मोजमाप करणे …..

  1. 1 cm = 10 mm
  2. 1m = 100 cm
  3. 1000m = 1 km
  4. 1m = 3’3″inch
  5. 1inch = 2.5 cm
  6. 1 ft = 30 cm
  7. 1 ft = 12 inch
  8. 1 m = 1000 cm
  9. 1 m = 3.3 inch
  10. 5.9 inch = 172.5 cm
  11. 6.3 inch = 187.5 cm

शेंगदाणा चिक्की बनवणे

शेंगदाणा चिक्की 

१. साहित्य –

. १. शेंगदाणा – २५०g

. २. गुळ – २५० g

. ३. तेल – ५ g

क्रिया –

. १ शेंगदाणे भाजून घ्यावे

. 2. शेंगदा्याची साल काढून घ्यावी

. ३. गुळाचा पाक करावा

. ४. शेंगदाणा आणि गुळाचा केलेला पाक मिक्स करून घ्यावे

. 5. मिक्स केलेलं चिक्कीचा ट्रे मध्ये घ्यावे.

.

Exif_JPEG_420

Costing – दर किंमत

शेंगदाणा – २५०g. १२०rs ३०rs

गुळ – २५०g. ४५ rs ११.२५rs

तेल – ५ g १३०rs ६.२५rs

गॅस – ८ g १०५०/१४२००. १.२२rs

packing box – १ ६ rs ६rs

stiker – 1 ४/१. ०.२५rs

मजुरी -35% १९.३७rs

. Total -. ७४.७४ rs

वयक्तिक स्वच्छता

वयक्तिक स्वच्छता :- ( स्वत:ची स्वच्छता )

1 . पोट साफ करणे 7. केस विंचरणे ,( तेल लावणे )

2. हात धुणे 8. पोषण आहाराचे सेवन करणे

3. ब्रश करणे 9. ( केस वेळच्या वेळी कपावेत ,व नखे आठवड्यातून 1 तरी कापवित )

4. व्यायाम करणे

5. गरम ,पाणी पीने

6. अंघोळ करणे

( स्वत:ची स्वच्छता केल्यास आपले आरोग्य व शरीर निरोगी राहते )

प्राथमिक उपचार

प्रथमोपचारा साठी साहित्य – sefty pin , bandaged, hand glove,tube , iodine, detol. Eye drop , Hand wash

उद्देश -.

1 . हे आपला जीव वाचवते ..

२ जखम कमी दुखते ..

३ जखम वाढत नाही ..

४ जखमी व्यक्तीला आराम मिळतो.

प्राथमिक उपचार:- वैद्याकडे जाण्याआधी केलेल्या उपचार म्हणजे प्राथमिक उपचार होय

सेफ्टी...

उद्देश :- कोणतेही काम करताना सेफ्टी वापरावी

  1. स्वच्छ एप्रिल व डोक्यात टोपी घालावी
  2. आज स्वच्छ हातमोजे / चमचा /चिमट्याचा वापर करावा
  3. सर्व साहित्य साधने जवळ असावीत
  4. प्रॅक्टिकल झाल्यावर गॅस सिलेंडर बंद करावे
  5. फ्रिज आठवड्याला साफ करावा
  6. पदार्थ घेण्यासाठी स्वतंत्र चमचा वापरावा व तो स्वच्छ करावा
  7. पदार्थ पॅक करून त्यावर तपशील लावावा
  8. विभाग पूर्णपणे स्वच्छ आहे का हे पाहावे
  9. विभागातील वापरलेला टेबल व सर्व साहित्य साफ करून ठेवावे
  10. विभागातून सुट्टी झाल्यास विजेचे उपकरण बंद करून ठेवावे

रक्तदाब

उद्देश:- रक्तदाब तपासण्यास शिकणे

रक्तदाब म्हणजे काय. ?

आपलं हृदय शुद्ध रक्त करून धामन्यांमार्फत पाठवले जाते तेव्हा तिथे जो दाब निर्माण होतो त्याला रक्तदाब असे म्हणतात

रक्तदाबाचे दोन प्रकार …?

1)उच्च दाब 2)कमी दाब

Exif_JPEG_420

उच्च दाबाची कारणे:- शरीरातील स्निग्ध पदार्थ वाढले की ते हाता पायाच्या लहान लहान रक्तवाहिन्यांच्या भिंतीलगत जमा होतात त्यामुळे रक्तप्रवाहला अडथळा निर्माण होतो

कमी रक्तदाबाची कारणे:- रक्ताच्या प्रवाहाची गती कमी करते त्यामुळे डोळे जड होणे चक्कर येणे अशक्तपणा आणि श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणे यासारख्या समस्या होतात.

तिळाची चिक्की तयार करणे .

तिळाची चिक्की तयार करणे .

साहित्य :-तीळ , साखर ,गॅस ,कढई ,ट्रे ,चिक्की कटर ,लाटणी ,पॅकिंग बॉक्स ,डाळदा इ .

कृती :-1)सुरुवातीला साखर व तीळ समप्रमाणात वजन करून घेतले . नंतर कढईत साखर घेतली व गॅस पेटवला .

2)साखरेचा पाक करून घेतला . त्या पाकात बारीक केलेले तीळ टाकले . व ते मिश्रण ढवळून घेतले .

3)त्यानंतर ट्रे ,लाटणी व कटरला तेल लाऊन घेतले . आणि ते मिश्रण ट्रे वर घेऊन लाटून घेतले .

4)व चिक्की कटरने कापून चिक्क्या तयार केल्या .

5)नंतर पॅकिंग बॉक्समध्ये पॅकिंग केल्या

Exif_JPEG_420

पाव तयार करणे .

साहित्य :-मैदा ,यीस्ट ,मीठ ,तेल ,ब्रेड इम्प्रूवेअर ,गॅस,इ .

कृती :-1)सुरुवातीला 7 kg मैदा घेऊन ,यीस्ट व पाणी एकत्र करून ठेवले . मैदयात चवीनुसार मीठ घातले .

2)त्यानंतर ब्रेड इम्प्रूवेअर टाकले .यीस्ट तयार झाल्यावर ते मैदयात टाकून व्यवस्थित पीठ मळून घेतले .

3)त्यानंतर ट्रेला तेल लाऊन घेतल्यानंतर पावाचे गोळे तयार करून 30 मिनिटासाठी फुगवण्यासाठी ठेवले .

4)त्यानंतर ट्रे ऑव्हन मध्ये ठेवले . पाव बेक करण्यासाठी 250 c तापमानाच्यावरती तापमान सेट केले

5)पाव बेक झाल्यानंतर त्यावर तेल लाऊन घेतले व थंड झाल्यावर उलटे करून घेतले .

6)7 kg मैदापासून 210 पाव तयार केले

नान कटाई

उद्देश :- नानकटाई बनवण्यास शिकणे.

साहित्य :- मैदा , डालडा , पिठीसाखर , ट्रे , तेल इ.

साधने :- ओव्हन

कृती :- 1) सर्वप्रथम सर्व साहित्य गोळा केले.

2) त्यानंतर 350 gm डालडा घेऊन तो वितळवला आणि त्यामध्ये पिठीसाखर 350 gm चाळून टाकली.

3) नंतर त्यात 500 gm मैदा टाकला, व फ्लेवर 5 ml टाकले.

4) व ते मिश्रण करून घेतले. व सगळ्यांनी वेगवेगळ्या आकाराच्या नानकटाई तयार केली.

5) ओव्हनमध्ये 150° C ते 180°C तापमानावर बेक केले.

Exif_JPEG_420

लिंबाचा रस ( स्कॉश )

उद्देश :- लिंबू सरबत तयार करण्यास शिकणे.

साहित्य :- लिंबू , साखर , पाणी , मीठसाधने :- गॅस , टोप , लेमन squizzer

फायदे :- 1) तुमची भूक स्थिर करते.

2) ऍनर्जी वाढवते.

3) हे स्वच्छ त्वचेला प्रोत्साहित करते.

4) पेशिंना संरक्षण देते.

Exif_JPEG_420

रक्तगट तपासने

उद्देश :- रक्तगट तपासता येणे व रक्तामधील असणारे घटकांची माहिती घेणे

.रक्तामध्ये असणारे महत्वाचे घटक कोणते ?

पांढऱ्या पेशी , लाल पेशी व इतर पेशी = 40 % प्लाझमा = 60 %पांढऱ्या पेशींना सैनिक पेशी असे म्हणतात.

कार्य :- रोग प्रतिकारक शक्ती निर्माण करणे.

प्लाझमा :- प्लाजमा म्हणजे रक्तातील पातळ सिरम.

रक्तगटाचा शोध कोणी लावला व केव्हा ?

कार्ल लँडस्टीनर ( 1900 – 1902 )

वैयक्तिक स्वच्छता

( स्वतःची स्वच्छता )

  1. पोट साफ करणे
  2. हात धुणे
  3. ब्रश करणे
  4. व्यायाम करणे
  5. कोमट पाणी पिने
  6. अंघोळ करणे
  7. केस विचारणे ( तेल लावणे )
  8. पोषक आहाराचे सेवनन खे कापावीत स्वतःची स्वच्छता का केली पाहिजे :- आपले शरीर तंदुरुस्त व निरोगी राहण्यासाठी स्वतःची स्वच्छता केली पाहिजे

पाणी परीक्षण

उद्देश :- पाणी परीक्षण करण्यास शिकणे.

साहित्य :- पाणी टेस्टिंग बॉटल चेस्ट पेपर पेन

कृती :- 1) सर्वप्रथम साहित्य गोळा करणे.

2) नंतर त्या बॉटलमध्ये टेस्ट पेपर टाकला.

3) व त्या बॉटलवर तारीख व वेळ दिली. 4) व ती बॉटल साईडला ठेवून दिली

निरीक्षण :- 48 तासानंतर ते पाणी

काळे झाले त्यामुळे ते पाणी पिणे योग्य नाही.

अनुमान :- खराब पाण्याचे पाणी परीक्षण करण्यास शिकलो .

दूषित पाणी होण्याचे कारण :- 1) कारखान्याचे सांडपाणी पाण्यात जनावरे कपडे वाहने धुणे पाण्यात कचरा टाकतात.

दूषित पाण्याने होणारे आजार :- 1) सर्दी , खोकला, डेंगू , निमोनिया , टायफाईड , कावीळ , उलटी , जुलाब , पोटदुखी , त्वचा रोग , केसात कोंडा , केस गळणे.

मोरिंगा चिक्की तयार करणे

उद्देश :- मोरिंगा चिक्की तयार करण्यास शिकणे.

साहित्य :- शेंगदाणे , गूळ , तूप , जवस , तीळ इ.

साधने :- पॅकिंग बॉक्स , स्टिकर , लाटणे इ.

कृती :- सर्वप्रथम 80 gm , तीळ 120 gm ,मोरिंगा पावडर 20 gm घेतले. 300 gm गूळ घेतला. त्याचे मिश्रण केले. गुळाचा पाक तयार केला.त्यामध्ये ते मिश्रण मिक्स करून घेतले. नंतर ते मिक्स केलेले मिश्रण ट्रे वर काढले व लाटण्याने पसरवले व ते चिक्की कटरने कट केले.

800 gm चिक्की बनवण्यासाठी आम्हाला 153.50 येवडा खर्च आला.

बाजरीच्या पिठाचे लाडू तयार करणे

उद्देश :- बाजरीच्या पिठाचे लाडू तयार करण्यास शिकणे.

साहित्य :- बाजरीचे पीठ , गुळ , तीळ , जवस , इलायची पावडर , मगज बी , तूप इ.

साधने :- स्टिकर , पॅकिंग बॉक्स , गॅस , मिक्सर इ.

कृती :-बाजरीचे पीठ 400 gm

2) गूळ 600 gm

3) तीळ 360 gm

4)मगज बी 240 gm

5) जवस 240 gm

6) तूप 160 gm

7) इलायची पावडर 20 gm

कॅलरीज

उद्देश :- अन्नपदार्थात असणारी कॅलरीज , अन्नाचे कार्य , शरीराच्या वाढीसाठी , शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणे ,

शरीराचे तापमान 37°C असते.

एकक :- कॅलरीज हे नेहमी Kg आणि Gm मध्ये मोजतात.•

कॅलरीज म्हणजे काय ?

आपण जे अन्न खातो त्यामधून आपल्याला जे ऊर्जा मिळते ते ऊर्जा म्हणजेच कॅलरीज होय.

कॅलरीज मोजण्याचे सूत्र :-

.

अन्नपदार्थातील भेसळ

उद्देश :- अन्नपदार्थात केलेली भेसळ ओळखण्यास शिकणे.

अन्नातील भेसळ म्हणजे काय ?

अन्नातील काही घटक काढून टाकणे अन्नामध्ये कमी दराच्या वस्तूंचे मिश्रण करणे अन्नामध्ये विषारी पदार्थ मिक्स करणे अन्नामध्ये जास्त रंग टाकणे.

उदा., टोमॅटो , तूप , लोणी , कडधान्य इ.भेसळ

पदार्थांच्या खाण्याने होणाऱ्या आजार :- विषबाधा , पोटाचे विकार

भेसळीचे प्रकार :- दुधात भेसळ , अन्न भेसळ , औषध भेसळ , भाज्यांची भेसळ

टोस्ट बनवणे

उद्देश :- टोस्ट बनवण्यास शिकणे.

साहित्य :- मैदा , ईस्ट , कस्टर पावडर , साखर , मीट

साधने :- ओव्हन , ट्रे , टोस्ट कटर , प्लेट

अनुमान :- चांगल्या प्रकारचे टोस्ट बनवने.

ORS तयार करणे

उद्देश :- ORS तयार करण्यास शिकणे.

साहित्य :- पाणी , साखर , मीट , गॅस

ORS = Oral Rehydration Solutions

परिणाम :- गंभीर निर्जलीकरण होण्याच्या स्थितीमध्ये लक्ष न दिल्याने किडनी दुखणे आणि डोके दुखणे यांच्या सोबत मरण सुद्धा येऊ शकते.

चिंचेचा सॉस तयार करणे .

साहित्य :-चिंच ,गूळ ,मिरची पावडर ,काळे मीठ ,गरम मसाला ,गॅस इ .

कृती :-1)सुरुवातीला चिंचा साफ करून घेतल्या . नंतर 1 लीटर पाण्यात 1 kg चिंच टाकून उकळून घेतल्या .

2)नंतर चिंचेच्या पल्कमध्ये 3 kg गूळ टाकले . व ते मिश्रण ढवळून घेतले .

3)त्यानंतर ते मिश्रण गॅसवर ठेवले . त्या मिश्रणात 25 ग्रॅम मिरची पावडर ,50 ग्रॅम काळे मीठ ,आणि 90 ग्रॅम गरम मसाला टाकले व ढवळून घेतले .

4)नंतर ते मिश्रण घट्ट होईपर्यंत गॅसवर ठेवले . आणि थंड झाल्यावर पॅकिंग करून किचनला विकले .(4. kg )

आवळा कॅण्डी तयार करणे.

साहित्य :-आवळे, हिंग, साखर, बरणी, पाणी, इलायची, गॅस, इ.

कृती :-1)सुरुवातीला 15kg आवळे घेतले.

2)ते गॅसवर गरम पाण्यात उकळून घेतले.

3)त्यानंतर त्या आवळ्यांचे तुकडे केले. आणि त्यातील खराब तुकडे बाजूला काढले.

4)त्यानंतर आवळ्याचे तुकडे टाकले. पुन्हा साखर टाकली. व त्यावर आवळयांचे तुकडे टाकले.

5)व ते ड्रायरला ठेवले व ड्राय झाल्यानंतर 250 gm स्टँडिंग पाऊच मध्ये पॅक केले

केक तयार करणे.

उद्देश – केक तयार करण्यास शिकणे.

साहित्य – मैदा कोको पावडर पिठीसाखर बेकिंग पावडर बेकिंग सोडा दूध बटर

साधने – बाउल स्टीम साठी ओहन चम्मच ग्लास

कृती – सर्वप्रथम १३० ग्रॅम मैदा घेतला त्यामध्ये 60 ml दूध टाकून ढवळून घेतले त्यानंतर त्यात पाच एम एल तूप टाकून पुन्हा ढवळून घेतले केक साठ्याला आतून बटर लावून मैदा लावून त्याच शुगर पावडर चे मिश्रण टाकले त्यात त्यानंतर बेक झालेले भाग तीन ने कापून श्रीनी कापून त्यानंतर बेक झालेला कापून घेतलेला त्यावर बेकिंग पावडर टाकून घेतला त्यावर बेकिंग पावडर टाकून व 16 टाकून मिश्रण ढवळून घेतले पूर्ण कुठल्या पर्यंत वन साईड ढवळले नंतर मध्यम पातळ होईल एवढं दूध घेऊन ढवळले मग व मग त्यात फ्लेवर टाकून ढवळले नंतर पाच मिनिटात जाऊन ओव्हनमध्ये दीडशे ते 200 डिग्री सेल्सियस एवढ्या तापमानात बेक करायला ठेवला बेक करून झाल्यावर पंधरा मिनिटांनी फ्रीजमध्ये ठेवल्यावर दहा मिनिटांनी काढले तयार झाला केक.

केक कॉस्टिंग –

पिझ्झा तयार करणे.

उद्देश – पिझ्झा तयार करण्यास शिकणे.

साहित्य – मैदा ईस्ट साखर मीठ मिल्क पावडर बटर आलं पेस्ट टोमॅटो सॉस शिमला मिरची कांदा टोमॅटो चीज इत्यादी.

साधने – ओहन ट्राय इत्यादी पिझ्झा कटर.

कृती –

  1. सर्वप्रथम सर्व साहित्य गोळा केले.
  2. त्यानंतर 120 ग्रॅम मैदा घेतलाय ईस्ट+ साखर+ आलं यांची पेस्ट तयार केली.
  3. मैद्यात बटर आणि पेस्ट टाकली आणि ते मिश्रण मळून घेतले. आणि त्याचं त्याच पिठाचा गोळा तयार केला.
  4. व तो तीस मिनिटे फर्मेंटेशन साठी ठेवला.
  5. त्यानंतर कांदा टोमॅटो शिमला मिरची कापून घेतली
  6. फार्मट्रेशन झालेला पिठापासून पिझ्झा बेस तयार केला.
  7. त्यानंतर चवीनुसार मीठ व तिखट मसाले टाकले आणि त्यावर शिमला मिरची कांदा टोमॅटो यांचे तुकडे टाकून पिझ्झा डेकोरेट केला.
  8. आणि त्यावरचीच टाकली व पिझ्झा दीडशे डिग्री ते 180 डिग्री सेल्सिअस तापमान उत्पनात ओव्हन मध्ये बेक करण्यास ठेवला.

अनुभव :- पिझ्झा तयार करण्यास शिकलो.

पिझ्झा कॉस्टिंग :-

आवळा सुपारी बनवणे.

उद्देश- आवळा सुपारी बनवण्यास शिकणे.

साहित्य – मीठ काळ मीठ काळमीरी जिरे ओवा हिंग आवळा

साधने – पातेल कावीलता शेगडी सुरी आणि चम्मच इत्यादी.

कृती – सर्वप्रथम सर्व साहित्य गोळा केले प्रथम पाच किलो आवळे वजन करून त्याला स्वच्छ पाण्याने धुऊन घेतले एक स्टिकच्या साह्याने आवळ्याला प्रत्येकी दहा ते पंधरा होल केले. नंतर 6% मिठाचे द्रावण तयार करून सर्व 24 तासांसाठी त्यात बुडवून ठेवले 24 तासानंतर एका पातेल्यात सर्व आवळे बुडतील इतके पाणी घेऊन ते शंभर डिग्री तापमानाला उकळवून घेणे. उकळत्या पाण्यात मिठातील आवळे टाकून पाच मिनिटं उकळत्या पाण्यात ठेवावे आवळा गरम पाण्यातून बाहेर काढल्यानंतर दोन बोटांनी मध्ये दाबल्यास त्याचे फोड वेगवेगळे होतात व बी वेगळे होते आवळ्याच्या फोडींना सुपारी सारखे कट करावे. एका फोडीचे तीन तुकडे याप्रमाणे सर्व कट केलेल्या आवळ्यांच्या फोडींना शंभर ग्रॅम साधे मीठ लावून उन्हात ठेवावे चार तासानंतर त्यातील पाणी वेगळे करून त्यात काळी मिरी जिरे ओवा आहे सर्व पदार्थ मंद आचेवर भाजून त्याची पावडर तयार करणे त्याचं पावडर मध्ये हिंग प्लस काळीमिरी काळ मीठ मिक्स करून घेणे ही तयार पावडर सर्व आवळ्याच्या फोडींना व्यवस्थित मिक्स करून घेणे. नंतर ही तयार झालेली सुपारी सोलार रायला व्यवस्थित ट्राय करून पॅकिंग करून ठेवणे म्हणजे आपली आवळा सुपारी तयार झाली.

अनुभव:- आवळा सुपारी तयार करण्यास शिकलो.

आवळा सुपारी कॉस्टिंग –

टोमॅटो सॉस तयार करणे.

उद्देश – टोमॅटो सॉस तयार करण्यास शिकणे.

साहित्य. – टोमॅटो कांदा लसूण विनेगर दालचिनी पावडर काळीमिरी मीठ जिरे लवंग वेलदोडे साखर इत्यादी.

साधने -चम्मच शेगडी टोप कावीळता सुरी पाटा मिक्सर.

कृती – सर्वप्रथम सर्व साहित्य गोळा केले. टोमॅटो घेतले धुवून पाच दोन पातळ चिरून घ्या कांदा चिरून घेतला लसूण चिरून घेतला तिन्ही पदार्थ कुकरमध्ये टाकून मिक्स करून घ्या पाणी न टाकले व कुकरच्या दोन शिट्ट्या करून शिजवणे गार झाल्यावर उघडा नंतर एका भांड्यावर गाणी ठेवा मिक्सरमधून हे मिश्रण पाण्यासकट थोडे थोडे टाकून अर्धा किलो टेप सीपीला पेस्ट करून घ्या व गाळणीत टाकून गाळून घ्या. आता पांढऱ्या सुट्टी रुमालाच्या आकाराच्या कापडात जिरे काळीमिरी लवंग वेलदोडे फोडून सकट दालचिनी तुकडे ठेवून पुरचुंडी बांधा टोमॅटोच्या पेस्टमध्ये अर्धा चमचा मीठ दोन तीन दालचिनी काळी मिरी एप्पल विनेगर टाका स्पून साखर टाका गॅसवर मोठ्या आचेवर ठेवून एक मोठी उकळी द्या सॉस घट्ट होईपर्यंत शिजवा नंतर सॉस दहा ते पंधरा मिनिटांनी कोरड्या बाटलीत भरून ठेवावा आपली सॉस टोमॅटो सॉस तयार झाले.

अनुमान. – टोमॅटो सॉस बनवण्यास शिकलो.

टोमेटो costing :-