण्यास शिकलो.

खवा व गुलाबजाम कॉस्टिंग:-

अननस जाम तयार करणे.

उद्देश:- जाम बनवण्यास शिकणे.

साहित्य :- अननस, साखर ,फ्लेवर ,गॅस ,बॉटल , लिंबू.

साधने :- शेगडी, कावीलता, कढई, मिक्सर, मिक्सर चे भांडे, सुरी, चम्मच.

कृती :-

१) प्रथम सर्व साहित्य गोळा केले.

२) एक किलो अननस घेऊन त्याला सोलून घेतले.

३) नंतर कट करून घेतले.

४) मिक्सर तर मध्ये ग्रँड करून त्याची बेस्ट करून घेतली.

५) ते जेवढे पेस्ट तेवढे साखर घेतली.

६) नंतर ते एकत्र करून घट्ट होईपर्यंत आटवले..

७) त्यात पाच एम एल फ्लेवर टाकला व एक लिंबू पिळून टाकला.

८) व जाम घट्ट होईपर्यंत आठवला.

९) नंतर तर एका प्लेटमध्ये घेऊन जाम तयार झाला की नाही ते चेक केले.

१०) व झाला असेल तर जाम बॉटलमध्ये टाकून स्टोरेज केले.

अनुमान :-अननस जाम तयार करण्यास शिकलो.

अननस जाम कॉस्टिंग :-

प्रोजेक्ट

2022 – 2023

विभागाचे नाव :- फूड लॅब

प्रोजेक्टचे नाव :- लिंबाचा squash

प्रोजेक्ट करणाऱ्याचे नाव :- गौतम ढेबे

साथीदाराचे नाव :- रवी वऱ्हे

मार्गदर्शकाचे नाव :- रेशमा मॅडम   

प्रस्तावना : –                                 

उन्हाळ्यात पेय म्हणून वेगवेगळ्या फळाचा सिरप squash म्हणून सरबत वापरला जातो. पण उन्हाळ्यात रसदार फळंही महाग असतात. ( लिंबू , संतरा , मोसंमबी , कलिंगड ) पण हिवाळ्यात हीच फळ स्वस्त दरात बाजारात मिळतात कारण हिवाळा हा थंडीचा ऋतु आहे . हिवाळ्यात रसदार फळांची मागणी कमी असते. पण हेच उन्हाळ्यात पहिले तर जास्त भाव असला तरी ही फळे सारबतासाठी विकत घेतली जातात म्हणून हिवाळ्यात स्वस्त असलेली फळाचा squashतयार करून त्यात जास्त प्रमाणत साखर वापरुन तो squash जास्त काळ टिकवता येतो साखर ही नैसर्गिक परिझरवेशन म्हणून पदार्थ जास्त काळ टिकवण्यासाठी शुद्ध साखर अथवा मीठ याचा वापर केला जातो

उदेश  :- शुगर परिझरवेशन चा वापर करून वेगवेल्या फळाचा squash तयार करून ठेवणे

साध्य :- या प्रोजेक्ट मधून आम्हाला असे साध्य करायचे आहे . की आपला माल जास्तीत जास्त कसा  पोहचेल .आणि आपल्याला कसा नफा होईल हे साध्य करायचे आहे

साहित्य :- लिंबू , साखर ,पाणी ,

साधने :- टोप , चाकू , कविलात ,गॅस ,प्लास्टीक जार ,लिंबाचा रस काढण्याचे यंत्र

निरीक्षण :- वेगवेगळ्या प्रोडक्ट बनवताना एकाच पदार्था पासून दूसरा पदार्थ तयार करता येतो .

         उन्हाळा या ऋतु मध्ये याची जास्त मार्केटिंग होते .

         लिंबाचा squash लवकरत लवकर बनवता येतो

        लिंबाचा रस मानवाच्या शरीरास भरपूर उपयोगी असतो

        लिंबापेक्षा लिंबाचा squash जास्त दिवस टिकतो

अडचण :- आम्हाला लिंबाच्या रस काढण्याच्या यंत्राने लिंबातून पूर्ण रस काढला जात नसल्याने लिंबाच्या फोडीतील  रस हाताने काढावा लागला

         दूसरा कोणताही पदार्थ टाकल्याने squashची चव बदली जात होती

       प्रॅक्टिकलमद्धे squash बनवला होता विद्यार्थ्याने तो प्रोडक्ट ग्राहक स्वीकारतील का हा प्रश्न अडचण करत होता

फायदे :- लिंबाच्या रसाने खालेले अन्न पचायला लागते व पोट साफ होते

       वजन कमी करण्यासाठी .

      त्याने रोगप्रतिकार शक्ति वाढते

       लिंबा  मध्ये जीवन सत्व असतात महणून उपयोगी .

कृती :- 

 1. सर्व प्रथम ताजे पिवळसर लिंबू निवडले .
 2. व पातळ सालीची लिंबू घेतले .
 3. नंतर स्वछ्य धुवून घेतले
 4. एका लिंबाचे दोन भाग केले
 5. यंत्राच्या साह्याने लिंबाचा रस काढून घेतला
 6. काढलेला रस गाळून घेतला
 7. लिंबाच्या रसाचे वजन केले
 8. मग साखरेचा पाक तयार करून घेतला.
 1. त्या पाकात लिंबाचा रस मिक्स केला
 2. तयार झालेल्या squash मध्ये सोडीयम बेजऑइड हे प्रीझर वेशन घालावे
 3. Squash बोटल मध्ये भरून स्टोअर केला

अनुभव :- लिंबाचा squash बनवण्यास शिकलो  

       हे एक प्रकारचे फळ पेय आहे ज्यामध्ये कमीत कमी 25% फळांचा रस किव्हा लगदा आणि 40 ते 50% एकूण विद्रव्य घन पदार्थ असतात . त्यात 1.0% आम्ल आणि 350 पीपीएम सल्फर डायऑक्साईड किव्हा 600 पीपीएम सोडियम बेर झोएट देखील आहे . सर्व करण्यापूर्वी ते पातळ केले जाते .               

       squash बनवण्यासाठी आंबा , संत्री आणि अननसाचा वापर व्यावसायिकरित्या केला जातो . हे लिंबू , चुना , बेल , पेरू , लीची , नाशपाती , जर्दाळु , पुमेलो , कस्तूरी खरबूज , पपई इत्यादीपासून देखील तयार केले जावू शकते . पोटॅशियम मेटाबिसल्फाईट संरक्षक म्हणून वापरुन किव्हा जामून , पॅशन- फ्रूट , पीच , फळसा , प्लम , तुती , रास्पबेरी , स्ट्रॉबेरी , ग्रेपफ्रूट ई ., सोडियम बेंझोएट संरक्षक म्हणून .

कॉस्टिंग :-

अ.क्रमटेरियलप्रमाणदरकिंमत
1लिंबू6 kg20 rs / 1 kg120
2साखर5 kg37 rs / 1 kg185
3गॅस360 gm1050 rs/ 14200 gm26.61
4कॅन्ड2 नग50 rs / 1 नग  100
   Total        =431.61
  मजुरी35%       =151.06
  एकूणTotal        =582.67